ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 मे 2024 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 मे 2024 | मंगळवार
1.लोकसभा निवडणूक 2024 मध्ये तिसऱ्या टप्प्यातील हाय व्होल्टेज लढतींसाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.40 टक्के मतदान; कोल्हापूर, हातकणंगले आघाडीवर तर बारामतीत सर्वात कमी मतदान https://tinyurl.com/5n7emd8s
2.ईव्हीएम हॅक करण्यासाठी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे अडीच कोटींची मागणी, पुण्यातील हॉटेलमधून आरोपी मारुती ढाकणेला अटक https://tinyurl.com/bdz8pb32 मतदाराने EVM पेटवलं, माढा मतदारसंघातील सांगोल्यातील घटना, तरुण पोलिसांच्या ताब्यात https://tinyurl.com/3cntf4hx मतदान करायला गेले अन् यादीतून नावच गायब, अनेकजण मतदानापासून वंचित; लातूरमधील धक्कादायक प्रकार https://tinyurl.com/258ej49m
3.अजित पवारांच्या बूथ सदस्याकडून मतदारांना दमदाटी; शरद पवार गटाची तक्रार, तर रोहित पवारांकडून थेट पैसे वाटपाचा व्हिडीओ शेअर https://tinyurl.com/5bxypmn2 पराभव समोर दिसत असल्याने असे खोटे आरोप, रोहित पवारांच्या दाव्याला मंत्री शंभुराज देसाईंचं उत्तर https://tinyurl.com/4bsztrt2
4.माझ्याशिवाय कोणीच नाही, बारामती अॅग्रोचं कुणी येणार नाही"; आमदार दत्तात्रय भरणेंचा शिवीगाळचा VIDEO रोहित पवारांकडून ट्वीट https://tinyurl.com/u2s8k75a दत्तात्रय भरणेंनी शिवीगाळ केली, भेटीला आलेल्या सुप्रिया सुळेंना आपबिती सांगताना नाना गवळी ढसाढसा रडले https://tinyurl.com/mu5te2va मी मराठीत बोललो, शिवीगाळ केलेली नाही, तक्रारीला कायदेशीर पद्धतीनं उत्तर देऊ; व्हायरल व्हिडीओनंतर दत्तात्रय भरणेंनी थेट सांगितलं https://tinyurl.com/4sw387s5 सुप्रिया सुळे आलेल्या माहिती नाही आणि भेटल्याही नाहीत, कुणी भेटलं म्हणून बारामतीकर मत देत नसतो, अजित पवारांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/2ahjdd34
5.काँग्रेस कसाबची बाजू घेतंय, हा शहिदांचा अपमान; पंतप्रधान मोदींचा वडेट्टीवारांवर जोरदार हल्लाबोल https://tinyurl.com/42rd7a9x 'चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट फिक्स', अहमदनगरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रहार https://tinyurl.com/yrjfw2bv मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले की, अहमदनगरचं नाव अहिल्यानगर होणारच; देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन https://tinyurl.com/2jkbzs79
6.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं टेन्शन संपलं! शिवसेना उमेदवार नरेश म्हस्केंना भाजपाचे नेते गणेश नाईकांचा आशीर्वाद https://tinyurl.com/2bh9ey85 दक्षिण मुंबई विजयासाठी शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधवांची राज ठाकरेंना साद, 'शिवतीर्था'वर भेट https://tinyurl.com/4mj6bffc
7.ठाणे आणि डोंबिवलीकरांसाठी खुशखबर! शिळफाट्याचा प्रवास आता सुस्साट होणार, शिळफाटा उड्डाणपूलाच्या आणखी तीन मार्गिका सेवेत https://tinyurl.com/mjywas66
8.राज्यात पुढील 48 तासांत उष्णतेची लाट! मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज; 7 मेपासून पावसाचा जोर वाढणार https://tinyurl.com/4n9rz9a8
9.अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी पाचवा आरोपी अटकेत; राजस्थानमधून मुसक्या आवळल्या https://tinyurl.com/y4zaefjc सलमान खानच्या कोट्यवधींच्या संपत्तीचा वारस ठरल्याची चर्चा https://tinyurl.com/464rh3jc
10.एमएस धोनी फाटलेल्या स्नायूंनी खेळतोय, डॉक्टरांकडून सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला https://tinyurl.com/4k65n8xh धोनीसह 10 खेळाडूंचा अखेरचा आयपीएल हंगाम, IPL 2024 नंतर 'हे' खेळाडू निवृत्ती घेणार https://tinyurl.com/4pnz9c47
एबीपी माझा Whatsapp Channel https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w