ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2025 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2025 | सोमवार
1. मराठी लोक कुणाची भाकरी खातात? आमच्या पैशांवर मराठी माणसं जगतात, भाजपचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबेंनी गरळ ओकली https://tinyurl.com/5desd96m आपल्या घरात तर कुत्रादेखील वाघ असतो, कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा; खासदार निशिकांत दुबे यांचा ठाकरे बंधूंसह महाराष्ट्रावर हल्ला https://tinyurl.com/339zhfw3 मुंबईत मराठी माणसासोबत इतर भाषिक गुण्या-गोविंदाने राहातात म्हणूनच भाजपच्या बुडाला आग; आता दुबेसारखे लकडबग्गे सोडलेत; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल https://tinyurl.com/473vjvsw
2. बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार असाल, तर तुमच्या जवळील माहीम दर्ग्यावर जावं आणि तेथील उर्दू भाषिकांना मारुन दाखवावं; निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंना ललकारलं https://tinyurl.com/3wyx4yzx निशिकांत दुबेला तुडवायचं की त्याच्याकडून तुडवून घ्यायचं हे ठरवा, सुषमा अंधारेंचा फडणवीसांसह भाजप नेत्यांना सवाल https://tinyurl.com/3bmd6jzz तू काय आपटून मारशील? तुला आम्हीच आपटून मारू; राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांचा निशिकांत दुबेंवर प्रहार https://tinyurl.com/3x7vs84v
3. तुम्ही तुमच्या राज्यात टॅक्स भरा, इकडे कशाला येता? X वर पोस्ट करुन YZ करणे बंद कर, नाहीतर... हातात बांबू घेऊन वसंत मोरेंचा निशिकांत दुबेला दम https://tinyurl.com/4xhu2ftv पहलगाममध्ये धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या अन् इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायेत; मनसेच्या मराठी भाषा आंदोलनावर भाजप आमदार आशिष शेलार यांची टीका https://tinyurl.com/bdnjtr9x
4. शिवभक्तांच्या भावना दुखावल्या त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो; वादग्रस्त विधानावर आमदार संजय गायकवाड यांची दिलगिरी https://tinyurl.com/22am32uk ठाकरेंनी पहिलं आपल्या खासदारांना मराठी शिकवावं, प्रियांका चतुर्वेदींना दोन ओळीही मराठी बोलता येत नाही, शिवसेना खासदार नरेश म्हस्केंचा हल्लाबोल https://tinyurl.com/4ujajp7t
5. मंत्री संजय शिरसाट यांच्या व्हिट्स हॉटेल प्रकरणावरुन सभागृहात गंभीर आरोप, देवेंद्र फडणवीसांनी लगेच उच्चस्तरीय चौकशी लावली https://tinyurl.com/337kd3sk देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांची हजेरी; सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण https://tinyurl.com/mjf5ap9
6. भाजपमध्ये माझी कधीच कोंडी होत नाही, मंत्रीपद असणं किंवा नसणं हे महत्त्वाचे नाही; सुधीर मुनगंटीवार स्पष्टच बोलले https://tinyurl.com/3cnvau5n गडकरी म्हणाले, देशात गरिबांची संख्या वाढत आहे, काही श्रीमंत लोकांच्या हातामध्येच संपत्ती एकवटली; आता गडकरींचा दाखला देत मोदींचा खोटारडेपणा म्हणत काँग्रेसनेही तोफ डागली! https://tinyurl.com/2xznhwju
7. अर्धनग्न अवस्थेत मनसे नेत्याच्या मुलाचा धिंगाणा; रिल्सस्टार राजश्री मोरेच्या कारला धडक, धमकीही दिली, मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात धुडगूस https://tinyurl.com/m4r9khwm
8. बापाने म्हशी घ्यायला 7 लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या मुलाच्या 'फ्री फायर गेम'मुळे पाच लाख उडाले, कोल्हापुरात सायबर 'डल्ला' https://tinyurl.com/3aje48wj डबलच्या अमिषाला पुन्हा बळी पडले,शिर्डीत 21 जणांचे दीड कोटी लुटले; ग्रो-मोअरच्या बाप-लेकावर गुन्हा https://tinyurl.com/w5t3um7x
9. निर्माल्य टाकण्यासाठी थांबले, दोघांनी सेल्फी काढला; अचानक बायकोने पूलावरुन उडी मारली, नवऱ्यासमोर बुडून मृत्यू; नागपुरातील घटना https://tinyurl.com/mvaw6zfb अवघी पंढरी हळहळली; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, 2 चिमुल्यांसह पत्नीची शेतातील विहिरीत उडी https://tinyurl.com/yftfuvmd
10. 'वेळेवर पैसे देता येत नसतील तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड'; बीडमध्ये दुकानदाराने सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं https://tinyurl.com/2nxbks3f दोन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या बायकोचा चार्जरच्या वायरनं गळा घोटला, नंतर स्वतःच्या गळ्याला दोरी लावली; दक्षिण सोलापुरातील घटना https://tinyurl.com/mu8u5emh
एबीपी माझा स्पेशल
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण! 10 ग्रॅममागे 'एवढा' दर, खरेदीसाठी योग्य वेळ कोणती? 7 जुलै रोजी दिल्लीसह मुंबई पुण्यातील दर किती? https://tinyurl.com/y4nhhuyj
सरकारी बँकांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, वर्षभरात 50 हजार जागा भरण्याची शक्यता, सर्वाधिक जागा कोणती बँक भरणार? https://tinyurl.com/2am4x58z
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w























