एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जानेवारी 2024 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जानेवारी 2024 | रविवार

1. महाराष्ट्राचा भूगोल धोक्यात, पहिला रायगड बरबाद होणार, न्हावा शेवा शिवडी सीलिंकने रायगडचं वाटोळं होणार; नाट्य संमेलनात राज ठाकरेंचा इशारा https://marathi.abplive.com/news/maharashtra/raj-thackeray-interview-speech-100-th-akhil-bhartiya-marathi-natya-sammelan-nhava-sheva-atal-setu-sea-link-pune-maharashtra-marathi-news-1244775?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

2. मामा, दादा ही नाती घरीच ठेवा, व्यासपीठावर एकमेकांना मान द्या; राज ठाकरेंनी टोचले मराठी कलाकारांचे कान https://marathi.abplive.com/news/pune/raj-thackeray-mns-leader-interview-in-100th-akhil-bhartiya-marathi-natya-sammelan-said-marathi-celebrity-should-respect-each-other-in-public-detail-marathi-news-1244766?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

3. शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, गेल्या वर्षी केला होता भाजपमध्ये प्रवेश https://marathi.abplive.com/news/pune/sharad-mohol-murder-case-update-wife-swati-mohol-pune-bjp-secretary-general-meet-devendra-fadanvis-maharashtra-marathi-news-1244782?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

4. वय झाल्यानंतर थांबायचं असतं, 80 वय झालं तरी काहीजण निवृत्त होत नाहीत, अजित दादांचा शरद पवारांना टोला, बाप कधी रिटायर होत नसतो, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना प्रतिटोला https://marathi.abplive.com/news/ajit-pawar-criticized-sharad-pawar-in-kalyan-marathi-news-maharashtra-politics-1244708?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

5. काहीजण खोक्यात बंद झाले, भटकंती करायला गेलेल्यांना परत घरात घेणार नाही, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटात गेलेल्यांना इशारा https://marathi.abplive.com/news/maharashtra/uddhav-thackeray-slams-eknath-shinde-mahayuti-government-maharashtra-news-1244724?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

6. अजित पवारांच्या पोटातलं ओठावर, कारवाई केल्यास मराठा समाज उत्तर देईल, मनोज जरांगेंचा अजित पवारांना इशारा https://marathi.abplive.com/news/beed/ajit-pawar-came-to-power-by-accidental-not-consider-ajit-pawar-as-the-government-criticism-of-manoj-jarange-marathi-news-1244721?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

7. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लवकरच महायुतीचा महामेळावा, फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस महामेळाव्याचं आयोजन https://marathi.abplive.com/news/mumbai/lok-sabha-elections-mahayuti-maha-melava-will-soon-be-held-in-mumbai-1244709?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

8. तलाठी भरती परीक्षेत घोटाळा, विद्यार्थ्याला मिळाले 200 पैकी 214 गुण; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांकडून चौकशीची मागणी https://marathi.abplive.com/news/pune/talathi-bharti-exam-paper-scam-student-got-214-marks-out-off-200-marks-demand-for-inquiry-from-vijay-wadettiwar-1244776?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

9. अभिनेते किरण माने यांचा ठाकरे गटात प्रवेश; हाती शिवबंधन बांधत म्हणाले," शिवसेना सर्वसामान्यांची आहे" https://marathi.abplive.com/entertainment/bollywood/kiran-mane-join-shiv-sena-uddhav-thackeray-mumbai-matoshree-news-bigg-boss-marathi-mulgi-zali-ho-fame-maharashtra-sushma-andhare-politics-marathi-news-1244712?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

10. हिंदू जन आक्रोश मोर्चादरम्यान प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी सोलापूरात आमदार नितेश राणे आणि टी. राजा यांच्याविरोधात गुन्हा दाखल https://marathi.abplive.com/news/solapur-case-has-been-registered-against-mla-nitesh-rane-and-t-raja-marathi-news-1244670?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

ABP माझा स्पेशल

जेव्हा जेव्हा कोल्हापूर नगरी संकटात तेव्हा तेव्हा स्वत: शाहू महाराज राजेपण बाजूला ठेवून रस्त्यावर https://marathi.abplive.com/news/kolhapur/kolhapur-shahu-maharaj-76th-birthday-whenever-the-kolhapur-is-in-trouble-shahu-maharaj-himself-is-on-the-road-abpp-1244725?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praniti Shinde: 'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर प्रणिती शिंदेंचा दावा, म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर प्रणिती शिंदेंचा दावा, म्हणाल्या..
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  2 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 2 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :2 डिसेंबर 2024 : ABP MajhaDevendra Fadanvis Will Be New CM : 5 तारखेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार- पीटीआय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praniti Shinde: 'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर प्रणिती शिंदेंचा दावा, म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर प्रणिती शिंदेंचा दावा, म्हणाल्या..
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
Embed widget