एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मार्च 2025 | गुरुवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मार्च 2025 | गुरुवार 

1. मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकलंच पाहिजे असं नाही, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशींच्या वक्तव्यावरून वाद, एकतर भैय्याजी जोशींना चिल्लर म्हणा, नाहीतर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्ला https://tinyurl.com/3ky9nh6a   जोशीबुवा, या असल्या काड्या घालून नवा संघर्ष उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवा, भैय्याजी जोशींच्या वक्तव्यावर मनसे प्रमुख राज ठाकरेंचा प्रहार https://tinyurl.com/3p96b35a  महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलंच पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे, देवेंद्र फडणवीसांचं सभागृहात उत्तर https://tinyurl.com/pudhs72v 

2. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे सापडत नाही, त्याचा खून झाला असावा, मंत्री संजय शिरसाटांनी व्यक्त केली शंका https://tinyurl.com/5n6kexhr  आकाची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील, एसआयटीने वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टीचा कच्चाचिठ्ठा काढला https://tinyurl.com/ywuv9znj 

3. बीडमधील शिरूर तालुक्यात भाजप पदाधिकारी सतीश भोसलेकडून एकाला जबर मारहाण; सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांकडून अनेक व्हिडीओ शेअर  https://tinyurl.com/y5yjp9jj  सतीश भोसलेला अटक करा, भाजप आमदार सुरेश धसांवरही गुन्हा दाखल करा; ग्रामस्थ आक्रमक, शिरूर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी https://tinyurl.com/yw7n27cb  आलिशान गाड्या, पैशांची बंडलं अन् आता थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री, बीडचा भाजप पदाधिकारी सतीश भोसलेकडे इतका पैसा आला कुठून? https://tinyurl.com/mwweptjw 

4. मंत्री जयकुमार गोरेंविरोधात आणखी एक महिला दोन दिवसांत पुराव्यानिशी समोर येणार, तक्रारदार महिलेच्या दाव्याने खळबळ! https://tinyurl.com/5n8djh5t   जयकुमार गोरेंवर महिलेला नग्न फोटो पाठवल्याचे आरोप, मंत्रिममहोदयांनी कठोर पाऊल उचललं, संजय राऊत-रोहित पवारांविरोधात विधानसभेत हक्कभंग आणला https://tinyurl.com/6c2mnkr4   जयकुमार गोरे हे ज्युनिअर किरीट सोमय्या, त्यांनी हक्कभंग आणावाच; ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ललकारलं https://tinyurl.com/4462fpw5 

5. राज्यातील कारागृहात 500 कोटींचा घोटाळा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टींचा आरोप, अधिकाऱ्यांचाही सहभाग, चौकशी करण्याची मागणी https://tinyurl.com/yfk4bjbx   मोहित कंबोजांना विचारल्याशिवाय जलसंपदा विभागात पानही हलत नाही, बड्या अधिकाऱ्याशी कनेक्शन; अंबादास दानवेंचा भर सभागृहात आरोप https://tinyurl.com/295zsn55 

6. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद टोकाला, शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंकडून अजितदादांचे खासदार सुनील तटकरेंना आलमगीर औरंगजेबाची उपमा https://tinyurl.com/mw484ysh  अजितदादा म्हणाले होते, लाईट बिल आलं तर पवारांची औलाद सांगणार नाही, आता बिलं का आली, ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटलांचा सवाल, जुनी आणि नवी वीजबिलं दाखवली https://tinyurl.com/4uphz8mj 

7. पुण्यातील यवतमध्ये घरावर चड्डी-बनियन गँगचा दरोडा, कुटुंबातील तरुण मुलाला वार करुन संपवलं; पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध सुरु  https://tinyurl.com/5tz363hk  स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम दत्तात्रय गाडेचा पोलिसांच्या वेषातील फोटो सापडला, पोलीस असल्याचे सांगून अनेक तरुणींना फसवायचा https://tinyurl.com/bdf993j 

8. रजिस्टर पाहण्यासाठी बोलवायचा अन् अश्लील चाळे करायचा; ZP शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक, गडचिरोलीतील घटनेने संतापाची लाट https://tinyurl.com/y3xanv7y  मुंबई हादरली! जोगेश्वरीत 12 वर्षांच्या शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार, मानसिक धक्का बसल्याने दादर रेल्वे स्थानकात वेड्यासारखी फिरत राहिली https://tinyurl.com/38h7rar5 

9. भावकीतीलच 36 वर्षांच्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी, नकार दिल्याने कटरने वार, गोधडीसारखं अंग शिवण्याची वेळ, 280 टाके छ. संभाजीनगरची हादरवणारी घटना  https://tinyurl.com/59dpw8c9    

10. दक्षिण आफ्रिकेला हरवून न्यूझीलंडची चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक, आता भारताशी गाठ, रविवारच्या सामन्याकडे जगाचं लक्ष https://tinyurl.com/ycx82wks 

एबीपी माझा स्पेशल

कोणत्या चुकांमुळे गेला सरपंच संतोष देशमुख यांचा बळी? वाल्मिक कराडने तपास कसा लांबवला? https://tinyurl.com/mwr6c37h 

Abu Azmi EXCLUSIVE : औरंगजेबावरुन आडमुठेपणा कायम, अबू आझमींची सनसनाटी मुलाखत https://youtu.be/p-UXLRI6qU8?si=JaZwdkOewRBumJty 

एबीपी माझा Whatsapp Channel- 
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Aamir Khan : मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Manikrao Kokate : शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana  News | लाडकी बहीण योजनेमुळे इतर विभागांना फटका, अर्थमंत्री अजित पवारांवर इतर विभागांची नाराजीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 13 March 2025Satish Bhosale Khokya Home Action | बीडमध्ये सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर बुलडोझरने वनविभागाची कारवाईRaksha Khadse Daughter Case Update | मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीसह मैत्रिणीच्या छेडछाडीचं प्रकरण, सातपैकी आरोपी अजूनही मोकाट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Aamir Khan : मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Manikrao Kokate : शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
Dada Khindkar : दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
Nashik Crime : दीड वर्षांच्या चिमुकलीचा वडिलांनी केला दफनविधी; आईला घातपाताचा संशय; नाशिक पोलिसात तक्रार, पोलिसांनी मृतदेह वरती काढला अन्..
दीड वर्षांच्या चिमुकलीचा वडिलांनी केला दफनविधी; आईला घातपाताचा संशय; नाशिक पोलिसात तक्रार, पोलिसांनी मृतदेह वरती काढला अन्..
Embed widget