एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 डिसेंबर 2023 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 डिसेंबर 2023 | बुधवार*

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन*
 
1. चहापानावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांसाठी आता सुपारी पान ठेवू, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल https://tinyurl.com/5ynh3jpr  उद्यापासून विधीमंडळ हिवाळी अधिवेशनास सुरुवात, चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार https://tinyurl.com/2p8ckreh 

2. मराठा आरक्षणासाठी क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी पूर्ण, सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या 'या' आहेत शक्यता https://tinyurl.com/bdexc5ut 

3. भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना! बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर उसळला जनसागर https://tinyurl.com/bdfjwd6w 

4. शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन तयार; या पाच मुद्द्यांवर घेरण्यासाठी आमदारांना सूचना https://tinyurl.com/y3ak7kfb  हिवाळी अधिवेशनासाठी नवाब मलिक उपस्थित राहणार, कुठल्या बाकावर बसणार याबद्दल उत्सुकता https://tinyurl.com/3j94wbbv  

5. ठाकरेंचा वार आणि शिंदेंचा पलटवार! हिवाळी अधिवेशनात नागपुरात मुंबईवरून राडा होण्याची शक्यता https://tinyurl.com/29u4p8zc  'मुंबई'वरून हिवाळी अधिवेशन तापणार; आता होऊन जाऊ द्या, ठाकरे गटाच्या सुनिल प्रभूंचे आव्हान https://tinyurl.com/yck94m7u 

6. मुंबईनंतर आता नागपूरमध्ये शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी, शिंदे गटाची होणार उलट तपासणी https://tinyurl.com/fue9svd7 

7. 'आरक्षण दोन दिवस उशिराने मिळालं तरी चालेल', जरांगेंनी आरक्षणासाठीची डेडलाईन बदलली? https://tinyurl.com/cuytz74m  दोन क्विंटल फुलांचा हार, 76 तोफांची सलामी; हिंगोलीत जरांगेंची 110 एकरवर विराट सभा https://tinyurl.com/2hejjzvm  

8. अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यासह हरभरा, गहू, तूर पिकाचं मोठ नुकसान; द्राक्ष बागायतदारांनाही फटका, आता डोळे सरकारच्या मदतीकडे https://tinyurl.com/2zdt7dyn 

9. लोकसभेसाठी भाजपचे 'मिशन 400' अन् 'इंडिया' आघाडीचे आव्हान; राज्या-राज्यातील जागांचे गणित काय? https://tinyurl.com/vd8ne45x 

10. टी-20 क्रिकेटला फिरकीचा नवा बादशाह मिळाला; राशिद खानला धक्का देत रवी बिश्नोईनं फक्त पाच सामन्यात करून दाखवलं https://tinyurl.com/5b82e7wn 

*माझा ब्लॉग*

चाळ संस्कृती जपणारा 'रॉयल' टॉवर; मुंबईतल्या गिरगावमधील चाळ संस्कृतीबद्दल एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा ब्लॉग  https://tinyurl.com/yrwrrznu 

*एबीपी माझा विशेष*

मोठी बातमी! संभाजीनगरसह नांदेड, लातूर जिल्ह्यांवर शिंदे समिती नाराज; पुराव्यांचे आढळलेले प्रमाण कमी https://tinyurl.com/379fdh83 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
IND vs SA : शुभमन गिलला सूर गवसला, टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी, शुभमन गिलला सूर गवसला
IND vs SA : अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला

व्हिडीओ

John Cena Retirement : जॉन सीनाची WWE रेसलिंगमधून निवृत्ती, कारण काय? Special Report
Nagpur Slum Area : झोपडपट्टी सुधारणेचं नागपूर मॉडेल Special Report
Ahilyanagar Leopard : अहिल्यानगरात बिबट्याची दहशत कधी संपणार? Special Report
Shivsena BJP Seat Sharing : पालिका निवडणुकीसाठी 50-50 फॉर्म्युल्यासाठी शिवसेना आग्रही Special Report
Devendra Fadnavis Vidhan Sabha : विरोधकांची नाराजी, सत्ताधाऱ्यांची जोरदार टोलबाजी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
IND vs SA : शुभमन गिलला सूर गवसला, टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी, शुभमन गिलला सूर गवसला
IND vs SA : अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
IND vs PAK Asia Cup U19 : भारताच्या पोरांनी पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
भारतानं पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Embed widget