एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 ऑक्टोबर 2024 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 ऑक्टोबर 2024 | शनिवार

1. अजित पवारांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता, रामराजे निंबाळकरांनी बोलावला फलटणच्या कार्यकर्त्यांचा मेळावा, शरद पवार गटात प्रवेश करण्याची चर्चा  https://tinyurl.com/y6n2w8n4  रामराजेंसोबत त्यांचे आमदार दीपक चव्हाणही शरद पवारांच्या पक्षाच्या वाटेवर, सूत्रांची माहिती https://tinyurl.com/bdte4twx 

2. शिवरायांचा राज्याभिषेक रोखणारी विचारधारा, नियत खोटी असल्याने राजकोट किल्ल्यावरचा पुतळा पडला, कोल्हापूरमधून राहुल गांधींची भाजपवर टीका https://tinyurl.com/yeynkp5c  कोल्हापुरात काँग्रेस कार्यकर्त्याच्या लहानशा कौलारु घरात राहुल गांधींचा पाहुणचार, स्वत:च स्वयंपाक केला, जेवणाला कांद्याची पात अन् वांग्याची भाजी https://tinyurl.com/mrbtjv2a 

3. मविआ सरकारने अनेक योजना बंद केल्या, काँग्रेस दिल्लीत युवकांना नशेचं व्यसन लावत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वाशिमच्या सभेतून गंभीर आरोप https://tinyurl.com/ywbdfk83  मोदींच्या दौऱ्यापूर्वी बंजारा समाजाचे धर्मगुरू कबीरदास महाराजांना पितृशोक, पितृशोकाचं वृत्त स्वतःपुरतं मर्यादीत ठेवत कबीरदास महाराज कार्यक्रमात सहभागी https://tinyurl.com/2p9v6vpk 

4. प्रकल्पांच्या नावाखाली राज्याला लुटताय, तुमच्या लुटीचा हिशोब मांडणार, उद्धव ठाकरेंचा महायुतीला इशारा https://tinyurl.com/5yn4mdmb 

5. निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या https://tinyurl.com/yc3m726a 

6. काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक, युवकाचा जागेवरच मृत्यू, गणेश हांडोरेला बेड्या https://tinyurl.com/bdecs9ar 

7. राज्याचे माजी मंत्री राजेंद्र गावित भाजपला सोडचिठ्ठी देणार, लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार https://tinyurl.com/3cd89ctk  इंदापूरनंतर जुन्नरमध्येही शरद पवार धक्कातंत्र देण्याच्या तयारीत, अजितदादांचे आमदार अतुल बेनकेंना घेरण्यासाठी निष्ठावंत शिलेदार मोहित ढमाले यांना मैदानात उतरवणार असल्याची चर्चा https://tinyurl.com/bdz2ptt6 

8. अवघ्या 5 वर्षांच्या चिमुरड्याला अश्लील व्हिडीओ दाखवला, अल्पवयीन मुलांनी अत्याचार केला, पुण्याच्या कोंढव्यातील धक्कादायक घटना https://tinyurl.com/ymr3jv9d 

9. रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना  https://tinyurl.com/mptydtjd 

10. ऋतुराज गायकवाडचं 'बॅड लक', अजिंक्य रहाणेने संपवला दुष्काळ, 27 वर्षांनंतर इराणी ट्रॉफीवर मुंबईचा कब्जा https://tinyurl.com/mdp27xrh 

एबीपी माझा स्पेशल

मराठी भाषेला अभिजात दर्जा वगैरे राजकीय गोष्टी, या सगळ्याला फार महत्त्व देऊ नये; ज्ञानपीठ विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडेंचं रोखठोक मत https://tinyurl.com/yjjf65ux 

एबीपी माझा Whatsapp Channel https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 at 7AM Superfast 06 December 2024 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याSpecial Report | CM Fadanvis Challenges : पुन्हा आल्यानंतर देवेंद्र फडवीस सरकारसमोर कोणती आव्हानं?ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 06 December 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्सSpecial Report On Devendra Fadnavis Oath : देवेंद्र फडणवीसांनी शपथविधीवेळी आईचं नाव का घेतलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
Maharashtra CM Oath Ceremony सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
Eknath Shinde : सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
Embed widget