ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगस्ट 2023| रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. साताऱ्याच्या पोरीने नाव काढलं, 17 वर्षीय आदितीने वर्ल्ड तिरंदाजी चॅम्पियनशिपवर कोरलं नाव, देशभरातून कौतुकाचा वर्षाव https://tinyurl.com/mk99jj82
2. इस्रोच्या कामगिरीला 'चंद्र' साक्षीला! चांद्रयान यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत दाखल; आता फक्त दोन टप्प्यांची प्रतीक्षा https://tinyurl.com/3s9pne86 'मला चंद्राचं गुरुत्वाकर्षण जाणवतंय', चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चांद्रयान-3 चा इस्रोला पहिला संदेश https://tinyurl.com/ycvz3nat
3. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशभरातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी https://tinyurl.com/yr9ecv5h
राज्यातील 44 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट; तुमचं स्टेशन यात आहे का? काय मिळणार सुविधा? https://tinyurl.com/5t2p5eju
4. अजितदादा, तुम्ही उशीर केलात, आता योग्य ठिकाणी बसले आहात; अमित शाहांचं पुण्यातील जाहीर कार्यक्रमात मोठं वक्तव्य https://tinyurl.com/3hxez96u अमित शाहांचं पुण्यावरचं प्रेम, मोदींच्या सुट्या ते भाजपसोबत केलेली युती; अजित पवारांकडून मोदी-शाहांचं तोंडभरुन कौतुक https://tinyurl.com/4tcwha8d
5. गोविंदा आला रे आला! सेलिब्रिटींपेक्षा बाळ गोपाळांना महत्त्व द्या, दहीहंडी पथकांची मागणी https://tinyurl.com/2p8myms6
6. एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संघर्षाच्या मैदानात; प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा https://tinyurl.com/53fbxn3p
7. सलग पाचव्या दिवशी 'बेस्ट'चा संप सुरुच; प्रवाशांचे हाल; कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय? https://tinyurl.com/5fmbx83j
बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला; राज्य सरकारने अधिसूचना काढत उचलले महत्त्वाचे पाऊल https://tinyurl.com/y4uvz7dr दोन महिन्यांचा पगार रखडला, साप्ताहिक सुटीही नाही, नाशिक सिटीलिंक कर्मचाऱ्यांचा संप सुरूच https://tinyurl.com/5n6fvvs5
8. मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? पोलिसांना फोन, ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोटाची धमकी
https://tinyurl.com/yfuu5fuw महाराष्ट्र एटीएसने दहशतवादाचा मोठा कट उधळला! पुण्यातील ISIS च्या दहशतवाद्यांकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त https://tinyurl.com/fxftfuh3
9. 15 लाखांची लाच स्वीकारताना तहसीलदाराला रंगेहात पकडले, नाशिकमध्ये ACB ची मोठी कारवाई https://tinyurl.com/3ynzajtp नाशिकच्या लाचखोर तहसीलदारांकडे लाखोंचं घबाड; 5 लाखांची रोकड, 40 तोळे सोनं, 15 तोळे चांदीचे दागिने! https://tinyurl.com/38x2zsr2
10. टीम इंडिया कमबॅक करणार का? आज भारत आणि विडिंजमध्ये दुसरा टी20 सामना https://tinyurl.com/4r6f675y जाणून घ्या पिच रिपोर्ट अन् प्लेईंग 11 https://tinyurl.com/bdc6jvcn
*ABP माझा ब्लॉग*
भाषा पैशाची : शेअर बाजारात गुंतवणूक करताना 'हे' करू नका https://tinyurl.com/s9tmufd7
जगातील सर्वात प्राचीन मार्शल आर्टस् https://tinyurl.com/bbeky9wr
*ABP माझा कट्टा*
विठ्ठल कामत यांनी 'हे' दृष्य पाहून मागे घेतला टोकाचा निर्णय; 'माझा कट्टा'त सांगितला प्रेरक यशस्वी प्रवास https://tinyurl.com/33m75n5t
हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत 'माझा कट्टा'वर https://tinyurl.com/2r75hyrr
*ABP माझा स्पेशल*
सावधान! तुम्हीही डिस्पोजेबल कपमध्ये चहा, कॉफी पीत असाल तर वेळीच सावध व्हा; 'या' आजारांचा वाढता धोका https://tinyurl.com/578jj4yb
काय सांगता! टमाट्यांच्या शेताला CCTVचं कवच, चोऱ्या थांबवण्यासाठी शेतकऱ्याची आयडीयाची कल्पना https://tinyurl.com/yc8t6748
गाडीचा अपघात झाला अन् अपघातग्रस्तांना मदत करायला गेलेले पोलीसही चक्रावले, गाडीत आढळली 44 हजारांची दारू https://tinyurl.com/bjnpweze
पक्के पुणेकर! शेवटी पुणेकरांनी मेट्रो हात दाखवून थांबवलीच; व्हिडीओ पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात https://tinyurl.com/5a249y7w
ज्ञानवापीच्या तळघरात हिंदू देवतांच्या खंडित मूर्ती आणि त्रिशूळ, हिंदू पक्षाचा दावा; सर्वेक्षणात आणखी काय सापडलं? https://tinyurl.com/3d4r2k29
पाकिस्तानातून हरियाणामध्ये हिंसाचार भडकावणारा झीशान मुश्ताक कोण आहे? वाचा सविस्तर https://tinyurl.com/d8wn6dhe
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv