एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 सप्टेंबर 2025 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 सप्टेंबर 2025 | गुरुवार

1) हैदराबाद गॅझेटसंदर्भात काढलेला जीआर हा सरसकटचा नाही, हा पुराव्यांचा जीआर आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, म्हणाले, छगन भुजबळ नाराज नाहीत https://tinyurl.com/5u38uztv सातारा गॅझेटिअरबाबत निर्णय न झाल्यास रस्त्यावर फिरू देणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा https://tinyurl.com/2brjapzb 

2) मराठ्यांना आरक्षण द्यायलाच हवं, मात्र ते ओबीसींच्या ताटातलं नको, छगन भुजबळांच्या समता परिषदेची भूमिका, राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा https://tinyurl.com/2u2fyzzu समाजावर अन्याय झाला असेल तर छगन भुजबळ राजीनामा देणार का? नाराजीवरुन खासदार संजय राऊतांचा टोला https://tinyurl.com/389zptzw मनोज जरांगेंचे आंदोलन बदनाम करण्यासाठी मुंबईत दंगली घडवण्याचा डाव; शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटलांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल https://tinyurl.com/4yhpjnx5

3) कुणाच्याही ताटातील कुणाच्या ताटात जाणार नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य, म्हणाले ओबीसींच्या जनगणनेसाठी समिती सरकारला मदत करणार https://tinyurl.com/mv7h76t7 नागपूरमधील ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण सहाव्या दिवशी मागे; 12 मागण्या मान्य; मंत्री अतुल सावेंची मध्यस्थी फळाला https://tinyurl.com/5ec32m5v

4) दक्षिण मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठी परवानगी देऊ नये, शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र https://tinyurl.com/5azhpn78 मुंबईत आलेल्या सर्वसामान्य माणसाची काळजी कोणी केली का? त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही,  मिलिंद देवरांच्या पत्रावर मंत्री संजय शिरसाठांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/5xhmt5rc

5) केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काय केलं? बच्चू कडूंचा सवाल, म्हणाले, हे सरकार करोडपतींसाठी आहे का?https://tinyurl.com/yfdnddds
संविधानापेक्षा मोठे झालात का? तुमच्या बापाचं राज्य आहे का? दिशा समितीच्या बैठकीत ठाकरे गटाचे खासदार ओमराजेंकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी https://tinyurl.com/cekej45h

6) सिंधुदुर्गात राणेसाहेबच निर्णय घेतात, 6 नगरसेवकांना निलंबित करताच आमदार निलेश राणे आक्रमक; भाजपच्या निर्णयाला केराची टोपली https://tinyurl.com/mwrepazy  दाढ दुखणं थांबलं असेल तर खाणाऱ्यांनी उत्तर द्यावं; सिडकोच्या 5 हजार कोटींच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी आमदार रोहित पवारांची मंत्री संजय शिरसाट यांच्यावर टीका https://tinyurl.com/n55k467n

7) दारू प्यायला पैसे न दिल्यानं नवऱ्याकडून पत्नीच्या डोक्यात हातोडीने वार; उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू, नाशिकमध्ये खळबळ https://tinyurl.com/mw4ew9pd  प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच काढला पतीचा काटा, धक्कादायक घटनेनं अमरावती हादरलं https://tinyurl.com/4xxayt85

8) देशात वस्तू व सेवा कराच्या रचनेत मोठा बदल, TV, AC, कपडे, खाद्यपदार्थ स्वस्त, कोणत्या वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी? पाहा संपूर्ण यादी https://tinyurl.com/tk8p4fkj केंद्राचा GST कपातचा निर्णय म्हणजे अमेरिकेच्या ट्रम्प टॅरिफला चोख प्रत्त्युत्तर; एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले विरोधकांना मोदीजींचं अभिनंदन करावंच लागेल https://tinyurl.com/2j7aets8

9) बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाची बॉलिवूडमध्ये दणक्यात एन्ट्री; अनुराग कश्यप दिग्दर्शित निशानची या चित्रपटात ऐश्वर्य ठाकरेचा डबल रोल https://tinyurl.com/3vwv7d3m जमीन घोटाळाप्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान अडचणीत, स्वतःला शेतकरी दाखवू कोट्यावधींची जमीन खरेदी https://tinyurl.com/y2vn3aza

10) भारतीय क्रिकेटपटू अमित मिश्राची सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती, 7 दिवसांत तिसऱ्या क्रिकेटपटूने घेतली निवृत्ती https://tinyurl.com/496jarnp

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar: 'मला लग्नासाठी मुलगी मिळवून द्या', गावातील तरुणानं साकडं घालताच शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना कामाला लावलं
'मला लग्नासाठी मुलगी मिळवून द्या', गावातील तरुणानं साकडं घालताच शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना कामाला लावलं
Congress Satyendra Bhusari: काँग्रेस नेत्याचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी अंत, मुंबईहून चिखलीकडे परतताना काळाचा घाला; राजकीय वर्तुळावर शोककळा
काँग्रेस नेत्याचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी अंत, मुंबईहून चिखलीकडे परतताना काळाचा घाला; राजकीय वर्तुळावर शोककळा
Marriage Letter to Sharad Pawar: माझं लग्न होत नाहीये, मला पत्नी मिळवू द्या, तुमचे उपकार विसरणार नाही; अस्वस्थ सिंगल तरुणाचं शरद पवारांना पत्र
माझं लग्न होत नाहीये, मला पत्नी मिळवू द्या, तुमचे उपकार विसरणार नाही; अस्वस्थ सिंगल तरुणाचं शरद पवारांना पत्र
Govinda Discharged : 'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा गोविंदाचा संकल्प
'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा गोविंदाचा संकल्प
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast Umar DNA Match : दिल्ली स्फोटात I 20 चालवणार डॉ. उमरच, डीएनए चाचणीवरुन स्पष्ट
Exercise Trishul: आम्ही युद्धासाठी सदैव तत्पर, Pakistan सीमेजवळ Army, Navy, Air Force चा युद्धाभ्यास
MCA Elections 2025: Jitendra Awhad उपाध्यक्षपदी, Ajinkya Naik बिनविरोध अध्यक्ष, ही आहे नवी टीम
Jai Shri Ram Row: 'जय श्रीराम' म्हटल्याने विद्यार्थ्याला मारहाण, Pen मधील शिक्षक Momin पोलिसांच्या ताब्यात
Human-Leopard Conflict: Nashik च्या Devgaon मध्ये बिबट्या जेरबंद, ठार मारण्यासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन.

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar: 'मला लग्नासाठी मुलगी मिळवून द्या', गावातील तरुणानं साकडं घालताच शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना कामाला लावलं
'मला लग्नासाठी मुलगी मिळवून द्या', गावातील तरुणानं साकडं घालताच शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना कामाला लावलं
Congress Satyendra Bhusari: काँग्रेस नेत्याचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी अंत, मुंबईहून चिखलीकडे परतताना काळाचा घाला; राजकीय वर्तुळावर शोककळा
काँग्रेस नेत्याचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी अंत, मुंबईहून चिखलीकडे परतताना काळाचा घाला; राजकीय वर्तुळावर शोककळा
Marriage Letter to Sharad Pawar: माझं लग्न होत नाहीये, मला पत्नी मिळवू द्या, तुमचे उपकार विसरणार नाही; अस्वस्थ सिंगल तरुणाचं शरद पवारांना पत्र
माझं लग्न होत नाहीये, मला पत्नी मिळवू द्या, तुमचे उपकार विसरणार नाही; अस्वस्थ सिंगल तरुणाचं शरद पवारांना पत्र
Govinda Discharged : 'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा गोविंदाचा संकल्प
'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा गोविंदाचा संकल्प
मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरला सोडणार, लखनौचा हा खेळाडू मुंबईत येणार? IPL लिलावापूर्वीच डील
मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरला सोडणार, लखनौचा हा खेळाडू मुंबईत येणार? IPL लिलावापूर्वीच डील
दिल्लीतील भीषण स्फोटाचा निषेध, केंद्रीय कॅबिनेटमध्ये ठराव संमत; कट रचणाऱ्यांना शोधण्याचा निर्धार
दिल्लीतील भीषण स्फोटाचा निषेध, केंद्रीय कॅबिनेटमध्ये ठराव संमत; कट रचणाऱ्यांना शोधण्याचा निर्धार
Chinmayi Sumit On Dr B R Ambedkar: 'होय, मी जयभीमवाली, मी त्यांच्यातलीच…'; चिन्मयी सुमितचं बेधडक वक्तव्य, रोखठोक मत मांडत म्हणाली...
'होय, मी जयभीमवाली, मी त्यांच्यातलीच…'; चिन्मयी सुमितचं बेधडक वक्तव्य, रोखठोक मत मांडत म्हणाली...
Delhi Bomb Blast: दिल्ली बॉम्बस्फोटाचा भयानक व्हिडीओ अखेर समोर आला, त्या क्षणी नेमकं काय घडलं?
दिल्ली बॉम्बस्फोटाचा भयानक व्हिडीओ अखेर समोर आला, त्या क्षणी नेमकं काय घडलं?
Embed widget