एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2024 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2024 | सोमवार

1. मनोज जरांगेंकडून विधानसभा निवडणुकीतून माघार, एकही उमेदवार उभा करणार नाही https://tinyurl.com/y9uz3ub8  ज्या मतदारसंघाचे नाव आले नाही त्यांनी भरलेले अर्ज मागे घ्या, सत्ताधाऱ्यांना सोडणार नाही; मनोज जरांगेंना अश्रू अनावर, शब्द अन् शब्द जशाच्या तसा https://tinyurl.com/ye4jswp3   रिंगणात लढायला वाघाचं काळीज लागतं, मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेताच लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/4byb6k4n 

2. अखेर रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवलं, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, मविआच्या मागणीला यश https://tinyurl.com/bduyvred  मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे महाराष्ट्र पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार https://tinyurl.com/55bw2fzk 

3. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपतींचा अर्ज माघार, सतेज पाटलांना मोठा धक्का https://tinyurl.com/yc2hpwjp  दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना मग, मी पण दाखवली असती माझी ताकद... मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर शाहू महाराजांच्या निकटवर्तीयांवर सतेज पाटील भडकले https://tinyurl.com/57t756ps  यांच्यासमोर सही कर, शाहू महाराजांचा आदेश, मालोजीराजेंनी मधुरिमाराजेंना खेचून बाहेर आणले; कोल्हापुरात काय-काय घडलं https://tinyurl.com/bderdczz 

4. माहीम विधानसभेत सदा सरवणकरांची माघार नाहीच, भेटीसाठी आलेल्या सरवणकरांना राज ठाकरेंनी घरातही घेतलं नाही, मुलाकडून संदेश पाठवून म्हणाले तुम्हाला लढायचं तर लढा https://tinyurl.com/9528behe  आम्ही मागे घ्या अशी विनंती केलीच नव्हती, सरवणकरांच्या भूमिकेनंतर मनसे आक्रमक https://tinyurl.com/bdd7jtr8 

5. बोरिवलीतून गोपाळ शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज मागे, विनोद तावडेंच्या शिष्टाईला यश https://tinyurl.com/48z7fvnr  चिंचवडमधील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना दिलासा, नाना काटेंनी उमेदवारी मागे घेतली https://tinyurl.com/bddm6nfa 

6. शिर्डीत विखे पाटलांची डोकेदुखी वाढली, स्पेशल विमान पाठवूनही भाजपचे बंडखोर डॉ. राजेंद्र पिपाडा यांची माघार नाहीच, देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई निष्फळ https://tinyurl.com/3wxad849 

7. मुख्यमंत्री शिंदेंनी हेलिकॉप्टरने अजितदादांच्या देवळालीच्या उमेदवार सरोज आहेर यांच्याविरोधात एबी फॉर्म पाठवले, पण ऐनवेळी बंडखोरांना माघार घ्यायला लावली https://tinyurl.com/md2ufe4r 

8. मावळ पॅटर्नमुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंचा गेम होण्याची चर्चा,  राज ठाकरेंच्या मनसेचाही पाठिंबा, अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांचा दावा https://tinyurl.com/y87j29mp  फडणवीसांनी प्रचार केला तरी मावळ पॅटर्न राबवणारच, बाळा भेगडेंनी दंड थोपटले https://tinyurl.com/yc34jds6 

9. विधानसभेच्या निकालानंतर काय होईल सांगता येत नाही, शरद पवार-एकनाथ शिंदेचं काहीतरी चाललंय; नवाब मलिकांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण https://tinyurl.com/4hd4wkj9 

10. पुण्यात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची गाडी पेटविण्याचा प्रयत्न, दृष्टीहीन उमेदवार विनायक ओव्हाळ पोलिसांच्या ताब्यात https://tinyurl.com/3cxh9t3t 

एबीपी माझा स्पेशल

मधुरिमाराजे, दिलीप माने ते गोपाळ शेट्टी, मधू चव्हाण, शेवटच्या दिवशी कोणी कोणी उमेदवारी अर्ज मागे घेतले? पाहा संपूर्ण यादी https://tinyurl.com/mtknzbu6 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
Embed widget