एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 एप्रिल 2023 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 एप्रिल 2023 | मंगळवार

1.  कांदिवलीतील प्लेग्रुपमध्ये चिमुकल्यांना मारहाण, शिक्षिकांची क्रूर वागणूक सीसीटीव्हीत कैद, दोघींविरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/40D8gsN 

2. काय सांगता! तीनशे रुपयात मिळतो पेपर लिहून, छत्रपती संभाजीनगरमध्ये भरतोय शिक्षणाचा बाजार https://bit.ly/40UVsyp 
 
3. ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण, अद्याप FIR दाखल नाही; कार्यकर्ते आक्रमक https://bit.ly/40FNWqG  रोशनी शिंदे यांना मुका मार, गंभीर इजा नाही, त्या गर्भवतीही नाहीत; उपचार करणाऱ्या डॉक्टरांची माहिती https://bit.ly/3zvUvjR  ठाकरे कुटुंबियांनी रोशनी शिंदेंची रुग्णालयात घेतली भेट; उद्धव ठाकरे पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी गेले, पण.. https://bit.ly/3KwdMI4 

4. फडणवीस फडतूस, गृहमंत्री नव्हे हे तर गुंडमंत्री; ठाण्यातील प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा घणाघात https://bit.ly/3Kysajk  उद्धव ठाकरेंनी संयमानं बोलावं, आम्ही तोंड उघडलं तर.... देवेंद्र फडणवीसांचा इशारा https://bit.ly/40FQYLO  ...तर उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडू देणार नाही, घरकोंबडा बनून राहावे लागेल; बावनकुळेंचा इशारा https://bit.ly/3m5VTqh 

5. छ.संभाजीनगरमध्ये 'त्या' रात्री काय घडलं? महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव https://bit.ly/3MxHWwj 

6. राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांवर 30 ते 40 जणांचा तलवारीने हल्ला; तिघांपैकी दोघे गंभीर जखमी, मुंबईतील ताडदेवमधील घटना https://bit.ly/3ZDLMqn  डोंबिवलीत वृद्ध दाम्पत्याच्या घरी गुंडांचा धुडगूस, हातात कोयता घेऊन दमदाटी https://bit.ly/3ZG8kXq 

7. कोरोना रुग्णांची वाढती संख्या, बूस्टर डोसबाबत धोरण निश्चित करण्याची मागणी; 27 एप्रिल रोजी हायकोर्टात सुनावणी https://bit.ly/3U9GDVL  दिल्ली, मुंबईत वाढतोय कोरोनाचा वेग; गेल्या 10 दिवसांतील रुग्णसंख्या चिंता वाढवणारी https://bit.ly/3m30d9P  कुणी लस देता का लस? पुण्यात कोरोना लसीचा तुटवडा; पुढील 8 दिवस लसीकरण बंद https://bit.ly/3KgKOLg 

8. "मी फक्त सत्य सांगितलं"; बॉलिवूडमधील राजकारणावरील 'त्या' वक्तव्यावर प्रियंका चोप्राने अखेर मौन सोडलं https://bit.ly/3ZEmKrc  रिचर्ड गिअरसोबतच्या 'त्या' चुंबन प्रकरणी शिल्पा शेट्टीला दिलासा, राज्य सरकारची याचिका फेटाळली https://bit.ly/3MxIkef 

9. राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा, वाचा नेमकी का अशी स्थिती निर्माण झाली? https://bit.ly/41hGqCD  मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे 99 टक्के पंचनामे, आता प्रतीक्षा नुकसानभरपाईची https://bit.ly/3Mfcz9i  नाशिक जिल्ह्यात आठ वर्षातील सर्वाधिक अवकाळी पाऊस, मार्च महिन्यात दोनदा पाऊस  https://bit.ly/40TYG4s 

10.  DC vs GT Live Score : दिल्ली आणि गुजरातमध्ये लढत, कोण मारणार बाजी, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/40FRNUU  Rishabh Pant in IPL : जिगरबाज! दिल्लीच्या सपोर्टसाठी ऋषभ पंत येणार 'मैदानात' https://bit.ly/40GUHZo 

ABP माझा स्पेशल

धोनीचा 2011 वर्ल्डकपचा षटकार अजरामर होणार! ज्या ठिकाणी माहिचा षटकार पडला तिथे स्मृतिस्तंभ उभरला जाणार https://bit.ly/40M09dO 

न्यायदानाच्या प्रक्रियेत कर्नाटकची बाजी, महाराष्ट्र 11 व्या क्रमांकावर तर उत्तर प्रदेशात सर्वाधिक प्रलंबित खटले, इंडिया जस्टिसचा अहवाल https://bit.ly/40M0blW 

सायकल रिपेअर करणाऱ्या हरप्रीतची गगनभरारी! गरिबांच्या सेवेसाठी 'पॅरामोटर ग्लायडर'ची निर्मिती https://bit.ly/3K5As0B 

अनोखा शिवभक्त... छत्रपती शिवरायांचा इतिहास जाणून घेण्यासाठी सोडली दुबईची नोकरी, सायकलवरून किल्ल्यांची भ्रमंती https://bit.ly/3KwGLvu 

सरकारचाही अंदाज चुकला! प्रत्यक्ष कर संकलनात मोठी वाढ, मागील आर्थिक वर्षात 16.61 लाख कोटी जमा https://bit.ly/3nIAbcv 

एलॉन मस्क यांनी बदलला ट्विटरचा आयकॉनिक ब्लू-बर्ड Logo; त्याऐवजी ठेवलाय Doge Meme, युजर्स हैराण https://bit.ly/3ZAwrqt 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार

व्हिडीओ

Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Embed widget