एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2024 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2024 | शुक्रवार

1. विठ्ठल मंदिरातील हनुमान द्वारजवळ जमिनीत सापडली गुप्त खोली, 3 फुटाची व्यंकटेशाची मूर्ती, दगडी पादूका आणि इतर मूर्ती आढळल्या https://tinyurl.com/3zdkdade 

2. केरळमध्ये मान्सून दाखल, महाराष्ट्रात 10 जून रोजी पावसाचं आगमन होणार https://tinyurl.com/ybckbk9h  विदर्भात उन्हाचा प्रकोप कायम! पुढील दोन दिवस तीव्र उष्णतेची लाट, तर काही जिल्ह्यात अवकाळी ढग https://tinyurl.com/3yzn7bmu 

3. मुंबई लोकलच्या महामेगाब्लॉकमुळे कल्याण-डोंबिवलीकरांनी लोकलचा प्रवास टाळला, रेल्वे स्थानकांवर नेहमीपेक्षा कमी गर्दी https://tinyurl.com/ycxwf53p  मेगाब्लॉकदरम्यान ठाणे स्थानकावरुन अशा धावतील गाड्या https://tinyurl.com/4jhss7mh 

*4*. पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर अजित पवारांचे आमदार दिलीप मोहितेंचा प्रभाव; मतमोजणीपूर्वी त्यांची बदली करा, खेड प्रांताधिकाऱ्यांच्या आरोपाने खळबळ  https://tinyurl.com/3x6umfm9   माझ्यावर आरोप करणाऱ्या जोगेंद्र कट्यारे यांची गल्लत, त्यांची चौकशी सुरू असल्यानेच आरोप, जिल्हाधिकारी सुहास दिवसेंचे प्रत्युत्तर https://tinyurl.com/2a63z385 

*5*. लोकसभा निकालानंतर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता, नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, महामंडळावरही नियुक्त्या होणार https://tinyurl.com/ycxkvx83 

*6*. मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपच्या अनिल बोरनारेंनी घेतले दोन उमेदवारी अर्ज, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मात्र शिवाजीराव नलावडेंना याआधीच उमेदवारी जाहीर https://tinyurl.com/3wwkukvb  बंडखोरी नाही, राजकीय जोडे बाजूला ठेवत शिक्षकांसाठी लढणार, नाशिक शिक्षक मतदारसंघातून भाजपचे विवेक कोल्हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात https://tinyurl.com/2mj87n4h 

*7*. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील मोठा गट काँगेसमध्ये जाण्याच्या तयारीत; लोकसभा निकालापूर्वीच सुनील तटकरेंचा मोठा दावा https://tinyurl.com/2anzsmb7  लोकसभा निवडणुकीत पारडं मविआच्या बाजूने फिरल्यास छगन भुजबळ मोठा निर्णय घेणार? https://tinyurl.com/43krctzj 

*8*. ड्रायव्हरला डांबून ठेवल्याप्रकरणी विशाल अगरवाल, सुरेंद्र अगरवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी,  ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी विशाल अगरवालचा ताबा पुणे पोलीस घेणार https://tinyurl.com/5dhkvsb7  पुणे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीची चौकशी होण्याची शक्यता, बाल न्याय मंडळाला पत्र लिहून पुणे पोलिसांनी मागितली परवानगी https://tinyurl.com/557zt8x6 

*9*. सत्तेसाठी वडिलांसारख्या शरद पवारांना सोडून जाणाऱ्या मुश्रीफांनी धमकी देऊ नये; माफीनाम्यावर रवींद्र धंगकेरांचा कोल्हापुरातून पलटवार https://tinyurl.com/5y98eard  पुण्याचं रक्त पिऊन मोठं होणाऱ्या डॉ. अजय तावरेला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे, धंगेकर कडाडले https://tinyurl.com/yh8fdvs3 

*10*. आशिष शेलारांच्या तक्रारीची दखल, उद्धव ठाकरेंचा शब्द आणि शब्द तपासणार, निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग https://tinyurl.com/yc8f5nus 

एबीपी माझा स्पेशल

महाराष्ट्रात महायुतीच ठरणार वरचढ? निकालापूर्वीच योगेंद्र यादव यांनी वर्तवलं मोठं भाकीत https://tinyurl.com/yxave26d 

पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलेल्या सर्जा-राजाचा चारा संपला; छत्रपती संभाजीनगरमधील गोशाळा मालकाने सुनेचे दागिने गहाण ठेवून बँकेतून कर्ज काढलं https://tinyurl.com/2ujj9h46 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Philadelphia Plane Crash : विमानाने उड्डाण करताच अवघ्या 30 सेकंदात घनदाट लोकवस्तीवर कोसळले; भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व मृत्यूमुखी पडल्याची भीती
Video : विमानाने उड्डाण करताच अवघ्या 30 सेकंदात घनदाट लोकवस्तीवर कोसळले; भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व मृत्यूमुखी पडल्याची भीती
Rahul Gandhi : राहुल गांधी अमेरिकेत ज्या तरुणाला भेटले तो मायदेशी परतला; घर गहाण ठेवत 'डंकी' मार्गाने अमेरिकेत गेला, पण.. परतून येताच सांगितली भयावह कहाणी
राहुल गांधी अमेरिकेत ज्या तरुणाला भेटले तो मायदेशी परतला; घर गहाण ठेवत 'डंकी' मार्गाने अमेरिकेत गेला, पण.. परतून येताच सांगितली भयावह कहाणी
Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा थाटच न्यारा! 'तो' सोन्याचा मुकुट अमरावती भाजपकडे केला सुपूर्द; म्हणाले...
बावनकुळेंचा थाटच न्यारा! 'तो' सोनेरी मुकुट अमरावती भाजपकडे केला सुपूर्द; म्हणाले...
Beed:नामदेव शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा खल, धनंजय देशमुख पुराव्यांसकट जाणार भगवानगडावर, मस्साजोग प्रकरणाला नवे वळण
नामदेव शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा खल, धनंजय देशमुख पुराव्यांसकट जाणार भगवानगडावर, मस्साजोग प्रकरणाला नवे वळण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 01 February 2025Union Budget 2025 : अर्थ बजेट : अर्थसंकल्पावर तज्ज्ञांचं मतं काय? सर्वसामान्य, शेतकरी काय मिळणार?ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 01 February 2025Nirmala Sitharaman Budget 2025 : निर्मला सीतारामण आठव्यांदा मांडणार अर्थसंकल्प; सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Philadelphia Plane Crash : विमानाने उड्डाण करताच अवघ्या 30 सेकंदात घनदाट लोकवस्तीवर कोसळले; भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व मृत्यूमुखी पडल्याची भीती
Video : विमानाने उड्डाण करताच अवघ्या 30 सेकंदात घनदाट लोकवस्तीवर कोसळले; भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व मृत्यूमुखी पडल्याची भीती
Rahul Gandhi : राहुल गांधी अमेरिकेत ज्या तरुणाला भेटले तो मायदेशी परतला; घर गहाण ठेवत 'डंकी' मार्गाने अमेरिकेत गेला, पण.. परतून येताच सांगितली भयावह कहाणी
राहुल गांधी अमेरिकेत ज्या तरुणाला भेटले तो मायदेशी परतला; घर गहाण ठेवत 'डंकी' मार्गाने अमेरिकेत गेला, पण.. परतून येताच सांगितली भयावह कहाणी
Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा थाटच न्यारा! 'तो' सोन्याचा मुकुट अमरावती भाजपकडे केला सुपूर्द; म्हणाले...
बावनकुळेंचा थाटच न्यारा! 'तो' सोनेरी मुकुट अमरावती भाजपकडे केला सुपूर्द; म्हणाले...
Beed:नामदेव शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा खल, धनंजय देशमुख पुराव्यांसकट जाणार भगवानगडावर, मस्साजोग प्रकरणाला नवे वळण
नामदेव शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा खल, धनंजय देशमुख पुराव्यांसकट जाणार भगवानगडावर, मस्साजोग प्रकरणाला नवे वळण
Budget 2025 Live Updates : बजेट सादर होण्यापूर्वीच दिलासा, गॅस सिंलिंडर किती रुपयांनी स्वस्त झाला? आजपासून 4 मोठे बदल
बजेट सादर होण्यापूर्वीच दिलासा, गॅस सिंलिंडर किती रुपयांनी स्वस्त झाला? आजपासून 4 मोठे बदल
Pushpa 2 : रिलीजच्या 50 दिवसांनंतरही 'पुष्पा 2' चा धमाका कायम, अल्लू अर्जूनच्या नावावर नवा विक्रम
रिलीजच्या 50 दिवसांनंतरही 'पुष्पा 2' चा धमाका कायम, अल्लू अर्जूनच्या नावावर नवा विक्रम
Sujay Vikhe : बाळासाहेब थोरातांच्या पराभवावर राज ठाकरेंना संशय; आता सुजय विखेंचा जोरदार पलटवार; म्हणाले, 'मी त्यांचा फार मोठा फॅन, पण...'
बाळासाहेब थोरातांच्या पराभवावर राज ठाकरेंना संशय; आता सुजय विखेंचा जोरदार पलटवार; म्हणाले, 'मी त्यांचा फार मोठा फॅन, पण...'
आम्ही आंबेडकरवादी संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांबरोबर खंबीरपणे उभे आहोत; नामदेवशास्त्रींच्या वक्तव्यानंतर 'या' नेत्याचा पलटवार
आंबेडकरवादी संतोष देशमुख कुटुंबीयांच्या खंबीरपणे उभे आहेत, नामदेवशास्त्रींच्या वक्तव्यानंतर 'या' नेत्याचा पलटवार
Embed widget