एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2024 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑगस्ट 2024 | शनिवार*

1. स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटीलला मालवणच्या दिवाणी न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी, शिवरायांच्या पुतळा प्रकरणात पहिली अटकेची कारवाई https://tinyurl.com/2p9xtb3n  राजकोट पुतळा प्रकरणातील आरोपी जयदीप आपटे सापडेना, विशाळगड दंगलीतील मुख्य आरोपी सुद्धा अजूनही 'मोकाट', पोलिसांचं अपयश https://tinyurl.com/34spr9tf 

2.'त्यांच्या जीवाला काही झालं तर सरकार जबाबदार नाही', केंद्राची झेड प्लस सुरक्षा शरद पवारांनी नाकारल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य https://tinyurl.com/347s79yh 

3. निवडून येईल त्यालाच तिकीट हाच जागा वाटपचा निकष, नागपुरात अजित पवारांनी एका वाक्यात फॉर्म्युला सांगितला https://tinyurl.com/56xs8vsc  पुढच्या पाच वर्षात महिलांच्या खात्यात 1 लाख जमा करू; अनिल देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अजित पवार यांची घोषणा https://tinyurl.com/vu3zenu2   नोटबंदीच्या काळातील 25 कोटी 27 लाखांच्या नोटा जिल्हा बँकेत पडून, तातडीने बदलून द्याव्या; हसन मुश्रीफांची मागणी https://tinyurl.com/528nfffp 

4. राष्ट्रवादीमुळे भाजपाचं वाटोळं झालं, राष्ट्रवादीशी युती का केली हे कळायला मार्ग नाही; भाजपचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांचा पक्षाला घरचा आहेर  https://tinyurl.com/2u9mp45h  अजित पवारांबरोबर झालेली युती म्हणजे 'असंगाशी संग', भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांचं वक्तव्य https://tinyurl.com/yphb3kb2 
गणेश चतुर्थीपूर्वीच भाजपने गणेश हाकेंचं विसर्जन करू नये, राष्ट्रवादी पक्षावरील टीकेला अमोल मिटकरींचे प्रत्युत्तर
https://tinyurl.com/ym8j2mh4 

5. राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेलं वक्तव्य तानाजी सावंतांना भोवण्याची शक्यता; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीचा निरोप धाडला https://tinyurl.com/5n6axu5x  शेतकऱ्यांशी अर्वाच्च भाषेत बोलत असाल तर धडा शिकवणारच; रविकांत तुपकरांचा तानाजी सावंतांना इशारा https://tinyurl.com/yfte8tub   पुतण्याला पाठवून पक्षाला अल्टीमेटम देणं आणि पक्षावर आपला मालकी हक्क दाखवणे बंद केलं पाहिजे, आरोग्यमंत्री तानाजी सावंतांना पक्षातील शिवसैनिकाकडून घरचा आहेर https://tinyurl.com/5rmw48az 

6.  ताकदीने काम करून विधानसभा जिंकायची लोकसभेतील पराभवानंतर भाजपचे सांगलीचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी दंड थोपटले! https://tinyurl.com/4n57fvbm 

7. लोकसभा निवडणुकीनंतर एकमेकांवर जोरदार टीका करणाऱ्या रावसाहेब दानवे-अब्दुल सत्तारांची संभाजीनगरमध्ये गळाभेट https://tinyurl.com/3za8zc28 

8. 'मला तू आवडतेस...', मुलीला प्रपोज करणं अंगलट, नवी मुंबईतील रोड रोमिओला नागरिकांकडून चोप; पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल https://tinyurl.com/2c5eu27a   'तू मला आवडते, पळून जाऊन लग्न करू', रिक्षा चालकाने केला शाळकरी मुलीचा विनयभंग, पुण्यातील घटना https://tinyurl.com/49w5w66v  जागरण गोंधळास आलेल्या तरुणीवर लग्नाचं आमिष दाखवत अत्याचार, पंढरपुरात तरुणावर गुन्हा https://tinyurl.com/28r58v9a 

9. कोलकाता डॉक्टर अत्याचार-हत्या प्रकरणातील आरोपी तुरुंगातील चपाती-भाजी खाऊन वैतागला; अंडी आणि चाऊमीनची केली मागणी https://tinyurl.com/2d7exppp  भाजपच्या उत्तर भारतीय आघाडीच्या उपाध्यक्षावर प्राणघातक हल्ला; अकोल्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ https://tinyurl.com/455tmzxy 

10. बांगलादेशविरोधातील मालिकेपूर्वी भारताचा T20 कर्णधार  सूर्यकुमार यादव जखमी; टीम इंडियाला मोठा धक्का
https://tinyurl.com/m399chxf   षटकारांचं वादळ; दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेत फलंदाज प्रियांश आर्यने ठोकले 6 चेंडूत 6 षटकार, 50 चेंडूत 120 धावांची तुफानी खेळी https://tinyurl.com/4tt56p55 

*एबीपी माझा स्पेशल* 

लाडक्या बहिणींनो खाते चेक करा, 52 लाख महिलांच्या खात्यात 3-3 हजाराचा हप्ता जमा! https://tinyurl.com/yde8xh7v  

Post Office मधील कोणत्या योजनेत किती टक्के परतावा? सर्वाधिक फायदा कोणत्या योजनेत?   
https://tinyurl.com/34nvv384 

पाकिस्तानमध्ये नागरिकत्व कसं मिळते? हिंदू व्यक्ती अर्ज करू शकतो का? काश्मीरच्या लोकांना काय दर्जा? https://tinyurl.com/2btvdxmr  

*एबीपी माझा Whatsapp Channel* - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weather Update : अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे रद्द, वाहतूक विस्कळीत; भोपाळमध्ये पावसाचा पाच वर्षांचा विक्रम मोडला
अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे रद्द, वाहतूक विस्कळीत; भोपाळमध्ये पावसाचा पाच वर्षांचा विक्रम मोडला
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा फडणवीसांना थेट सवाल
वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा फडणवीसांना थेट सवाल
Parker Solar Probe : नासाचे अंतराळयान सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले, तब्बल 982 अंश सेल्सिअस तापमानातही सुरक्षित! 1 जानेवारीपासून डेटाही पाठवणार
नासाचे अंतराळयान सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले, तब्बल 982 अंश सेल्सिअस तापमानातही सुरक्षित! 1 जानेवारीपासून डेटाही पाठवणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सरपंच संघटना आक्रमक, राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज 3 दिवस बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सरपंच संघटना आक्रमक, राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज 3 दिवस बंद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania : मुख्यमंत्र्यांचे आदेशावर दमानिया म्हणतात... वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का?ABP Majha Headlines : 11 AM : 29 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Dust Control Action Plan : वायू प्रदूषण नियमाचे उल्लंघन केल्यास 20 लाखांपर्यंतचा दंडSurendra Jain on Hindu vs Muslim : मुस्लिमांनी Kashi and Mathura वरचा दावा सोडावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Update : अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे रद्द, वाहतूक विस्कळीत; भोपाळमध्ये पावसाचा पाच वर्षांचा विक्रम मोडला
अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे रद्द, वाहतूक विस्कळीत; भोपाळमध्ये पावसाचा पाच वर्षांचा विक्रम मोडला
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा फडणवीसांना थेट सवाल
वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा फडणवीसांना थेट सवाल
Parker Solar Probe : नासाचे अंतराळयान सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले, तब्बल 982 अंश सेल्सिअस तापमानातही सुरक्षित! 1 जानेवारीपासून डेटाही पाठवणार
नासाचे अंतराळयान सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले, तब्बल 982 अंश सेल्सिअस तापमानातही सुरक्षित! 1 जानेवारीपासून डेटाही पाठवणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सरपंच संघटना आक्रमक, राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज 3 दिवस बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सरपंच संघटना आक्रमक, राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज 3 दिवस बंद
Thane Crime: धक्कादायक! मुरुडच्या कोर्लईमध्ये बोटीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल
धक्कादायक! मुरुडच्या कोर्लईमध्ये बोटीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल
इंद्रायणी पुन्हा फेसाळली, मूठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ! नक्की कारण काय?
इंद्रायणी पुन्हा फेसाळली, मूठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ! नक्की कारण काय?
Chandrakant Patil : राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाहीत; चंद्रकांत पाटलांनी सुनावले खडेबोल
राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाहीत; चंद्रकांत पाटलांनी सुनावले खडेबोल
Ind vs Aus 4th Test : नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
Embed widget