एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2024 | मंगळवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2024 | मंगळवार 

1. अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींची गाडी फोडली, राज ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे मनसैनिक आक्रमक, तर अशा धमक्यांना भीक घालत नाही, मिटकरींची प्रतिक्रिया https://tinyurl.com/5at36zc5  मनसेसैनिकांनी गाडी फोडली असेल तर आम्हाला अभिमान! मनसेनेते संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/mtw9eztv 

2. चित्रा वाघ यांनी आपल्या सुनेचे कान भरले, आपली बदनामी केली, विद्या चव्हाण यांचा आरोप, चित्रा वाघ यांची Audio क्लिप ऐकवली https://tinyurl.com/3bbvw3j6  विद्या चव्हाणांच्या धाकट्या मुलाने वहिनीवर हात टाकला, विनयभंग केला, चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/u334km2j 

3. माझं नाव 100 लोकांसोबत जोडलं, 4-5 बायकांना प्रेस घ्यायला लावली, सुप्रियाताई तुम्ही हे विसरलातं का? चित्रा वाघ यांचा सवाल https://tinyurl.com/4js2bm6x  तुमच्यावर बापासारखं प्रेम केलं, तुम्ही माझ्या कुटुंबाला गोत्यात आणलं, चित्रा वाघ यांचा शरद पवारांवर आरोप https://tinyurl.com/y649wd8e 

4. उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणातील आरोपी दाऊद शेखच्या मुसक्या आवळल्या, कर्नाटकातील कलबुर्गीतून केली अटक https://tinyurl.com/bdvvmjd6  यशश्री-दाऊदची जुनी ओळख, पण 3-4 वर्षात भेटले नव्हते, भेटल्यानंतर वादातून हत्या, पोलिसांनी घटनाक्रम सांगितला https://tinyurl.com/2yk5ur26 

5. 'मातोश्री'वर धडकलेल्या मराठा आंदोलकांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे भिडले, म्हणाले, ही काय पद्धत आहे का, तुम्हाला कुणी पाठवलं माहितीय https://tinyurl.com/5n74pwap  मातोश्रीवर धडकलेल्या मराठा आंदोलनातील रमेश केरे हा भाजपचा पदाधिकारी असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप, 'माझा'च्या प्रश्नानंतर पळ काढला https://tinyurl.com/2p885xn3 

6. मराठा आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाहीच, मोदींनीच तोडगा काढावा, पाठिंबा देऊ, उद्धव ठाकरेंकडून भूमिका जाहीर https://tinyurl.com/5ehkn4b2  फडणवीसांचं आरक्षण वाढवण्याचं वक्तव्य जावईशोध, SC, ST आरक्षण वाढ कोणाच्या बापाच्या हातात नाही, प्रकाश आंबडेकर यांची टीका https://tinyurl.com/2p8p5yc3 

7. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरं कांस्य पदक, नेमबाज मनू भाकर-सरबजोत जोडीने केली पदक कमाई, एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी मनू भाकर पहिली भारतीय खेळाडू https://tinyurl.com/5n79v69j 

8. सिंधुदुर्गच्या जंगलात साखळदंडाने बांधलेल्या विदेशी महिलेच्या प्रकरणात अमेरिकन दूतावासाची एन्ट्री, महिलेच्या पतीवर गुन्हा दाखल, गोवा आणि तामिळनाडूमध्ये पोलिसांची पथकं रवाना https://tinyurl.com/3m9kjfh5  जंगलात दोन दिवस आवाज ऐकू येत होता, पण वादळामुळे जाता आलं नाही, सोनुर्लीतील स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/55huc9z3 

9. वरळीत ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा,  जांबोरी मैदानातील अनधिकृत बांधकामावरुन दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले https://tinyurl.com/8sdmu9h6 

10. मुसळधार पावसामुळे केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन, आतापर्यंत 49 जणांचा मृत्यू, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी उद्या घटनास्थळी जाणार  https://tinyurl.com/yznf8bp9 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget