एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 सप्टेंबर 2024 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 सप्टेंबर 2024 | मंगळवार

1. ऐन सणासुदीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप, 35 आगारांमध्ये चक्काजाम, अजूनही कुठलाही तोडगा नाही, कृती समिती आणि उदय सामंतांची बैठक निष्फळ https://tinyurl.com/4sayd9kw  राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी 600 बसचं नियोजन, पण ST कामगारांचा संप, लातूर प्रशासनाची उडाली धांदल https://tinyurl.com/5frcfbes  एसटी कर्मचारी संपात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पिलावळ, गुणरत्न सदावर्तेंचा मोठा आरोप https://tinyurl.com/42vczxaw 

2. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये 11 लाख 67 हजार 270 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, 12 जणांचा मृत्यू, 523 जनावरं दगावली  https://tinyurl.com/nhdt6szr  कर्नाटक पाटबंधारे विभागाची चूक, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फटका, नांदेडमधील 5,500 हेक्टर शेतीचं नुकसान https://tinyurl.com/5n99r4ma 

3. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरून मुंबई हायकोर्टाकडून पोलिसांची कानउघाडणी, फरार आरोपींच्या शोधात अद्याप यश न येणं ही खेदाची बाब, हायकोर्टाचे ताशेरे https://tinyurl.com/5b726car 

4. शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेविरोधात लूकआऊट नोटीस जारी, शोधासाठी पोलिसांची सात पथकं, आठ दिवसांपासून आपटेचा शोध https://tinyurl.com/y9ebrw38 

5. विधानसभा जिंकण्यासाठी भाजपच्या मदतीला आता संघही उतरणार, प्रत्येक बैठकीत RSS चा प्रतिनिधी, मुंबईतल्या 36 मतदारसंघांवर संघाची करडी नजर https://tinyurl.com/jvm84s8e 

6. तब्बल 10 वर्षांनी कागलमधील गैबी चौकात शरद पवारांची सभा, समरजीत घाटगे हाती तुतारी घेणार, राधानगरीतील केपी पाटील आणि एवाय पाटील शरद पवारांच्या भेटीला https://tinyurl.com/3zn3xmwr 

7. लाडक्या भावांच्या खात्यातही पैसे जमा होणार, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे पैसे 10 सप्टेंबरपर्यंत जमा होणार, आतापर्यंत 2 लाख युवकांची नोंदणी https://tinyurl.com/swbxvw2x 

8. गोमांस बाळगल्याच्या संशयावरून धुळे एक्सप्रेसमधून कल्याणला येणाऱ्या वृद्धास मारहाण प्रकरणी नागरिकांच्या रोषानंतर कोर्टाचा मोठा निर्णय, हल्लेखोरांचा जामीन रद्द https://tinyurl.com/5n8r3e55 

9. बलात्काऱ्यांना 10 दिवसांत फाशी; पश्चिम बंगाल विधानसभेत विधेयक मंजूर, कायद्यात महत्वाची तरतूद https://tinyurl.com/e3edhu6k 

10. जागतिक कसोटी चॅम्पेयनशिपच्या तारखा ठरल्या, इंग्लंडमधील लॉर्ड्सवर 11 ते 15 जून दरम्यान रंगणार अंतिम सामना, आयसीसीकडून तारखांची घोषणा https://tinyurl.com/4ru847zt 


एबीपी माझा स्पेशल

BLOG : कोकण गाज- 04 : महाराज आम्ही चुकलोच! https://tinyurl.com/3p8pksnn 

घरबसल्या मोफत नवे रेशन कार्ड कसे काढावे? जाणून घ्या A टू Z प्रक्रिया https://tinyurl.com/ye247wn5 

पावसाने नुकसान झाल्यास, विमा कंपनीकडे कशी कराल तक्रार? ऑनलाइन तक्रारीची A to Z प्रक्रिया पहा इथे https://tinyurl.com/ymuw2mjn 


एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV, दादरमधील दुकानात घेतले इअरफोन...Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Embed widget