एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2024 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2024 | रविवार

1. तब्बल सहा दिवसांनी बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगरमध्ये दफन, नागरिकांचा विरोध झुगारत कडक पोलिस बंदोबस्तात दफनविधी https://tinyurl.com/bdedrhw7  अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर स्वसंरक्षणार्थ की जाणूनबुजून केलेला कट? जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टने खळबळ, प्रत्यक्षदर्शीने सांगितलं नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/2hhtwnx5  

2. 'आधीच्या सरकारमुळे महाराष्ट्रासह देशाचं मोठं नुकसान'; पीएम मोदींनी पुणे मेट्रो लोकार्पण कार्यक्रमातून डागली तोफ https://tinyurl.com/mrazmk9z  काही लोकं छात्या बडवत होते, कधी एक पिलर बांधला नाही. आधी कामं करा आणि नंतर छात्या बडवा, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल https://tinyurl.com/4mjtdujv  मेट्रोचं 6 वेळा उद्घाटन करणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान; संजय राऊतांची जोरदार टीका https://tinyurl.com/4thnk5xy  मोदींच्या हस्ते झालेल्या सोलापूर विमानतळाच्या उद्घाटनाला महायुतीच्या आमदारांचीच दांडी, भूवया उंचावल्या https://tinyurl.com/mrxbncht 

3. मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणारच, बैठकीत झाली घोषणा; नारायण गडावरुन रणशिंग फुंकणार https://tinyurl.com/3mcamxxw उद्धव ठाकरेंची तोफ शिवाजी पार्कवरच धडाडण्याची चिन्हे, शिंदे गटाचा दसरा मेळावा दसरा मेळावा बीकेसी किंवा आझाद मैदानावर होणार? https://tinyurl.com/tnawtu88  

4. विधानसभेच्या तोंडावर जयंत पाटील, नाना पटोले, संजय राऊतांवर मोठी जबाबदारी; योग्य उमेदवार ठरवण्यासाठी शरद पवारांची व्यूहरचना https://tinyurl.com/52arfcv9  रोहित पवारांना राज्यात मोठी जबाबदारी? शरद पवारांच्या वक्तव्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या, नेमकं काय म्हणाले? https://tinyurl.com/4958ky73  विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची वर्षावर खलबतं, तिन्ही पक्षांनी दावा केलेल्या जागांवर सविस्तर चर्चा https://tinyurl.com/yyvvzway 

5. विधानसभेच्या तोंडावर उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर, घेतला 28 मतदारसंघाचा आढावा, अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख ठाकरेंच्या भेटीला https://tinyurl.com/bddjcsv8 सोलापूर जिल्ह्यासाठी कोणतीही तडजोड करायची तयारी, भाजप आमदार रणजिसिंह मोहिते पाटलांचे सुतोवाच https://tinyurl.com/mr4dv7su  अजितदादांनी राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिलेले राजन पाटील शरद पवारांच्या भेटीसाठी मोहिते पाटलांच्या शिवरत्न बंगल्यावर https://tinyurl.com/suw8paca

6. चंद्रपूरमधील शाळा अदानी समूहाकडे व्यवस्थापनासाठी देण्यात आली, महाराष्ट्र अदानींच्या घशात घालण्याचा राज्य सरकारचा डाव; संजय राऊतांचा हल्लाबोल https://tinyurl.com/5ek2mjxf  संतप्त प्रतिक्रिया येताच अदानी समूह आणि शिक्षण मंत्र्यांकडून खुलासा, आरोप चुकीची असल्याची प्रतिक्रिया https://tinyurl.com/bdunrpfk 

7. लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळण्यास सुरुवात, पाहा तिसरा हप्ता आला की नाही? 'ही' अट अजूनही कायम! https://tinyurl.com/y8su3n6b  ओबीसी कल्याण मंडळाकडून 75 विद्यार्थ्यांना विदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर https://tinyurl.com/yckerrun  

8. अँटीबायोटिक्सने फरक पडेना, नवीन औषधे 10 पटीने महागली; न्यूमोनिया-रक्तसंसर्ग आजारांमध्ये धोका वाढला! https://tinyurl.com/y6sv4shs  स्टेजवर भाषण करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची प्रकृती खालावली; म्हणाले, मी इतक्या लवकर मरणार नाही! https://tinyurl.com/52vkm756 

9. मध्य प्रदेशात उभ्या असलेल्या डंपरमध्ये खासगी बस घुसल्याने 9 जणांचा जागीच अंत; जेसीबी, गॅस कटरने बस कापून प्रवाशांना बाहेर काढले https://tinyurl.com/57xfv6w8  राजस्थानात घराबाहेर खेळणाऱ्या तीन चिमुरड्या चुलत भावांवर ट्रॅक्टर घातला, एक ठार, दोन जखमी; 4 दिवसांपूर्वीच चिरडण्याची धमकी https://tinyurl.com/4sjszfbr  

10. इस्त्रायलकडून हिजबुल्लाहचा नेता नसराल्लाहचा खात्मा; इस्रायलशी 50 वर्षे शत्रुत्व, भाजी विक्रेत्याच्या घरात जन्म, वयाच्या 15व्या वर्षी ज्यूंविरुद्ध उचलले शस्त्र, कोण होता नसराल्लाह? https://tinyurl.com/3hz3n8bh  नेपाळमध्ये महापुरात 60 जणांचा मृत्यू, दुसरीकडे, अमेरिकेत हेलन चक्रीवादळामुळे 52 मृत्यूमुखी https://tinyurl.com/4c4h5dmw  

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule on Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी कोणती गुरूदक्षिणा दिली? सुप्रिया सुळेंचा हसन मुश्रीफांना कोल्हापुरातून थेट सवाल
हसन मुश्रीफांनी कोणती गुरूदक्षिणा दिली? सुप्रिया सुळेंचा हसन मुश्रीफांना कोल्हापुरातून थेट सवाल
Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, कट्टर विरोधक छगन भुजबळांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, कट्टर विरोधक छगन भुजबळांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
Supriya Sule on Devendra Fadnavis : 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर आहेत त्यांना फडणवीसांनी सही करून कशी दाखवली? सुप्रिया सुळेंचा सवाल
70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर आहेत त्यांना फडणवीसांनी सही करून कशी दाखवली? सुप्रिया सुळेंचा सवाल
Bhum Paranda: मोठी बातमी : ठाकरे-पवारांना सर्वात मोठं यश, भूम परांड्यातील बंडखोरी रोखली, राहुल मोटे की रणजीत पाटील, अधिकृत उमेदवार ठरला!
ठाकरे-पवारांना सर्वात मोठं यश, भूम परांड्यातील बंडखोरी रोखली, राहुल मोटे की रणजीत पाटील, अधिकृत उमेदवार ठरला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujabal On Manoj Jarange : देर आए दुरुस्त आए, जरांगेंच्या निर्णयावर भुजबळांची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 04 November 2024Manoj Jarange On Maharashtra Assembly 2024 : जरांगेंची माघार, पाडणार की तारणार?सकाळी १० च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 02 October 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule on Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी कोणती गुरूदक्षिणा दिली? सुप्रिया सुळेंचा हसन मुश्रीफांना कोल्हापुरातून थेट सवाल
हसन मुश्रीफांनी कोणती गुरूदक्षिणा दिली? सुप्रिया सुळेंचा हसन मुश्रीफांना कोल्हापुरातून थेट सवाल
Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, कट्टर विरोधक छगन भुजबळांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, कट्टर विरोधक छगन भुजबळांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
Supriya Sule on Devendra Fadnavis : 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर आहेत त्यांना फडणवीसांनी सही करून कशी दाखवली? सुप्रिया सुळेंचा सवाल
70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर आहेत त्यांना फडणवीसांनी सही करून कशी दाखवली? सुप्रिया सुळेंचा सवाल
Bhum Paranda: मोठी बातमी : ठाकरे-पवारांना सर्वात मोठं यश, भूम परांड्यातील बंडखोरी रोखली, राहुल मोटे की रणजीत पाटील, अधिकृत उमेदवार ठरला!
ठाकरे-पवारांना सर्वात मोठं यश, भूम परांड्यातील बंडखोरी रोखली, राहुल मोटे की रणजीत पाटील, अधिकृत उमेदवार ठरला!
Nashik Central Assembly Constituency : नाशिक मध्य मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदेंना मोठा दिलासा, दोन तगडे नेते माघार घेणार!
नाशिक मध्य मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदेंना मोठा दिलासा, दोन तगडे नेते माघार घेणार!
Manoj Jarange Not Contest Elections: गुपचूप जा आणि पाडा, जरांगेंची निवडणुकीतून माघार, पाडापाडीवर ठाम
गुपचूप जा आणि पाडा, जरांगेंची निवडणुकीतून माघार, पाडापाडीवर ठाम
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, आता पाडण्याचं काम करणार; नव्या भूमिकेतील 5 मोठे मुद्दे!
मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, आता पाडण्याचं काम करणार; नव्या भूमिकेतील 5 मोठे मुद्दे!
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसचं टेन्शन आणखी वाढलं; बंडखोर उमेदवार राजेश लाटकर नाॅट रिचेबल!
कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसचं टेन्शन आणखी वाढलं; बंडखोर उमेदवार राजेश लाटकर नाॅट रिचेबल!
Embed widget