एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जुलै 2023 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जुलै 2023 | शनिवार
 
1. मुंबईला पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा धोका? दहशतवाद्यांकडे सापडले खबाद हाऊसचे फोटो; पोलीस यंत्रणा सतर्क https://tinyurl.com/3uccuwhn  इसिसच्या दोन दहशतवाद्यांनी कुठे केला बाँबस्फोटाचा सराव?; तपासात धक्कादायक माहिती समोर https://tinyurl.com/yrknspd6  मुंबई निशाण्यावर, पुणे ISIS च्या कारवाईचं इपिसेंटर बनतेय का? आतापर्यंत राज्यभरातून 5 जणांना अटक https://tinyurl.com/5edjah4f 

2. ..अन् तिला प्रत्यक्ष भेटून माहिती देण्यात येणार होती, डीआरडीओच्या कुरुलकर प्रकरणात एटीएसचा नवा खुलासा https://tinyurl.com/4ertmh99 

3. औरंगाबाद हादरलं! दीड वर्षाच्या चिमुकलीसमोर शेतकरी दाम्पत्याने घेतला गळफास, आर्थिक विवंचनेतून उचलले टोकाचे पाऊल https://tinyurl.com/mu6pmakr 

4. मलकापूर शहरात दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू; 25 ते 30 प्रवासी जखमी https://tinyurl.com/34jzbtzs 

5. मोठी बातमी! कामगार नेते डॉ. दत्ता सामंत हत्या प्रकरणी छोटा राजनची निर्दोष सुटका https://tinyurl.com/4dszfskc   

6. विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या INDIA च्या वीस खासदारांचं शिष्टमंडळ मणिपूर दौऱ्यावर, राजकारणासाठी नाही तर टोळीयुद्धातील पीडितांचे अश्रू पुसण्यासाठी आल्याचं काँग्रेस गटनेते अधीररंजन चौधरी यांचं प्रतिपादन https://tinyurl.com/yduywfz2  मणिपूर हिंसाचारामागे परकीय शक्तींचा हात, चीनचा उल्लेख करत माजी लष्करप्रमुखांनी व्यक्त केला संशय https://tinyurl.com/5xebfku9   
   
7. शरद पवार दिल्ली सरकारबाबतच्या अध्यादेशावरील राज्यसभेतील मतदानाला उपस्थित राहणार का? अरविंद केजरीवाल भेटून गेल्यावरही पवारांची भूमिका अनिश्चित! https://tinyurl.com/4dz6cbap  मोदींसोबतचा कार्यक्रम की राज्यसभेत केंद्र सरकारविरोधी मतदान... वेळ आलीच तर पवार नेमकं कशाला प्राधान्य देणार? https://tinyurl.com/3xnr5648  पंतप्रधान नरेंद्र मोदींना टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी शरद पवार उपस्थित राहणार; रोहित टिळकांची 'माझा'ला माहिती https://tinyurl.com/y2x5vfdr 

8. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली! भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा; विनोद तावडेंसह पंकजा मुंडे यांच्यावर जबाबदारी https://tinyurl.com/bd78yra4 

9. राहुरीतील दोन गटातील वादाला नवं वळण, दोन मुलींची पोलिसांत तक्रार, आठ जणांविरोधात गुन्हा दाखल https://tinyurl.com/2368kvew 

10. संजू सॅमसनला संधी मिळणार का? वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी कशी असेल भारताची प्लेईंग इलेवन https://tinyurl.com/2pn63d46 Rohit Sharma's Hair Fall : नेतृत्वाचं प्रेशर? रोहित शर्माच्या डोक्यावरील केस उडाले, फोटो व्हायरल https://tinyurl.com/yyzsv7dc 


आहे मुसळधार तरीही..

बुलढाणा जिल्ह्यातील 13 पैकी पाच तालुक्यात पावसाची प्रतीक्षा कायम, येळगाव धरणात फक्त 15 टक्केच पाणीसाठा https://tinyurl.com/2pmykktj 

नांदेड जिल्ह्यात पूर परिस्थिती, 57 मंडळात अतिवृष्टी; तब्बल 378 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले https://tinyurl.com/8kpj67fb 

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 412 मिमी पावसाची नोंद; शेकडो हेक्टरला नुकसानीचा फटका https://tinyurl.com/4hpb3yx7 

वर्ध्यात 13 हजार 932 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान; नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी खासदार थेट बांधावर https://tinyurl.com/kw4p66yd 

कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात आज पावसाचा 'यलो अलर्ट', आजचा हवामान विभागाचा अंदाज https://tinyurl.com/5bsz233z 


ABP माझा स्पेशल

वाढदिवसाचं औक्षण केलं अन् सेलिब्रेशन न करता थेट घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली; पुण्यातील अग्निशमन दलाच्या जवानाचं सर्वत्र कौतुक https://tinyurl.com/4ty2fsa8 

पुरुषोत्तम मासातील एकादशीनिमित्त लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढपुरात https://tinyurl.com/5594x7sv 

पुण्यातील पेशवेकालीन 'वस्ताद बाणेकर ताबूत'; मिरवणुकीत लोकमान्य टिळकही व्हायचे सहभागी https://tinyurl.com/7m7j7kkc 

आधार कार्ड हा जन्म तारखेचा पुरावा होत नाही; हायकोर्टाचा निर्वाळा, पुणे पोलिसांची याचिका फेटाळली https://tinyurl.com/ykmhb5nc 

दूध दरवाढ धोरणामुळं दूध उत्पादकांचा तोटाच, फॅट चोरी करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी भरारी पथके नेमावीत; अनिल घनवटांचे दुग्धविकास मंत्र्यांना निवेदन https://tinyurl.com/bd4xmuj3 

तब्बल चार वर्षांनंतर अमेरिकेत डाळिंबांची निर्यात, विमानाने डाळिंब न्यूयॉर्कला https://tinyurl.com/2p8px5p2 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget