(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जानेवारी 2022 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जानेवारी 2022 | शनिवार
1. टीईटी परीक्षा घोटाळ्यात मंत्रालयातील IAS अधिकाऱ्याचाही हात, तत्कालीन शिक्षण उपसचिव सुशील खोडवेकर यांना पुणे सायबर पोलिसांकडून अटक https://bit.ly/3gel7vT
2. मोदी सरकारनं 15 हजार कोटींच्या संरक्षण सौद्यात इस्त्रायलकडून पेगॅसस खरेदी केलं! न्यूयॉर्क टाईम्सचा दावा https://bit.ly/3IEqrVM मोदी सरकारने देशद्रोह केला; पेगॅससवरुन राहुल गांधींची केंद्र सरकारवर घणाघाती टीका https://bit.ly/3ocaluD
3. पुण्यात 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरू, 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचं लसीकरण शाळेतच, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा https://bit.ly/3ueJoKC परभणी जिल्ह्यातील शाळा 31 जानेवारीपासून तर पालघर जिल्ह्यातील शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश https://bit.ly/3IOGgcE
4. गृहमंत्री असताना अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्यांसाठी यादी पाठवायचे, माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ईडीच्या जबानीत गौप्यस्फोट केल्याची सुत्रांची माहिती https://bit.ly/34kZQhG
5. अजितदादा म्हणाले, 'दारू आणि वाईनमध्ये जमीन आसमानाचा फरक' तर पडळकर म्हणतात 'टक्केवारीसाठी संशोधन' https://bit.ly/3o9NOOZ 'वाईनला लिकर म्हणत भुई बडवताहेत' म्हणत वाईन उत्पादक संघटनेचा निर्णयाला पाठिंबा https://bit.ly/3HbBW6Q
6. बीएमसीने पाठवलेला वॉर्ड पुनर्रचना आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाची प्राथमिक मंजुरी, 227 ऐवजी 236 वॉर्ड असणार https://bit.ly/35olORc
7. अंनिस कुणाची? संघटना विरुद्ध कौटुंबिक वारसदार वाद चव्हाट्यावर, कार्याध्यक्ष अविनाश पाटलांचे मुक्ता-हमीद दाभोलकरांवर गंभीर आरोप https://bit.ly/32GtZHC 'ज्या ट्रस्टचा सदस्यही नाही, त्यावर कब्जा कसा मिळवू शकतो, पत्रक काढून बाजू मांडू'; हमीद दाभोलकरांचं प्रत्युत्तर https://bit.ly/34iD4qq
8. देशातील कोरोना रुग्णांमध्ये घट, गेल्या 24 तासात 2,35,532 रुग्ण, 871 जणांचा मृत्यू https://bit.ly/3r9PDNO राज्यात शुक्रवारी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक, मात्र मृतांचा आकडा शंभरी पार https://bit.ly/3rZDcDI
9. तिसऱ्या लाटेचा उच्चांक येऊन गेला'; आरोग्य मंत्री राजेश टोपेंची माहिती.. महानगरातील रुग्णसंसख्या घटली तरी ग्रामीण भागात रुग्ण वाढत असल्याबद्धल चिंता https://bit.ly/3IO0sex धारावीत 39 दिवसानंतर शुक्रवारी शून्य रुग्णांची नोंद https://bit.ly/3IHJePU
10. IND vs BAN Under-19 World Cup Quarter Final: उपांत्यपूर्व फेरीत आज भारत बांगलादेशशी भिडणार, मागच्या पराभवाचा घेणार बदला https://bit.ly/3r79bm6
ABP माझा डिजिटल स्पेशल
First Budget of Independent India : स्वतंत्र भारताचं पहिलं बजेट कसं होतं? बजेटची बाराखडी : ABP Majha https://bit.ly/34k9gK1
ABP माझा कट्टा
पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर माझा कट्ट्यावर.. पाहा डॉक्टरांची कारकिर्द आज रात्री 9 वाजता.
ABP माझा स्पेशल
Beed Organic Farming : तरुण शेतकऱ्याने उभारलेल्या प्रकल्पातून परदेशात निर्यात होतात गांडूळ https://bit.ly/3rYzgmB
तब्बल 22 वर्षांनी मिळालं चोरी गेलेलं कोट्यवधींचं सोनं! 1998 साली पडलेला कुलाब्यात दरोडा https://bit.ly/3geluGN
Maharashtra: अजितदादा म्हणतात, मास्क न वापरण्याबाबत कॅबिनेटमध्ये चर्चाच नाही; तर हसन मुश्रीफ म्हणाले चर्चा झाली! https://bit.ly/346dAwK
उस्मानाबादच्या संस्थाचालकाची बायको 2004 साली मुख्याध्यापक, पण बीएड केले 2007 साली! सालकरी गड्याला शिपाईपदी नेमून पगार लाटल्यानंतर आणखी एक कारनामा उघड https://bit.ly/3407dew
SBI : प्रेग्नेंट महिला कर्मचाऱ्यांना 'अनफिट' ठरवणाऱ्या SBI ला महिला आयोगाची नोटीस https://bit.ly/3ILbPnx
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha