एक्स्प्लोर

Amabadas Danve: भाजपच्या नेत्यांचेच नातेवाईक का बिनविरोध निवडून आले? भाजपचे सामान्य कार्यकर्ते का आले नाहीत? यांना सत्तेचा माज चढला; अंबादास दानवेंचा हल्लाबोल

अंबादास दानवे म्हणाले की आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदे यांचे त्यांचे मंत्री ऐकत नाहीत. त्यांना फडणवीस ऑपरेटिंग करत आहेत. उदय सामंत त्यांना लीड करत असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला

Amabadas Danve: नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपने प्रचंड दबावतंत्राचा वापर केला असून प्रशासनाचा सुद्धा गैरवापर केला आहे. सत्तेचा माज आणि मस्ती भाजपला चढली आहे, भाजपच्याच नेत्यांचे नातेवाईक का बिनविरोध निवडून येतात? भाजपचे सामान्य कार्यकर्ते का बिनविरोध निवडून आले नाहीत? अशी विचारणा शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आज केली. अंबादास दानवे यांनी भाजपचे सर्वाधिक उमेदवार बिनविरोध होत असल्यामुळे हल्लाबोल केला. त्यांनी शिंदे गटावर सुद्धा प्रहार केला. 

एकनाथ शिंदे यांचे त्यांचे मंत्री ऐकत नाहीत

अंबादास दानवे म्हणाले की आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदे यांचे त्यांचे मंत्री ऐकत नाहीत. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑपरेटिंग करत आहेत. उदय सामंत त्यांना लीड करत असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला. जे सामनामधून सांगण्यात आलं आहे तसेच होऊ शकतं, असा दावा सुद्धा दानवे यांनी केला. ही लोकं आज ना उद्या भाजपमध्ये जाणार आहेत, गद्दारांना आमच्याकडे थारा नसल्याचे दानवे म्हणाल. दरम्यान, अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा सुद्धा अंबादास दानवे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की सौदेबाजी का धमकी देत आहेत. अजित पवारांच्या घरचा निधी नसून तो त्यांच्या घरातून येत नाही, अजित पवार मतांसाठी धमकी देत असेल तर निवडणूक आयोग काय करत आहे? अशी विचारणा दानवे यांनी केली. निवडणूक आयोग पवारांच्या घरी पाणी भरण्यासाठी जाणार आहे का? अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली. 

मतदार यादीमध्ये मोठा घोळ

मतदारयादीवरूनही दानवे यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की मतदार यादी जाहीर झाल्या मतदार यादीमध्ये मोठा घोळ आहे. हजारो ठिकाणी वॉर्ड रचना गोंधळामध्ये आहे. वॉर्ड रचना केल्यानंतरही बाहेरील मतदार येतात कसे असे ते म्हणाले. मुंबई, पुण्यासह सर्वच ठिकाणी असंच घडलं असल्याचं ते म्हणाले. निवडणूक आयोग म्हणत आहे व्यक्तीने तक्रार करावी. मतदार यादीमध्ये प्रचंड घोळ असल्याने आम्ही तक्रार करणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. मतदारयाद्या चुकल्या आहेत, महानगरपालिका यादीत अधिक चुका आहेत. वॉर्ड बाहेरील लोकांची नाव आहेत. सीमारेषा बाहेरील नावं आहेत. निवडणूक आयोग झोपले आहे का? नावापुढे एक स्टार नाही, दोन स्टार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

इतर महत्वाच्या बातम्या

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Embed widget