एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2023| गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1.  देशात जर गरिबी ही एकच जात असेल तर तुम्ही ओबीसी कसे? राहुल गांधींचा मोदींना सवाल https://marathi.abplive.com/news/nagpur/rahul-gandhi-congress-foundation-day-nagpur-live-speech-obc-caste-census-said-bjp-narendra-modi-is-autocratic-maharashtra-marathi-news-1241829?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

 2. फडणवीसांपाठोपाठ एकनाथ शिंदेंनी रणशिंग फुंकलं, 6 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा, पहिल्या सभेचं ठिकाण ठरलं! https://marathi.abplive.com/news/politics/eknath-shinde-announces-maharashtra-tour-from-january-6-before-lok-sabha-election-2024-shiv-sena-padadhikari-meeting-1241823?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

3. राज ठाकरे-एकनाथ शिंदे यांची पुन्हा भेट, महिनाभरात दुसरी तर सत्तांतरानंतर 11 वी भेट, वाढत्या भेटीगाठीने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या https://marathi.abplive.com/news/maharashtra/mns-leader-raj-thackeray-and-cm-eknath-shinde-meet-maharashtra-politics-detail-marathi-news-1241795?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

4. मनोज जरांगेंची  20 जानेवारी पासूनआंतरवाली ते मुंबई पायी दिंडी, आंतरवाली सराटी- अहमदनगर-पुणेमार्गे मुंबईच्या दिशेने कूच करणार  https://marathi.abplive.com/news/chhatrapati-sambhaji-nagar/antarwali-sarathi-to-mumbai-maratha-rally-route-ready-information-by-manoj-jarange-maratha-reservation-marathi-news-1241659?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

 5. उत्तर मुंबई अजिबात सोडणार नाही, 23 जागाही अमान्य, काँग्रेसने ठाकरेंना डिवचलं, ठाकरे गट म्हणतो, आम्ही ठाम, मागे हटणार नाही https://marathi.abplive.com/news/maharashtra/lok-sabha-election-2024-india-shiv-sena-congress-dispute-marathi-news-update-1241830?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

6. बच्चू कडूंच्या निमंत्रणानंतर शरद पवार अमरावतीतील घरी, आमच्यात राजकीय चर्चा नाही, बच्चू कडूंचा स्पष्टीकरण, पवार म्हणाले, चहापानानिमित्त भेट https://marathi.abplive.com/news/amravati/ncp-chief-leader-sharad-pawar-meet-bachhu-kadu-at-amravati-maharashtra-politics-marathi-news-1241688?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

7. गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का, एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरव पाटील यांची हकालपट्टी https://marathi.abplive.com/news/maharashtra/commissioner-for-cooperation-removed-from-the-post-st-bank-saurav-patil-gunaratna-sadavarte-1241735?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

8. थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत पार्टी करताय.. एक दिवसाचा दारू पिण्याचा परवाना काढलाय का? https://marathi.abplive.com/news/maharashtra/liquor-sale-serving-deadline-extended-for-new-year-maharashtra-government-all-you-need-to-know-1241697?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 

9. बॉक्सिंग डे कसोटीत दक्षिण आफ्रिका मजबूत स्थितीत, पहिला डाव 408 धावांवर आटोपला, 163 धावांची मोठी आघाडी, दुसऱ्या डावात भारताची खराब सुरुवात https://marathi.abplive.com/sports/south-africa-bowled-out-for-408-marco-jansen-remains-unbeaten-emba-bavuma-could-not-come-out-to-bat-rohit-sharma-jasprit-bumrah-yashaswi-jayaswal-1241839?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 
 
10. 'धक धक गर्ल'ने राजकारणात येण्याच्या चर्चा फेटाळल्या; पण डॉ. नेने म्हणतात "राजकारण हा आमचा पिंड नाही"  https://marathi.abplive.com/entertainment/bollywood/madhuri-dixit-enter-politics-bjp-lok-sabha-election-2024-what-did-bollywood-dhak-dhak-girl-actress-husband-say-about-this-know-reaction-1241740?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline

एबीपी माझा स्पेशल

दिंडोरी लोकसभा: भाजपसाठी कागदावर अनुकूल स्थिती, विरोधकांची मोट धक्का देणार? https://marathi.abplive.com/elections/dindori-nashik-lok-sabha-constituency-maharashtra-bjp-dr-bharati-pawar-vs-ncp-india-alliance-2019-vs-2024-loksabha-election-voting-result-marathi-abpp-1241523?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सIran Attacks Israel Special Report : इराण आणि इस्रायल युद्धाचे आर्थिक क्षेत्रावर कोणता परिणाम?Zero Hour Varanasi Sai Baba Idol : वाराणसी घटनेवरुन महाराष्ट्रात राजकारण तापलंVaranasi Sai Baba : साईंसाठी महाराष्ट्र एकवटला; साईंच्या मूर्तींबद्दल कोणता आक्षेप? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
दारुच्या नशेत हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला अटक, न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी
Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
Embed widget