एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2023 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2023 | बुधवार

1. अनंत चतुर्दशीसाठी राज्यभरात यंत्रणा सज्ज, मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त, लालबाग-परळमधील मिरवणुकीसाठी विशेष व्यवस्था https://tinyurl.com/mrxktz6m  10 हजार कर्मचारी, 764 जीवरक्षक, 198 कृत्रिम तलाव, गणेश विसर्जनसाठी BMC चा मेगाप्लॅन, जिल्ह्याजिल्ह्यांतील विसर्जन मिरवणूक एबीपी माझावर दिवसभर लाईव्ह https://tinyurl.com/mapr9w4v 

2. शुक्रवारी 29 सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर, गर्दी आणि मिरवणुकांच्या नियोजनासाठी राज्य सरकारचा निर्णय https://tinyurl.com/utft55az 

3. नवरात्रीत पहिली सुनावणी, दिवाळीनंतर उलट तपासणी; आमदार अपात्रतेचं संपूर्ण वेळापत्रक 'माझा'च्या हाती https://tinyurl.com/ycxkmmbp  सुप्रीम कोर्टाच्या दट्ट्यानंतर तारखा, तरीही नार्वेकरांकडून वेळकाढूपणा; आमदार अपात्रतेप्रकरणी ठाकरे गट आक्रमक https://tinyurl.com/muvfhkrc 

4. "मंत्रालयाजवळच्या निर्मल बिल्डिंगमध्ये सरकारचा सर्वात मोठा दलाल, आमच्याकडे सर्व पुरावे, BJP च्या पेनड्राईव्हपेक्षा मोठा बॉम्ब फोडणार", नाना पटोलेंचा निर्धार https://tinyurl.com/bdfr8s7b  मुख्यमंत्रिपदासाठी 45 नाही, 145 आमदारांची गरज, मोहित कंबोज यांचा अजित पवारांवर थेट वार, नंतर ट्वीट डिलीट https://tinyurl.com/42m7xxek 

5. पुरावे सापडले नाही म्हणून मराठ्यांना आरक्षण देणार नाही का?; मनोज जरांगेंनी दिला सरकारला अल्टीमेटम https://tinyurl.com/mry67d2h  आता देवेंद्र फडणवीसांनी मतदानासाठी मराठा समाजाला गृहीत धरूच नये; मनोज जरांगेंचा थेट हल्लाबोल https://tinyurl.com/5ervrcr5 

6. तटस्थ नवाब मलिक यांच्या जागी अजित पवार गटाने अखेर मुंबई अध्यक्ष निवडला, समीर भुजबळ राष्ट्रवादीचे नवे मुंबई अध्यक्ष https://tinyurl.com/4xrv42cu 

7. एका रात्रीत 18 चिमुकले दगावले, मात्र कोणावरच ठपका नाही? कळवा रुग्णालय मृत्यू प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल सादर https://tinyurl.com/4ect6tn5 

8. राजकारणासाठी दहशतवादाला प्रोत्साहन देणं चुकीचं, UN मध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी फटकारलं; कॅनडाची लोकशाहीचे दाखले देत रडारड, काय घडलं? https://tinyurl.com/y4yubz6c 

9. एनआयए ॲक्शन मोडमध्ये! खलिस्तानी-गँगस्टर्सविरोधात मोठी कारवाई; दिल्ली,उत्तर प्रदेशसह 5 राज्यांमध्ये 50 ठिकाणी छापेमारी https://tinyurl.com/2ubh5dcx 

10. Asian Games 2023: भारताला नेमबाजीत आणखी एक गोल्ड, नेमबाज सिफ्ट कौर सामराची सुवर्ण कामगिरी, तर चौक्सीला कांस्यपदक https://tinyurl.com/bp64bhrn 

एबीपी माझा कट्टा

Majha Katta : शिकवणं सोपं आहे पण घडवणं कठीण; 'तालयोगी' पं. सुरेश तळवळकरांसोबत 'माझा कट्टा'वर खास संवाद https://tinyurl.com/yj7rx2uy 

एबीपी माझा विशेष

शिर्डीच्या साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय, साईभक्तांनी दान केलेलं रक्त आता गरजूंना मोफत मिळणार https://tinyurl.com/beafrjts 

MPSC परीक्षा पास होऊनही मेंढ्या राखण्याची वेळ, निकाल लागून दीड वर्षे झाली तरी नियुक्ती नाही https://tinyurl.com/m47rjuj3 

PM Kisan Yojana : PM किसानचा 15 वा  हप्ता मिळणापूर्वी करा 'हे' काम, अन्यथा लाभापासून राहाल वंचित https://tinyurl.com/44tsxxbw 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी; कोरोना काळात गैरव्यवहाराचा आरोप
जयकुमार गोरेंविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी; कोरोना काळात गैरव्यवहाराचा आरोप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी; कोरोना काळात गैरव्यवहाराचा आरोप
जयकुमार गोरेंविरोधातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी; कोरोना काळात गैरव्यवहाराचा आरोप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
Embed widget