एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मे 2023 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मे 2023 | शनिवार
 
1.  तिघांना दिलं जीवदान! अवयव दानाचा फॉर्म भरला अन् चारच दिवसात अवयव दान करण्याची दुर्दैवी वेळ https://tinyurl.com/yhyetbzx

2. नागपुरातील चार मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू; अशोभनीय, तोकडे कपडे घालून  मंदिरात प्रवेश नाही, महाराष्ट्र मंदिर महासंघाचा निर्णय https://tinyurl.com/52uy9dhz  पुण्यातील 'या' मंदिरात तोकड्या कपड्यांना बंदी; ग्रामस्थांकडून निर्णयाचं स्वागत https://tinyurl.com/47bjrse7

3. उडता पुणे! पार्ट्या, शौक पूर्ण करण्यासाठी अंमली पदार्थांची विक्री, 1 कोटी 14 लाखांच्या LSD स्ट्रिप्स जप्त; पोलिसांनी प्लॅन कसा उधळून लावला? https://tinyurl.com/2ed8mffy

4. धक्कादायक! हिंदू मुलासोबत फिरते म्हणून इंदौरमध्ये तरुणीचा भररस्त्यात छळ; व्हिडीओ पाहून संताप होईल अनावर https://tinyurl.com/2s4ec5mb

5.  वज्रमूठ सैल? पुणे लोकसभेच्या जागेवर कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा दावा; कोणत्या पक्षाची ताकद जास्त? https://tinyurl.com/ywj8hnf8

6. आदित्य ठाकरे यांना आणखी एक धक्का? निकटवर्तीय राहुल कनालही युवा सेनेत नाराज? कोअर कमिटीचा व्हॉट्सअॅप ग्रुप सोडला https://tinyurl.com/h59wv5s8

7. कर्नाटकात सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, 'या' नव्या मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ https://tinyurl.com/4d5zt2p2

8. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निती आयोगाच्या बैठकीला देशातील आठ मुख्यमंत्र्यांची दांडी! धोरणात्मक बैठकीला विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री गैरहजर राहिल्यामुळे भाजपकडून टीकास्त्र https://tinyurl.com/4ecazf2a

9. पुढील पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी? सर्वेक्षणात समोर आला लोकांचा कौल https://tinyurl.com/25s567cp

10. ज्या कामामुळे तिचं संपूर्ण देशात नाव झालं ते नाव तिने का म्हणून बदलावं? गौतमी पाटीलच्या गावकऱ्यांचा सवाल https://tinyurl.com/3pefdhwv नाचणाऱ्या बायका बघणाऱ्या विविध जातीतील पुरुषांना काय वाटते? लोकप्रिय शाहीर संभाजी भगत यांचा पाटीलकीच्या अहंगंडावर आसूड https://tinyurl.com/mt2jc73z

आयपीएल स्पेशल

CSK vs GT Final : गुरु की शिष्य, कोण मारणार बाजी? धोनी आणि हार्दिक यांच्यामध्ये कांटे की टक्कर, पाहा संपूर्ण माहिती  https://tinyurl.com/48cm9w9p

IPL मध्ये पैशांचा पाऊस, विजेत्याला 20 कोटी, मुंबईला 7 कोटी; पर्पल-ऑरेंज कॅप जिंकणाऱ्याला किती रुपये?  https://tinyurl.com/yh6p55kh

गुजरात की चेन्नई कोण मारणार बाजी? 2008 ते 2022 पर्यंत कोणत्या संघाने चषक उंचावला, वाचा एका क्लिकवर https://tinyurl.com/hjdn7wsz
 
GT in IPL 2023: हार्दिकची टोळी दुसऱ्यांदा फायनलमध्ये, टायटन्सपुढे किंग्सचे आव्हान, पाहा गतविजेत्याचा यंदाचा प्रवास https://tinyurl.com/55kw4vx6

IPL 2023 : चेन्नईच्या कोणत्या किंगची सुपर कामगिरी, पाहा संपूर्ण आकेडावारी एका क्लिकवर https://tinyurl.com/tt3ttttm 

पर्पल-ऑरेंज कॅप टायटन्सकडेच, हार्दिकच्या टोळीत कुणाची कामगिरी कशी, वाचा एका क्लिकवर https://tinyurl.com/2zxavcky


ABP माझा स्पेशल

बंदुकीपासून पुस्तकांपर्यंतचा राजुलाचा प्रवास, माओवादी छावणीतून परतली शिक्षणाच्या प्रवाहात https://tinyurl.com/mryejuxr

जन्मत: दृष्टी गमावली...पण मेहनत, जिद्दीच्या जोरावर तेजश्रीने खेचून आणले डोळे दीपवणारे यश! https://tinyurl.com/s7tnen9z

संयुक्ता, निकाल तरी पाहायचा होतास... निकालाच्या भीतीने एक दिवस अगोदर उचचले टोकाचे पाऊल https://tinyurl.com/yxkaf4s2 

कोल्हापूरकरांचा नादच खुळा; लेक जन्माला आल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात हत्तीवरून मिरवणूक काढून स्वागत! https://tinyurl.com/ma27ezcn

मराठी पाऊल पडते पुढे! 'मिस आशिया ग्रेट ब्रिटन'चा किताब मराठमोळ्या सोनल काळेच्या नावावर https://tinyurl.com/y5hk8nvc

माझा महाकट्टा

माजी कसोटीपटू संदीप पाटील आणि चिराग पाटील 'माझा महा कट्टा'वर... पाहायला विसरु नका आज रात्री 9 वाजता...

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

jayant Patil : नाथाभाऊ नेमके कोणासोबत? एकनाथ खडसेंबाबत प्रश्न विचारताच जयंत पाटलांचं अजब उत्तर; म्हणाले...
नाथाभाऊ नेमके कोणासोबत? एकनाथ खडसेंबाबत प्रश्न विचारताच जयंत पाटलांचं अजब उत्तर; म्हणाले...
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा रद्द! मंत्री उदय सामंत यांची माहिती, काय आहे कारण?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा रद्द! मंत्री उदय सामंत यांची माहिती, काय आहे कारण?
Weekly Horoscope 23 To 29 September 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Pune News: लाज गेली! पुण्याच्या खड्ड्यांवर द्रौपदी मुर्मू नाराज, दौऱ्यावेळी मोठा त्रास झाल्याचे राष्ट्रपती कार्यालयाची नाराजी, पुणे पोलिसांचं पालिकेला पत्र...
लाज गेली! पुण्याच्या खड्ड्यांवर द्रौपदी मुर्मू नाराज, दौऱ्यावेळी मोठा त्रास झाल्याचे राष्ट्रपती कार्यालयाची नाराजी, पुणे पोलिसांचं पालिकेला पत्र...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

SHAHAJI BAPU ON UDHAV:ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत,ही काळ्या दगडावरचीDharavi Mosque News : मशिदीचा अवैध भाग तोडला, धारावीत ग्राऊंड झिरोवर एबीपी माझाBJP Oppose to Anna Bansode : राष्ट्रवादीचा प्रचार नाही करणार, अण्णा बनसोडेंना भाजपचा विरोधSachin Kharat Mumbai : अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या अहवालाला सचिन खरात यांचा विरोध

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
jayant Patil : नाथाभाऊ नेमके कोणासोबत? एकनाथ खडसेंबाबत प्रश्न विचारताच जयंत पाटलांचं अजब उत्तर; म्हणाले...
नाथाभाऊ नेमके कोणासोबत? एकनाथ खडसेंबाबत प्रश्न विचारताच जयंत पाटलांचं अजब उत्तर; म्हणाले...
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा रद्द! मंत्री उदय सामंत यांची माहिती, काय आहे कारण?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा रद्द! मंत्री उदय सामंत यांची माहिती, काय आहे कारण?
Weekly Horoscope 23 To 29 September 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Pune News: लाज गेली! पुण्याच्या खड्ड्यांवर द्रौपदी मुर्मू नाराज, दौऱ्यावेळी मोठा त्रास झाल्याचे राष्ट्रपती कार्यालयाची नाराजी, पुणे पोलिसांचं पालिकेला पत्र...
लाज गेली! पुण्याच्या खड्ड्यांवर द्रौपदी मुर्मू नाराज, दौऱ्यावेळी मोठा त्रास झाल्याचे राष्ट्रपती कार्यालयाची नाराजी, पुणे पोलिसांचं पालिकेला पत्र...
देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण धनगरांनी विरोध केला तर...; मनोज जरांगेंचा इशारा
देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण धनगरांनी विरोध केला तर...; मनोज जरांगेंचा इशारा
Mhada :  ठाण्यात 20 ते 30 लाखांत घरं, म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहितेपूर्वी जाहिरात येणार?
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात येणार?
Astrology : 13 ऑक्टोबरपर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन; कमावणार भरपूर पैसा, संपत्तीत होणार अफाट वाढ
13 ऑक्टोबरपर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन; कमावणार भरपूर पैसा, संपत्तीत होणार अफाट वाढ
Lucknow Accident Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग
Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग
Embed widget