ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 फेब्रुवारी 2024 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 फेब्रुवारी 2024 | सोमवार
1. मनोज जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित, अंतरवाली सराटीत साखळी उपोषण सुरू राहणार, पुन्हा राज्यभरात फिरुन रान उठवणार http://tinyurl.com/y89cvfvj छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये इंटरनेट बंदी, संभाजीनगरच्या सर्व आगारातील एसटी सेवाही तात्पुरती बंद, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गृह विभागाचा निर्णय http://tinyurl.com/yprs68aa
2. सरकार अॅक्शन मोडमध्ये , मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल; भाजपच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय http://tinyurl.com/4w9ypp3z मनोज जरांगेंनी भडक वक्तव्य केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा इशारा http://tinyurl.com/3cavevwk
3. मर्यादेच्या बाहेर गेला की कार्यक्रम करतोच, एकनाथ शिंदेंनी नाना पटोलेंना नेमकं कुणाबद्दल सांगितलं? http://tinyurl.com/y449jfus
4. गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेले महेश गायकवाड यांना डिस्चार्ज, ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात सुरू होते उपचार http://tinyurl.com/yf5vrt6d जे झालंय ते चुकीचं झालंय, गणपत गायकवाडांवर मोठी कारवाई झाली पाहिजे, महेश गायकवाड यांच्या पत्नी सारिका गायकवाड यांची मागणी http://tinyurl.com/4b9xc82s
5. ख्यातनाम गायक पंकज उधास यांचं प्रदीर्घ आजारानं निधन, वयाच्या 72व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास http://tinyurl.com/2df6khvb
6. दादांनी सांगितलंय आपल्या विचाराचा खासदार द्या, सुनेत्रा पवार यांचे बारामती लोकसभेबाबत सूचक वक्तव्य http://tinyurl.com/275bs7rf
7. महाविकास आघाडीत बैठकीच्या 27 फेब्रुवारीच्या तारखेवरून घोळ, प्रकाश आंबेडकर म्हणाले, तारीखच बदला http://tinyurl.com/y5ufeas7
8. पुणे, कोल्हापूर ते संभाजीनगर, बुलढाणा, राज ठाकरेंच्या मनसेकडून 21 मतदारसंघाचा आढावा, लोकसभा निवडणुकीसाठी मनसेच्या मॅरेथॉन बैठका http://tinyurl.com/4839b4s6
9. अभिनेत्री मानसी नाईकचा घटस्फोट; पतीपासून विभक्त होताच शेअर केला व्हिडीओ http://tinyurl.com/52tzktvy
10. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताचा दणदणीत विजय, पाच विकेट्स राखून इंग्लंडवर मात, पाच सामन्यांची मालिका 3-1 ने खिशात http://tinyurl.com/yc8hxjh3 ध्रुव जुरेल चमकला, रोहितकडून कौतुकाचा वर्षाव, द्रविड गुरुजींनी घेतली गळाभेट http://tinyurl.com/25nvezpf
एबीपी माझा स्पेशल
'चिट्टी आयी है'ने घराघरात पोहचवलं, पंकज उधास यांना बॉलिवूडमध्ये 'अशी' मिळाली पहिली संधी http://tinyurl.com/3w6hrcc5
'चिट्ठी आई है' ते 'ना कजरे की धार', पंकज उधास यांची 10 लोकप्रिय गाणी, ज्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं! http://tinyurl.com/bdftvrc4
ज्यांनी तुमच्या प्रेमाला गीतरुपी भावना दिली, त्या पंकज उधास यांची लव्ह स्टोरी माहित आहे का? http://tinyurl.com/ks8z4bjm
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w