एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार

1)  महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांचा उद्या निकाल, महानिकालाचं महाकव्हरेज एबीपी माझावर, प्रत्येक जागेचा क्षणाक्षणाचा थरार दिवसभर लाईव्ह https://tinyurl.com/26yzwcz4 विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात; खासदार नारायण राणेंचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/u8xhhuvk एक्झिट पोलचा लोड घेऊ नका, महाविकास आघाडीच्या 157 जागा निवडून येतील, ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास https://tinyurl.com/mtbs4hwm शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचं वक्तव्य https://tinyurl.com/2s4pt6db

2) आम्हाला बहुमत मिळणार, उद्या संध्याकाळी आम्ही सत्तास्थापनेचा प्रयत्न करणार, नाना पटोलेंचं वक्तव्य https://tinyurl.com/yvzbdyhn पडद्यामागे गुप्त हालचाली सुरु, महाविकास आघाडीतील एक पक्ष फुटणार; राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांचा दावा https://tinyurl.com/bdevzxmx

3) राज्याच्या चाव्या शरद पवारांच्या हाती, मुख्यमंत्री ठरवायला आम्हाला दिल्लीवारी करावी लागणार नाही, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य https://tinyurl.com/524a45e9 
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही, जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर टीका https://tinyurl.com/5n88x2km अजित पवार जर बारामतीतून पडले तर मी आयुष्यभर जितेंद्र आव्हाड यांचा गुलाम म्हणून कळवा मुंब्रात काम करेल, अमोल मिटकरींचा आव्हाडांना टोला https://tinyurl.com/vf8ur4yu

4) महाविकास आघाडी आणि महायुतीकडून संपर्क सुरु, निकालाचे कल हातात आले की आम्ही निर्णय घेऊ, बच्चू कडू यांचं वक्तव्य https://tinyurl.com/5azuey3t
अपक्ष उमेदवारांवर महाविकास आघाडीसह महायुतीच्या नेत्यांचे लक्ष, माढ्याचे अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांच्यासह करमाळ्याचे अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना दोन्हीकडील नेत्यांचे फोन https://tinyurl.com/5ep7ebak

5) आम्ही सरकार स्थापन करू शकणाऱ्यांच्या सोबत राहणे पसंत करणार, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/493nfn8k वंचितचे 50-60 उमेदवार निवडून आले तर त्यांच्यासोबत युतीचा विचार करु; संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना टोला https://tinyurl.com/3s7cure7 प्रकाश आंबेडकरांना एकही जागा मिळते का ते पाहू,  शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांची टीका https://tinyurl.com/3zzykp9w

6) पुण्यात झळकले अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाचे बॅनर, राजकीय चर्चांना उधाण https://tinyurl.com/4xkxjd7r निकालाआधीच माळशिरसचे शरद पवार गटाचे उमेदवार उत्तमराव जानकरांच्या विजयाचे लागले बॅनर, राज्यात सर्वाधिक मतांनी जानकर निवडून येणार, कार्यकर्त्यांना विश्वास https://tinyurl.com/33eak4yp

7) महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर, संजय राऊतांचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/aa3kyzur माफी मागा, अन्यथा 100 कोटी रुपयांचा दावा ठोकणार, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस https://tinyurl.com/yck2aj3s

8) छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले https://tinyurl.com/4tzkmbuf

9) गौतम अदानी यांच्यावर फसवणूक आणि लाचखोरीचे आरोप केल्यानंतर एलआयसीचे 1200 कोटी रुपये बुडाले, शेअर मार्केटच्या लाल आगीत विमा कंपनी होरपळली https://tinyurl.com/y5nxsuvx शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा https://tinyurl.com/5f7twe9s सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ https://tinyurl.com/mszfxat8

10) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय गोलंदाजांचाही भेदक मारा, पहिल्या दिवसअखेर 67 धावांत 7 फलंदाज माघारी, प्रथम फलंदाजी करताना भारताचाही पहिला डाव फसला, 150 धावांत गुंडाळलं https://tinyurl.com/3aadebjw ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने केली मोठी चूक, पकडलेला झेल शेवटच्या क्षणी हातातून निसटला https://tinyurl.com/292mjf97

एबीपी माझा स्पेशल

Maharashtra Election : सत्तास्थापनेसाठी सर्वात मोठ्या पक्षाला आमंत्रण दिलं जाईल की मोठ्या गटाला? 27 नोव्हेंबरला राष्ट्रपती राजवट लागणार का? https://tinyurl.com/mrypaa3f

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Killer Whales : व्हेल माशांना मारून टाकण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाने का घेतला? शेकडो एकाचवेळी किनारपट्टीवर आल्याने मानवासाठी धोका आहे तरी काय?
व्हेल माशांना मारून टाकण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाने का घेतला? शेकडो व्हेल एकाचवेळी किनारपट्टीवर आल्याने मानवासाठी धोका आहे तरी काय?
Gold Rate : सोने दराची आगेकूच सुरुच, 510 रुपयांनी सोनं महागलं, चांदी एक लाखांचा टप्पा लवकरच गाठणार, जाणून घ्या नवे दर 
Gold Rate : सोन्याच्या दरात 510 रुपयांची वाढ, चांदीचे दर 97 हजारांच्या पार जाणार, खरेदीपूर्वी जाणून सोने- चांदीचे ताजे दर 
Dhananjay Munde : मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला नाही तरी धनंजय मुंडेंनी टेंडर काढले अन्...; एबीपी माझाच्या हाती लागली महत्त्वपूर्ण कागदपत्र, नेमके काय आहे प्रकरण?
मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला नाही तरी धनंजय मुंडेंनी टेंडर काढले अन्...; एबीपी माझाच्या हाती लागली महत्त्वपूर्ण कागदपत्र, नेमके काय आहे प्रकरण?
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत 6 मोठे बदल, तुमचे 1500 रुपये बंद होणार का?
लाडकी बहीण योजनेत 6 मोठे बदल, तुमचे 1500 रुपये बंद होणार का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Delhi Parvesh Verma Oath Taking : प्रवेश वर्मा यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथDelhi CM Rekha Gupta Oath Taking : रेखा गुप्ता यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथRavindra Ithape : संदीप नाईकांसह शरद पवार गटात गेलेले 25 नगरसेवक पुन्हा भाजपातMohan Bhagwat Delhi Speech : संघ की दशा बदली है,दिशा नहीं बदलनी चाहिए - भागवत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Killer Whales : व्हेल माशांना मारून टाकण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाने का घेतला? शेकडो एकाचवेळी किनारपट्टीवर आल्याने मानवासाठी धोका आहे तरी काय?
व्हेल माशांना मारून टाकण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाने का घेतला? शेकडो व्हेल एकाचवेळी किनारपट्टीवर आल्याने मानवासाठी धोका आहे तरी काय?
Gold Rate : सोने दराची आगेकूच सुरुच, 510 रुपयांनी सोनं महागलं, चांदी एक लाखांचा टप्पा लवकरच गाठणार, जाणून घ्या नवे दर 
Gold Rate : सोन्याच्या दरात 510 रुपयांची वाढ, चांदीचे दर 97 हजारांच्या पार जाणार, खरेदीपूर्वी जाणून सोने- चांदीचे ताजे दर 
Dhananjay Munde : मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला नाही तरी धनंजय मुंडेंनी टेंडर काढले अन्...; एबीपी माझाच्या हाती लागली महत्त्वपूर्ण कागदपत्र, नेमके काय आहे प्रकरण?
मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला नाही तरी धनंजय मुंडेंनी टेंडर काढले अन्...; एबीपी माझाच्या हाती लागली महत्त्वपूर्ण कागदपत्र, नेमके काय आहे प्रकरण?
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत 6 मोठे बदल, तुमचे 1500 रुपये बंद होणार का?
लाडकी बहीण योजनेत 6 मोठे बदल, तुमचे 1500 रुपये बंद होणार का?
अ‍ॅपलमध्ये उच्च पदावर नोकरी, बिझनेसमन होण्यासाठी अलिशान जॉबवर मारली लाथ, मुंबईच्या पठ्ठ्याने उभारलं तब्बल 9100 कोटींचं साम्राज्य
अ‍ॅपलमध्ये उच्च पदावर नोकरी, बिझनेसमन होण्यासाठी अलिशान जॉबवर मारली लाथ, मुंबईच्या पठ्ठ्याने उभारलं तब्बल 9100 कोटींचं साम्राज्य
Donald Trump on Tesla : राईट हँड एलाॅन मस्क बाजूलाच अन् डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, जर टेस्ला कारखाना भारतात सुरु केल्यास अत्यंत अन्यायकारक असेल!
राईट हँड एलाॅन मस्क बाजूलाच अन् डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, टेस्ला कारखाना भारतात सुरु केल्यास अत्यंत अन्यायकारक असेल!
Success Story: पंढरपुरच्या शेतकऱ्याला रताळ्याची गोडी! दीड एकरात 600 पोती उत्पादन, कमावतोय किती? वाचा यशकथा
पंढरपुरच्या शेतकऱ्याला रताळ्याची गोडी! दीड एकरात 600 पोती उत्पादन, कमावतोय किती? वाचा यशकथा
Bank of Baroda : बँक ऑफ बडोदामध्ये अप्रेंटिसची संधी, दरमहा 15000 रुपये मिळणार,4000 युवकांना संधी देणार, महाराष्ट्रात किती जागा भरणार?
बँक ऑफ बडोदामध्ये अप्रेंटिसची संधी, दरमहा 15000 रुपये मिळणार, 4000 युवकांना संधी, महाराष्ट्रात किती जागा भरणार?
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.