ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2024 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2024 | शुक्रवार
1. ओबीसी आंदोलकांचं शिष्टमंडळ आणि राज्य सरकारची मुंबई बैठक, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह छगन भुजबळ, पंकजा मुंडे आणि विजय वडेट्टीवारही उपस्थित https://tinyurl.com/39rbrn8s लक्ष्मण हाकेंच्या भेटीला सरकारचे शिष्टमंडळ, उदय सामंत, गिरीश महाजन आणि गोपीचंद पडळकरांनी घेतली भेट https://tinyurl.com/2ah3jzbu
2. जातीयवाद आम्ही सुरू केला म्हणता, 'माधव' पॅटर्न मी सुरू केला का? 9 मंत्री पाडणार, 13 तारखेनंतर सांगतो; मनोज जरांगेंचा इशारा https://tinyurl.com/dus4j6j7 'तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केलं तर नाव बदलेन'; जरांगे पाटलांचा भुजबळांना गंभीर इशारा https://tinyurl.com/yj42anr9
3. भुजबळांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा तू कोण? लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंवर पलटवार https://tinyurl.com/2h43cjd3 मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील OBC एकत्र झाला तर तुम्ही राजकारण विसरा; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना थेट इशारा https://tinyurl.com/282absmh आंदोलन कसं करावं हे लक्ष्मण हाकेंकडून शिका, पंकजा मुंडे यांचा रोख कुणाकडे? https://tinyurl.com/bdher9hn
4. भाजपकडून पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली, दिल्लीतील बैठकीत निर्णय होणार असल्याची चर्चा https://tinyurl.com/24mbz6bp
5. लोकसभेला जास्त जागा हव्या होत्या, मात्र मविआमधील एकीसाठी दोन पाऊलं मागे घेतली, पुण्यातील बैठकीत शरद पवारांचा मोठं वक्तव्य, राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित खासदारांसोबत पवारांची बैठक https://tinyurl.com/2avk9244 विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने 96-96-96 चा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा https://tinyurl.com/5n8pm8bm
6. पत्नीला भुलीचं इंजेक्शन, गाडीपर्यंत फरफटत नेऊन डांबलं; वटपौर्णिमेला पुण्यातील संतापजनक घटना समोर https://tinyurl.com/mv78fet3 बार्शीत फटाका कारखान्यात भीषण स्फोट, पण वटपौर्णिमेमुळे महिला कामगार सुट्टीवर असल्याने मोठा अनर्थ टळला, कानठळ्यांनी हादरला परिसर https://tinyurl.com/2uhjprha
7. पोर्शे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीसाठी कोर्टात हायप्रोफाईल वकिलाचा युक्तिवाद अन् न्यायालयाचे सरकारवर ताशेरे https://tinyurl.com/mr3hmkzm
8. जीवघेणा स्टंट करणाऱ्या पुण्यातील रिल्सवीरांची नावं समजली; स्टंट पडणार महागात , कायद्यातील कठोर कलम लागणार https://tinyurl.com/5n9xnuc2
9. NET परीक्षेचा पेपर फुटलाच, डार्कनेटवर अपलोडही झाला, CBI तपासातून मोठा खुलासा https://tinyurl.com/ys9866pj
10. आगामी सर्व सामन्यात तीन फिरकीपटू खेळणार?; अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर रोहित शर्माने सांगितले रहस्य https://tinyurl.com/3mb6pwd4 सामनावीर पुरस्काराच्या यादीत सूर्यकुमार यादवने विराट कोहली, रोहित शर्माला टाकलं मागे; केवळ 64 सामन्यात केला भीमपराक्रम https://tinyurl.com/ysp3wnb9
एबीपी माझा स्पेशल
नामदेव महाराजांची पालखी 26 जूनला पंढरपूरकडे निघणार; 26 दिवसांचा पायी प्रवास, 4 ठिकाणी रिंगण सोहळा https://tinyurl.com/2wpur7mm
महायुतीत शिंदेंची 'पॉवर' वाढली, तर महाविकास आघाडीत शरद पवारांचंही शतकी टार्गेट; विधानसभेला किती जागा? https://tinyurl.com/5pmcwys8
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w