एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2023 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2023 | गुरुवार
 
1. एक होती इर्शाळवाडी! पावसामुळे इर्शाळवाडीतील बचावकार्य थांबवलं; 98 जणांना वाचवण्यात यश, 16 जणांचा मृत्यू https://tinyurl.com/3epeayes  40 हून अधिक घरं डोंगराखाली; थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेत गेल्या 12 तासांत काय काय घडलं? https://tinyurl.com/4fwjxkfj 

2. काय घडलं? कसं घडलं? सध्याची परिस्थिती काय? बचाव कार्य कसं केलं जातंय? उपमुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत सविस्तर सांगितलं https://tinyurl.com/4bfk9dfm  अतिशय खडतर वाट पायाखाली तुडवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुर्घटनास्थळी, परिस्थितीचा घेतला आढावा https://tinyurl.com/2m4ums48  उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नियंत्रण कक्षातून इर्शाळवाडी दुर्घटनेचा आढावा  https://tinyurl.com/2xdmd8sj 

3. रात्री मित्रांसोबत शाळेत झोपलेलो, तेवढ्यात मोठ्ठा आवाज झाला अन्...; बचावलेल्या तरुणाचा थरारक अनुभव https://tinyurl.com/7d9sth3y  इर्शाळवाडी दरड दुर्घटनेच्या बचावकार्यासाठी जाताना अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागल्यानं मृत्यू https://tinyurl.com/8f55vak2 

4. दोन महिलांची विवस्त्र धिंड, सामूहिक अत्याचार; मणिपूरमधील घटनेने देश हादरला! https://tinyurl.com/3hnhhxty  मणिपूरमधल्या दोन महिलांच्या निर्वस्त्र धिंडीच्या व्हिडीओनं देशभरात खळबळ, सर्वोच्च न्यायालयापासून ते संसदेपर्यंत संतप्त पडसाद https://tinyurl.com/mr3j9vde  'माणुसकी नसेल तर तुमची कीर्ती व्यर्थ ठरते...', मणिपूर घटनेप्रकरणी डॉ. आंबेडकरांचा दाखला देत शरद पवारांचा पंतप्रधानांवर निशाणा https://tinyurl.com/5jdy734u 

5. संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकरांना अटक; BMC कोविड घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई https://tinyurl.com/bdd44yzj 

6. नागपुरात खापरखेडा औष्णिक वीज केंद्राचा राखेचा बंधारा फुटला, राख आणि चिखल शेतात पसरल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान https://tinyurl.com/376dav6n 

7. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र लाँग मार्च आंदोलनात उतरेल; बेडगमध्ये आंबेडकरी समाजाने गाव सोडल्याने डॉ. भारत पाटणकरांचा इशारा https://tinyurl.com/bdh5m8w2 

8.  मंजूर तीन कोटी, खात्यात टाकले सात कोटी; 'आदर्श' घोटाळ्यात असा सुरु होता झोल https://tinyurl.com/5aekjdey 

9. इर्शाळवाडीत दोन दिवसात 770 मिमी, तळीयेत 550 मिमी, दरड दुर्घटनांमध्ये पाऊस काळ बनला https://tinyurl.com/ybc3rubu  लोणावळ्यात सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी पाऊस, 24 तासांत तब्बल 273 मिलिमीटर पावसाची नोंद https://tinyurl.com/2p849t99  राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज https://tinyurl.com/3v9md2h9 
 
10. 100 व्या ऐतिहासिक कसोटी सामन्यासाठी भारत आणि वेस्ट इंडिज सज्ज, किंग विराटचा 500वा सामना; वाचा सविस्तर https://tinyurl.com/ms26je9p  विराट कोहली नॉट आऊट 500, BCCI ची खास पोस्ट, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव https://tinyurl.com/bdfw4z48 

ABP माझा स्पेशल

तुमच्याही मोबाईलवर आला का धोक्याचा इशारा देणारा मेसेज? घाबरून जाऊ नका, जाणून घ्या काय आहे प्रकार https://tinyurl.com/25nhunxz 

आजच्याच दिवशी घडला इतिहास! चंद्रावर पहिलं पाऊल ठेवल्यावर नील आर्मस्ट्राँग काय म्हणाले? https://tinyurl.com/mskwvzrc 

पश्चिम घाटातील पर्वतरांगांमध्ये भूस्खलनाच्या घटनांमध्ये दहा वर्षांत शंभर पटीने वाढ; कारणं काय? उपाय काय? https://tinyurl.com/ynf9d7a6 

हिंगोलीच्या वसमत बाजार समितीत हळदीला विक्रमी दर, प्रतिक्विंटलला 20 हजारांचा दर मिळाल्यानं बळीराजा आनंदी https://tinyurl.com/y4sndau7 

अमावास्या असल्याने भाडेकरूचा मृतदेह घरात घेण्यास घरमालकाचा नकार; मृतदेह रात्रभर पावसात https://tinyurl.com/bdd4nerf 

केवळ 20 रुपये द्या अन् पोटभर जेवा; रेल्वे लवकरच राबवणार नवी योजना https://tinyurl.com/yfzunc7d 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget