एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 फेब्रुवारी 2023 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

Top 10 Maharashtra Marathi News:  दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. सुपारी देऊन शिवसेनेची हत्या करण्याचा प्रयत्न, भाजपचे तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला नाही : उद्धव ठाकरे https://bit.ly/3SfbvDx निवडणूक आयोग बरखास्त करा; उद्धव ठाकरे यांची मागणी  https://bit.ly/3Z2xOhN पक्ष आणि निवडणूक चिन्ह निसटलं, ठाकरेंची पुढची रणनीती ठरली? https://bit.ly/3IEhf6K

2. शिवसेनेच्या 56 आमदारांना व्हिपचं उल्लंघन न करण्याचा शिंदे गटाचा इशारा; ठाकरे गटाच्या आमदारांना शिंदे गटाचा व्हिप लागू होणार? https://bit.ly/3XKMmlj आता राज्यभरातील 'शाखा'ही शिंदेंकडे जाणार? जाणून घ्या काय आहे पुढील रणनीती https://bit.ly/3Sae0XK ठाकरेंकडून शिवसेना भवनही जाणार? धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल https://bit.ly/3Z5ajEV

3. धनुष्यबाणाच्या निकालानंतर आता कोर्टातल्या लढाईचं काय होणार?https://bit.ly/3KmGJH0 पक्षचिन्ह आणि नाव याबाबत ठाकरे गटाची याचिका; 'सुनावणीसाठी उद्या या', तातडीनं सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार https://bit.ly/41aq6E9

4. विधिमंडळातील कार्यालयासोबतच शिवसेना भवनावरही दावा; शिंदे गटातील आमदाराचं मोठं वक्तव्य https://bit.ly/41mGX79 औरंगाबादच्या शिवसेना भवनावर दावा करणाऱ्या आमदार शिरसाट यांना खैरेंचे प्रत्युत्तर; म्हणाले...https://bit.ly/41cuRgw 

5. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांचा पोलिसांवर हल्ला, दोन पोलीस शहीद तर एक जण जखमी https://bit.ly/3IEVgMZ

6.  कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल, योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरण्याची शक्यता https://bit.ly/3XGvgox

7.  भाजपला मोठा धक्का! 2024 मध्ये राजकीय परिस्थिती बदलणार? काँग्रेसच्या लोकप्रियतेत मोठी वाढ https://bit.ly/3lSOrOD

8. मोठी बातमी! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन युक्रेनमध्ये, पुतीन यांना ठणकावले https://bit.ly/3YIlByZ

9. IND vs AUS : कर्णधार मायदेशी परतला, आता आणखी दोन खेळाडू मालिकेबाहेर, पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढल्या https://bit.ly/3lNWcp8

10. अरिजित सिंहने 'गेरुआ' वादावर सोडलं मौन; म्हणाला, "भगवा रंग स्वामी विवेकानंदांचा" https://bit.ly/3XSg6Ni

माझा स्पेशल

'मुख्यमंत्र्यांना रक्तानं लिहिलं पत्र', नाशिकच्या शेतकऱ्याचा कांदा अग्निडाग समारंभ https://bit.ly/3xDPlS2

राजकारणातील 'एन्ट्री'वर काडसिद्धेश्वर स्वामींची थेट प्रतिक्रिया; म्हणाले, चर्चा रंगलीय पण... https://bit.ly/3lSOJ8b

स्मार्टफोनचा जास्त वापर करताय? वेळीच सावध व्हा; अन्यथा होऊ शकतो 'हा' आजार https://bit.ly/3KmwcLR

मार्क झुकरबर्गही इलॉन मस्कच्या वाटेवर! फेसबुकवर ब्ल्यू टिकसाठी आता ट्विटरपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार https://bit.ly/3lEZ3k8

मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बाप बुरखा घालून न्यायालयात पोहचला, त्यानंतर.... https://bit.ly/3ShbBuf

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv       

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Embed widget