एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2023| रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2023| रविवार

1. दोन पैसे मिळत असताना, केंद्राची आडकाठी, कांदा निर्यात शुल्कावरून नाशिक- नगरमध्ये शेतकरी आक्रमक, राहुरी आणि देवळा बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद पाडले https://tinyurl.com/y5uxa8n2 बफर स्टॉकमधील कांदा बाहेर काढणार, अनुदानित कांद्याची 25 रुपये किलो दराने विक्री, दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय https://tinyurl.com/34f7zv4j 

2. कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क, केंद्र सरकारचा निर्णय; 31 डिसेंबर 2023 पर्यंत निर्णय लागू https://tinyurl.com/58yawyxy  केंद्राच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला फायदा? काय आहे निर्यातदारांचं म्हणणं? https://tinyurl.com/5d5e86un  निर्यात शुल्क वाढवून केंद्र सरकारने कांद्याचे भाव पाडले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा थेट आरोप https://tinyurl.com/5f37a3st  "अजून किती दिवस शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणार आहात?"; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा सवाल https://tinyurl.com/47x2f2s6 

3. चांद्रयान-3 चंद्रापासून अवघ्या 25 किलोमीटरवर, 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चंद्रावर उतरणार https://tinyurl.com/mrx3uz3m  रशियाची चंद्रमोहीम अयशस्वी, रशियाच्या लुना-25 स्पेसक्राफ्टला अपघात, तांत्रिक बिघाडामुळे क्रॅश लँडिंग https://tinyurl.com/yc3petub 

4. आरोग्य विभागातील नोकर भरती लवकरच सुरू होणार, जवळपास 12 हजार पदांची जाहिरात पुढील आठवड्यात निघण्याची शक्यता https://tinyurl.com/rvxys7en 

5. कोकणवासीयांसाठी खुशखबर! मुंबईहून कोकणात जाण्यासाठी मोफत एसटी सेवा; तर कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफी https://tinyurl.com/mprea5c7 

6. नितीन गडकरींना INDIA मध्ये सामील होण्याची ठाकरे गटाकडून ऑफर; पाहा काय म्हणाले विनायक राऊत? https://tinyurl.com/5e3k6vp8  काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या नावांची अखेर घोषणा; महाराष्ट्रातून अशोक चव्हाणांसह 'या' नेत्यांची वर्णी https://tinyurl.com/22ws7ex5 

7. "पंतप्रधान खरं लपवतायत, चीननं आपली जमीन बळकावली आहे"; राहुल गांधींनी पँगाँगमध्ये मोदी सरकारला घेरलं https://tinyurl.com/5n94udzp  राहुल गांधींच्या प्रश्नावर पंतप्रधानांनी खुलासा करावा; चीनी घुसखोरीवर खासदार संजय राऊत यांचा सरकारवर निशाणा https://tinyurl.com/5c9y2zra 

8. जत तालुक्यात पाण्याच्या मागणीवरुन पुन्हा एल्गार; कर्नाटक एकीकरण समिती स्थापन करण्याचा पाणी संघर्ष समितीचा महाराष्ट्र सरकारला इशारा https://tinyurl.com/yc24twbz 

9. "ज्यांनी शिकवलं तेच आमचे देव"; शिंदे-फडणवीसांसोबत आलो म्हणून भूमिका बदलणार नाही, छगन भुजबळांचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/53pupx2a 

10. IND Vs IRE, 2nd T20 : भारत मालिका विजयासाठी मैदानात उतरणार, आयर्लंड कमबॅक करणार का? https://tinyurl.com/vxvw5n6n  पहिल्या सामन्याप्रमाणे पाऊस खेळ बिघडवणार का? डबलिन येथील हवामानाचा अंदाज काय सांगतो? https://tinyurl.com/yxnxzbs4 

ABP माझा कट्टा

Majha Katta : आर. अश्विनने संयमी खेरला दिले गोलंदाजीचे धडे, माझा कट्ट्यावर अभिनेत्रीने केला खुलासा https://tinyurl.com/4sf4arjz 

ABP माझा स्पेशल

Narendra Dabholkar Case : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 10 वर्ष पूर्ण; जिथं हत्या झाली त्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून अंनिसचा निर्धार मोर्चा https://tinyurl.com/ye25vh4k 

Watch: "पप्पा, तुमची स्वप्नंच माझं ध्येय"; राहुल गांधींकडून वडील राजीव गांधींना लडाखमध्ये 12470 फूट उंचीवर श्रद्धांजली अर्पण https://tinyurl.com/yfdaxtte 

Ayodhya Ram Temple : 75 कारागिरांचं काम, भव्य प्रदर्शन..राम मंदिरात भक्तांसाठी काय असणार खास? जाणून घ्या सर्व काही https://tinyurl.com/bdhb8jcm 

आरोग्यमंत्र्यांची शासकीय रुग्णालयात मोफत उपचारांची घोषणा, मात्र वैद्यकीय महाविद्यालयाच्या ठिकाणी उपचार सशुल्कच; लातूर आणि सोलापुरातील स्थिती https://tinyurl.com/536v54be 

Asia Cup 2023 : आशिया चषकासाठी धगधगत्या निखाऱ्यावरुन क्रिकेटर चालला, व्हिडीओ व्हायरल https://tinyurl.com/3hk7d97r 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल- https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशाराOmraje Nimbalkar Speech Dharashiv : माझ्याही वडिलांची हत्या झाली होती.. आक्रोश मोर्चातील भावनिक भाषणSuresh Dhas Speech Dharashiv| वाल्या काका दीड नाही 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचं आक्रमक भाषण!Vaibhavi Deshmukh Dharashiv : हुंदका दाटला, डोळे भरले! बापासाठी लेकीचं भाषणच वैभवी देशमुख UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, प्रकाश शेडगेंना सुद्धा वडिलांची आठवण करून देत सुरेश धसांचा हल्लाबोल!
हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, सुरेश धसांचा सडकून प्रहार
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Embed widget