एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2023 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2023 | रविवार

1. महाराष्ट्राच्या राजकारणात महाभूंकप; राष्ट्रवादीच्या आमदारांसह अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, अजितदादांना 35 आमदारांचा पाठिंबा https://tinyurl.com/5n8ysk5h  विकासाला प्राधान्य देऊन शिंदे-भाजपसोबत जाण्याचा निर्णय, शपथविधीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/3mx9yy6j  अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्षावर दावा, घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवणार https://tinyurl.com/mv99phyr 

2. अजित पवारांसह आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, वाचा कोणत्या मंत्र्याला मिळणार कोणते मंत्रिपद? https://tinyurl.com/4aj64xjp  राष्ट्रवादीचे आमदारच नव्हे, दोन खासदारही अजित पवारांसोबत; शरद पवारांना मोठा धक्का https://tinyurl.com/5ezztrjt  शिंदे-फडणवीस सरकारमधील पहिली महिला मंत्री, अदिती तटकरेंनी शपथ घेतली https://tinyurl.com/mw5epshh  

3. अजित पवारांनी बंड केल्याचं शरद पवारांनी केलं मान्य, राष्ट्रवादीतील फुटीचं श्रेय पंतप्रधान मोदींना, शरद पवारांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/5t37ympb   तर  प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंवर कारवाई करणार, पवारांचा इशारा https://tinyurl.com/55aahcz4  अजित पवारांनी बंड केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांना शरद पवारांनी दिली मोठी जबाबदारी, प्रतोद आणि विरोधी पक्षनेते पद आव्हाडांकडे https://tinyurl.com/ymndsk56 

4. एकनाथ शिंदेंच्या अवास्तव महत्त्वाला उतारा, महाराष्ट्राचा चिखल झाला, राज ठाकरे कडाडले https://tinyurl.com/yrs6f4kz  महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार, लवकरच शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरतील, संजय राऊतांचा  शिंदे सरकारवर निशाणा https://tinyurl.com/247dnkjb 

5. अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वागत, राज्याला एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री https://tinyurl.com/4hke9z4f  अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याने मुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याची चर्चा https://tinyurl.com/2sc63aw3 

6. अपघातानंतर शोक व्यक्त पण त्यानंतर मात्र दुर्लक्ष? बुलढाण्यात अपघातातील मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार https://tinyurl.com/mvjuvfab 

7. समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच, बुलढाणा दुर्घटनेनंतर आज भीषण कार अपघातात तिघांचा मृत्यू https://tinyurl.com/2z6d6shs  मुंबईत दोन बेस्ट बस आणि रिक्षाचा भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू  https://tinyurl.com/4z7hdyw4 

8. मुंबईसह ठाण्याला ऑरेंज अलर्ट, जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरीहून अधिक पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज, पेरण्या खोळंबल्यानं बळीराजा चिंतेत https://tinyurl.com/mvzyvp9z  मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ... आठवडाभरातील पावसानंतर पाणीसाठा 12.85 टक्क्यांवर https://tinyurl.com/bdhv5768 

9.  अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर अग्रवाल यांच्या 14 वर्षीय मुलाचा इमारतीच्या 22 व्या मजल्यावरून पडून मृत्यू,आत्महत्या की घातपात तपास सुरू, मोबाईलवर गेम खेळताना पडल्याचं पोलीस तपासात उघड  https://tinyurl.com/3uh66a25 

10.  बम बम भोले... अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात, पहिल्याच दिवशी 7,900 भाविक बाबा बर्फानींच्या चरणी लीन https://tinyurl.com/yt5r7pch 

एबीपी माझा ब्लॉग

समृद्धी महामार्गावरच्या बस अपघाताचं 'रिपोर्टिंग': एका पत्रकाराची 'अस्वस्थ डायरी', एबीपी माझाचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांचा लेख https://tinyurl.com/4m3ukyzs 

स्लीपर कोच बस की धावती शवपेटी? एबीपी माझाचे प्रतिनिधी शिवानी पांढरे यांचा लेख https://tinyurl.com/2z4ts7xf 

ABP माझा स्पेशल

राष्ट्रवादीसोबत पवार घराण्यात उभी फूट? पत्रकार परिषदेत रोहित पवार शरद पवारांच्या बाजूला... अजित पवार विरोधात https://tinyurl.com/yc59yy5f 

राज्याचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे येणार; राष्ट्रवादीतील बंडाळीचा होणार फायदा  https://shorturl.at/ckmoQ 

तोतया न्यायाधीशाची लातूरमध्ये बनवेगिरी; हायकोर्टाचे न्यायाधीश असल्याचं सांगून पोलीस, आमदारांनाही बनवलं!https://shorturl.at/eoyH6 

सोलापूर जिल्हा व सत्र न्यायाधीशांची निवृत्ती, सर्व न्यायालय गहिवरले https://shorturl.at/EFQY5 

टमाट्यांची 'लाली' वाढली, भंडाऱ्यात किलोला मिळतोय 140 रुपयांचा दर; पेट्रोलच्या दराला टाकलं मागं https://shorturl.at/afgil 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget