ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2023 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2023 | बुधवार
1. कल्याण-ठाकुर्ली दरम्यान लोकल खोळंबली, आईनं बाळ गमावलं; रेल्वे ट्रॅकवरून चालताना चार महिन्यांचं बाळ हातातून निसटलं अन् वाहत्या पाण्यात पडलं https://tinyurl.com/2r9969k7
2. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत! कल्याण-कसारा रेल्वे सेवा ठप्प, साडे-चार तासांपासून कल्याण-कर्जत रेल्वे सेवाही बंद https://tinyurl.com/y3ydpzpd रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; मुंबई-पुणे धावणाऱ्या डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह डेक्कन एक्स्प्रेस, इंद्रायणी आणि सिंहगड एक्स्प्रेस या ट्रेन आज आणि उद्या रद्द https://tinyurl.com/24d2pna7
3. मुंबईला पावसानं झोडपलं! मुंबईसह ठाण्याला ऑरेंज अलर्ट, दोन दिवसात पावसाचा जोर आणखी वाढणार https://tinyurl.com/3swwutan राज्यात पावसाचं धुमशान; कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा जोर https://tinyurl.com/4y8m93cz
4. औरंगाबादची दंगल कशी घडली? पहिल्यांदाच अधिकृत माहिती समोर; फडणवीसांनी सभागृहात सांगितला सर्व घटनाक्रम https://tinyurl.com/4u4dcafr
5. NDA च्या बैठकीनंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाजप पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा; तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्याचे शाहांचे आदेश https://tinyurl.com/mpjbbnny
6. नितीश कुमार, ओमर अब्दुल्ला यांनी INDIA ऐवजी सुचवलेली 'ही' नावं; वाचा विरोधी पक्षांच्या बैठकीची इन्साईड स्टोरी https://tinyurl.com/3ka2y9xp
7. देशविरोधी कृत्याच्या संशयावरून पुण्यात दोन जणांना घेतलं ताब्यात, ATS ची कारवाई https://tinyurl.com/nns5zxup 'मोस्ट वाँटेड’ दहशतवाद्यांना पकडणारे पुण्याचे दोन 'सिंघम', कसं घेतलं ताब्यात? https://tinyurl.com/5937hrwx
8. बृहन्मुंबई महापालिकेचं 263 कोटींचं स्ट्रीट फर्निचर कंत्राट अखेर रद्द, काय आहे बीएमसीचा कथित स्ट्रीट फर्निचर घोटाळा? https://tinyurl.com/pee4cuud
9. टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या 11 कर्मचाऱ्यांना अटक, रुग्णांना चाचणीसाठी खासगी डायग्नोसिस सेंटरमध्ये पाठवल्याचा आरोप https://tinyurl.com/5cffn7c4
10. बांगलादेशचा 120 धावांत खुर्दा, भारतीय महिलांनी केला हिशोब चुकता, मालिकेत 1-1 बरोबरी https://tinyurl.com/2bz6ey36 भारत-पाकिस्तानमध्ये 2 सप्टेंबरला लढत, पाहा आशिया चषकाचे संभाव्य वेळापत्रक https://tinyurl.com/ajfd9j3t टीम इंडिया आणि पाकिस्तानचा आज महामुकाबला; कधी अन् कुठे पाहाल सामना? https://tinyurl.com/2us6acj5
ABP माझा स्पेशल
चक्क केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराडांचा म्हाडाच्या घरासाठी अर्ज; 'या' आजी-माजी आमदारांचेही अर्ज https://tinyurl.com/2w28xjcf
लोकलमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठांसाठी खुशखबर, आता मालडब्याचे रूपांतर ज्येष्ठांसाठी राखीव डब्यात करणार https://tinyurl.com/bdz93zzn
आंबेडकरी समाजातील 800 लोकांनी गाव सोडलं, बेडगच्या सरपंच, ग्रामसेवकास झेडपीकडून नोटीस, सात दिवसात खुलासा करण्याचे आदेश https://tinyurl.com/53m8ecdf
मरणानंतरही ' नशिबी ' यातनाच; स्मशानभूमी अभावी मृतदेहाची होते हेळसांड, ताडपत्रीखाली करावे लागले अंत्यसंस्कार https://tinyurl.com/3k6xbd2y
'कांद्याला भाव मिळू दे, सरकारला सुबुद्धी येऊ दे...' नाशिकचा कांदा बाबा अमरनाथ यांना अर्पण https://tinyurl.com/4p4kuffx
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhat