एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2024 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जुलै 2024 | शुक्रवार*

1.  भर पावसात तिथल्या बांधकामावर हातोडा चालवण्याची काय गरज होती? विशाळगडावरील अतिक्रमणविरोधी कारवाईला स्थगिती, हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावले https://tinyurl.com/bdeysjcf 
विशाळगडावरुन हायकोर्टाने झाडल्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कारवाईसाठी प्रेशर होतं, जितेंद्र आव्हाड म्हणाले, कुणाचा दबाव होता? https://tinyurl.com/4utjebyr 

2. ट्रेनी सनदी अधिकारी पूजा खेडकरची उलटी गिनती सुरु, UPSC गुन्हा दाखल करणार, पद रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीसही धाडली! https://tinyurl.com/4x9kp5wc  IAS पूजा खेडकर प्रकरणातील थर्मोव्हेरिटा कंपनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून सील; हाच पत्ता वापरून मिळवलं अपंगत्वाचे प्रमाणपत्र https://tinyurl.com/y4dkcedr 

3. मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊन, भारतासह जगभरातील विमाने प्रभावित; काही रद्द, काही विलंबाने; बुकिंग आणि चेक-इन देखील होईना https://tinyurl.com/5adh5pm6  जगभरातील 1 हजार विमाने रद्द; बँक, टीव्ही चॅनेल, स्टाॅक मार्केटवरही परिणाम, विमानतळावर बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची वेळ https://tinyurl.com/2p85u7vt 

4. विधानपरिषदेत क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांवर दोन दिवसांत कठोर कारवाई होणार; दिल्लीत हालचालींना वेग, सूत्रांची माहिती https://tinyurl.com/34k4rmwh  काँग्रेसने मला उमेदवारी दिली नाही तर वांद्र्यात सांगलीची पुनरावृत्ती; झिशान सिद्दीकी विशाल पाटलांचा पॅटर्न वापरणार https://tinyurl.com/27d8za6h 

5. लोकांची इच्छा असेल तर विचार करावा लागेल, युगेंद्र पवारांचे बारामती विधानसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य https://tinyurl.com/2d2xwnac  करमाळा विधानसभेसाठी शरद पवारांचा उमेदवार ठरला; जयंत पाटलांकडून नारायण पाटलांचे नाव जाहीर https://tinyurl.com/yxbprpbc अकोलेतून  अमित भांगरे या तरुणाला संधी, विधानसभा निवडणुकीसाठी पवारांचे एकूण 3 उमेदवार ठरले https://tinyurl.com/58p4tckf 

6. लोकसभेत शरद पवारांच्या उमेदवारांचा घात, ट्रम्पेटचा उल्लेख मराठीत तुतारी ऐवजी ट्रम्पेट असाच ठेवावा, शरद पवारांची मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य https://tinyurl.com/4jd49fxm  सत्तेत असणाऱ्या लोकांचाच EVM वर विश्वास नाही, सुप्रिया सुळेंचा सुजय विखेंना टोला, म्हणाल्या पंतप्रधान मोदींना भेटणार https://tinyurl.com/3xm746se 

7. मनोज जरांगे पाटलांनी विधानसभेला 288 जागा लढवाव्या, प्रकाश आंबेडकरांचा सल्ला https://tinyurl.com/3btv8cyr 

8. छत्रपती शिवरायांनी सर्वधर्म समभाव संकल्पना दिली, हा नको, तो नको चालणार नाही; उदयनराजे भोसलेंनी शिंदे-फडणवीसांसमोर कान टोचले! https://tinyurl.com/bxz62jey  हिंदुत्ववादी संघटनांना मी तिथे नकोय, कोल्हापूर तुमच्या बापाची जहागीर नाही, घटनास्थळी जाण्याबाबत लवकरच निर्णय घेणार, इम्तियाज जलील यांचे वक्तव्य  https://tinyurl.com/4b55vfnj 

9. मुंबईत मुसळधार पाऊस, पुण्याला ऑरेंज अलर्ट, पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता https://tinyurl.com/33vts2nf 

10.'अक्षर पॅड घाल...' फायनलमध्ये रोहितनं कसा डाव टाकला,आफ्रिकेला धूळ कशी चारली? अक्षर पटेलनं सगळं सांगितलं  https://tinyurl.com/bdf2be44  क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी, भारत पाकिस्तान पुन्हा आमने सामने, श्रीलंकेत महिला आशिया कपचा रणसंग्राम सुरु होणार https://tinyurl.com/mdd575c2 

*एबीपी माझा स्पेशल*

Vishalgad Fort: विशाळगड कुणाचा? खरी हकीकत काय? साहित्यिक विश्वास पाटलांनी ब्रिटीश पुरावे मांडले! https://tinyurl.com/5n8ez7zh 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget