एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2023 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2023 | सोमवार


1. आमदार अपात्रतेबाबत तातडीने निर्णय घ्या, न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवा, सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना सुनावलं https://tinyurl.com/2p8r4set  कपिल सिब्बलांचा झंझावाती युक्तिवाद, राहुल नार्वेकर बॅकफूटवर, सुप्रीम कोर्टात 15 मिनिटांत काय काय घडलं? https://tinyurl.com/yckp4hyb  

2. शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबतच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली, तीन आठवड्यांनी होणार सत्तासंघर्षाची सुनावणी https://tinyurl.com/59wpzahb 

3. राहुल नार्वेकरांसमोर आता पर्याय काय? निर्णयासाठी केवळ 2 आठवड्यांचा वेळ! https://tinyurl.com/3fvy7rcp  मी कुठलीही दिरंगाई केली नाही; सुप्रीम कोर्टाने सुनावल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/4zunuaa2 

4. 370 कलम हटवण्यासह अनेक ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार, जुन्या संसद भवनाला निरोप देताना पंतप्रधान मोदी भावुक https://tinyurl.com/yc6ff4ts 

5. ईडी, सीबीआय ते वॉशिंग मशीन; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर निशाणा https://tinyurl.com/yhfeedba 

6. अजित पवारांचा साताऱ्यातील दंगलग्रस्त पुसेसावळी गावाचा दौरा, मृताच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन https://tinyurl.com/2xfh3yjd 

7. काका पुतण्याच्या संघर्षाचा नवा अध्याय, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार विरुद्ध रोहित पवार आमनेसामने https://tinyurl.com/bdcmxjyt 

8. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची सरकारची भूमिका नाहीच; फडणवीसांनंतर आता मुख्यमंत्रीही थेटच म्हणाले... https://tinyurl.com/mr3hjrh8 

9. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांच्या गाडीवर दगडफेक https://tinyurl.com/22afk9db 

10. आशिया चषकाच्या विजयाने भारतीय संघावरील दबाव झाला कमी, विश्वचषकासाठी टीम इंडिया तयार https://tinyurl.com/43xsyy4x  विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामने, विराट-रोहितसह या खेळाडूंना आराम देणार https://tinyurl.com/385bmmjh 


ABP माझा विशेष

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंना पक्ष आणि चिन्ह पुन्हा मिळण्याची शक्यता? सिद्धार्थ शिंदे म्हणतात... https://tinyurl.com/mt9vtaf9 

Ujjwal Nikam : ठाकरे की शिंदे, सुप्रीम कोर्टाचा निकाल कुणाच्या बाजूने? उज्ज्वल निकम यांनी सविस्तर सांगितलं! https://tinyurl.com/49w3sxbf 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget