एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जून 2023 | रविवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. पुढील पाच दिवस मुंबईसह तळकोकणात मध्यम पावसाची शक्यता, तर 23 ते 29 जूनदरम्यान देशात चांगल्या पावसाचा अंदाज https://tinyurl.com/ewzs9nsa  

2. महाविकास आघाडी सरकार पाडण्यात अजित पवार यांची मोठी मदत, गिरीश महाजन यांचा मोठा गौप्यस्फोट https://tinyurl.com/aua8a32k 

3. जेईई ॲडवान्सचा निकाल जाहीर; व्हीसी रेड्डी देशात अव्वल, 'येथे' पाहा निकाल https://tinyurl.com/2p8ausx4 

4. कर्नाटकात नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली...लोकांनी सत्तेच्या खुर्चीला आग लावली ना; उद्धव ठाकरेंचा भाजपवर प्रहार https://tinyurl.com/mjhpxbpn  भाजपवर हल्लाबोल...समान नागरी कायद्यावर भाष्य; उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे https://tinyurl.com/5yu5std4 

5. मोदी-शाहांशी आमचं वैयक्तिक भांडण नाही, आमचं भांडण महाराष्ट्रद्रोह्याशी; संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल https://tinyurl.com/3f5uhj32  आमचं सरकार आल्यावर मोदी-शाह-फडणवीस शिवसेनेत प्रवेश करतील - संजय राऊत https://tinyurl.com/mrytachc 

6. मराठवाड्यात पाच महिन्यात 391 शेतकऱ्यांची आत्महत्या, मदत केवळ 10 कुटुंबांना; मार्चपासून निधीच नाही https://tinyurl.com/7ffe25nj 

7. पंढरपूरला जायचंय? रेल्वेकडून मनमाडमार्गे 24 जूनपासून अठरा विशेष रेल्वे, असे आहे वेळापत्रक
https://tinyurl.com/32ya9ute 

8. संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा आतापर्यंत 249 किलोमीटरचा टप्पा पार, तर मुक्ताबाईंच्या पालखीचा तब्बल 288 किलोमीटरचा पायी प्रवास  https://tinyurl.com/mr3k843d  धाराशिव जिल्ह्यातील ढोकीमध्ये गजानन महाराज पालखीचे उत्साहात स्वागत https://tinyurl.com/2p93rfx6  बीडच्या पाटोदा तालुक्यात नाथांच्या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा संपन्न https://tinyurl.com/2p88drzs 

9. 'भारताला 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत बनवण्याचा संकल्प', मन की बात मधून पंतप्रधानांचे देशाला संबोधन
https://tinyurl.com/nhd37zkb 

10. सात्विक-चिराग जोडीनं इतिहास रचला, वर्ल्ड चॅम्पियन जोडीचा पराभव करत फडकवला तिरंगा, असा पराक्रम करणारी भारताची पहिलीच जोडी
https://tinyurl.com/4emjfz58 

*ब्लॉग*

अभ्यासोनी प्रकटावे - एबीपी माझाच्या वृत्तनिवेदिका प्रज्ञा पोवळे यांचा विशेष लेख https://tinyurl.com/4f9e9565 

*एबीपी माझा डिजिटल स्पेशल* 

"बापाला अक्कल शिकवू नको," असं ठासून सांगणाऱ्या बापमाणसाचा आज स्पेशल दिवस अर्थात 'फादर्स डे https://tinyurl.com/4s7zr7k4 

*माझा कट्टा*

Praful Patel Majha Katta Full : पवारांचा सर्वात विश्वासू पठ्ठ्या, प्रफुल्ल पटेल यांचे गौप्यस्फोट्ट https://tinyurl.com/4bec4dtn  Majha Katta: ... तर इंद्रकुमार गुजराल यांच्याऐवजी शरद पवार पंतप्रधान झाले असते; प्रफुल्ल पटेल यांनी सांगितला 1996 सालचा राजकीय किस्सा https://tinyurl.com/ptkdc7tc 

*ABP माझा स्पेशल*

हिंगोलीच्या शेतकऱ्याला शिमला मिरचीने केले मालामाल; मिळतेय लाखोचे उत्पादन https://tinyurl.com/yzn742pc 

प्रवाशांसाठी बातमी! नाशिकच्या इगतपुरीत 17 रेल्वेंना अधिकृत थांबा, तिकिटेही मिळणार, मंत्रालयाचे निर्देश
https://tinyurl.com/rpzc8pc6 

अंगावर काळी साडी आणि हातात सूप! सांगलीत अवतरली भुताची आई 'तडकडताई'
https://tinyurl.com/mr2tcp8n 

'आदिपुरुष' सिनेमातले वादग्रस्त संवाद आठवडाभरात बदलणार, टीकेची झोड उठल्यावर निर्मात्यांना उपरती
https://tinyurl.com/z3mmvwx5 

प्रेम करणं जिवावर बेतले; प्रेम प्रकरणातून मारहाण झालेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, नाका तोंडात तिखट टाकून केली होती मारहाण
https://tinyurl.com/33xv7yx7 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Jaipur 17 Crore Injection : लोक वर्गणीतून उभारले पैसे, 23 महिन्याच्या बाळाला दिलं 17 कोटींचं इंजेक्शनABP Majha Headlines : 11 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 14 May 2024: ABP MajhaUddhav Thackeray BJP Special Report : मोदी-ठाकरे भेटीतील 'तो' किस्सा, सुनील तटकरे यांचा गौप्यस्फोट!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
Embed widget