एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2023 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2023 | शुक्रवार

1. राजेश टोपे-रोहित पवारांनी मनोज जरांगेंना आणून बसवलं, जालन्यातील ओबीसी मेळाव्यात भुजबळांचा तुफान हल्ला, जालना लाठीचार्जवरुन गंभीर आरोप https://tinyurl.com/y3ehekxj  तो पाचवी तरी पास आहे का? माझ्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस; छगन भुजबळांचे मनोज जरांगेंना थेट इशारा https://tinyurl.com/59k8zbxn 

2. तुम्ही लोकांचं खाल्लं, शिकलेले आहात तरीही जेलमध्ये गेलात, भुजबळांच्या टीकेला मनोज जरांगेंचं उत्तर, आम्ही शेपटावर पाय ठेवला नाही, तुम्ही मराठ्यांच्या पायात पाय घातलात, भुजबळांवर निशाणा https://tinyurl.com/3y7yxr4u 

3. छगन भुजबळ दोन समाजात भांडण लावण्याचं काम करताहेत, त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा; छत्रपती संभाजीराजे यांचा हल्लाबोल https://tinyurl.com/3c82pt2z  मनोज जरांगेंना आव्हान देण्याची काय गरज होती? दोन समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू; प्रकाश आंबेडकरांची भुजबळांवर टीका https://tinyurl.com/mtzarmxh 

4. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज अकरावा स्मृतिदिन https://tinyurl.com/ycymmrvv  बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर ठाकरे-शिंदे गटात राडा; पोलीस अॅक्शन मोडमध्ये, परिसरात तणावपूर्ण शांतता https://tinyurl.com/2vd8r2ek 

5. 'बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाला गालबोट लागू नये म्हणून पूर्वसंध्येला दर्शन घेतलं', राड्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/mvdcwe4s  गद्दारांना प्रतिकार हा केवळ ट्रेलर, 2024 ला पिक्चर दाखवणार, शिवतीर्थवरील राड्याप्रकरणी संजय राऊत आक्रमक https://tinyurl.com/5n8stnmu 

6. नवी मुंबईत पहिली मेट्रो धावली, स्थानकं, तिकिट दर ते वैशिष्ट्ये सर्व माहिती एका क्लिकवर https://tinyurl.com/h63v8wm9

7. मराठा आरक्षणाचा आवाज विधीमंडळात घुमणार, हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री शिंदे मांडणार आरक्षणाचा मुद्दा https://tinyurl.com/4mtty8fe 

8. एसटी महामंडळाचे आर्थिक गणित सुसाट, एका दिवसात 35 कोटींचा टप्पा पार करत रचला सर्वोच्च उत्पन्नाचा विक्रम https://tinyurl.com/5n98v8c5 

9. महायुतीतल्या लोकसभेच्या 9 जागांसाठी अजित पवार गट आग्रही, कोण आहेत राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार? https://tinyurl.com/tujje8y5 

10. वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाचेच पारडे जड, आतापर्यंत भारताविरोधात किती वेळा सामना? https://tinyurl.com/49d5thee  फायनलसाठी नरेंद्र मोदी स्टेडियम सज्ज, एयर शोपासून ते लाईट्सपर्यंत सर्व व्यवस्था, पाहा सविस्तर माहिती https://tinyurl.com/2vb2vycz 

एबीपी माझा ब्लॉग

Past Lives (2023) पास्ट लाइव्स - व्यक्त-अव्यक्त प्रेमाची गोष्ट, नरेंद्र बंडबे यांचा लेख https://tinyurl.com/mr39jdfk 

एबीपी माझा विशेष

Narayan Rane : मातोश्रीवर बॉम्बहल्ल्याचा कट आणि बाळासाहेबांची सुरक्षितता, नारायण राणेंकडून थरारक किस्सा शेअर https://tinyurl.com/23wfc6sd 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget