एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2024 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2024 | शुक्रवार   

1. महायुती Vs महाविकास आघाडी, मुंबईत हायव्होल्टेज सभा, बड्या नेत्यांच्या तोफा धडाडणार, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात महायुतीची सभा, राज ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष,  तर ठाकरे-पवारांच्या नेतृत्त्वात मविआची सभा, केजरीवालांची उपस्थिती https://tinyurl.com/yuw28je2  पंतप्रधान मोदींसाठी मुंबईत सुरक्षेचं कडं, अख्खं शिवाजी पार्क कापडाने झाकलं, मैदानाच्या चारी बाजूंना कडेकोट बंदोबस्त https://tinyurl.com/yuh7k4hc 

2. भाजपला 250 जागा मिळतील,पीएम मोदींनी अदानी-अंबानी यांच्याबाबत केलेले वक्तव्य म्हणजे सेल्फ गोल, सत्ता निसटत चालल्याचं लक्षण, पृथ्वीराज चव्हाणांची टीका https://tinyurl.com/bd4tew37  तपास यंत्रणांनी आरोपपत्रात अजित पवारांवर थेट भूमिका असल्याचं म्हटलेलं नाही, हा जावईशोध फडवणवीसांना कधी लागला? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल https://tinyurl.com/2ps4uw2j 

3. शरद पवार मुक्कामी असलेल्या नाशिकमधील हॉटेलमध्ये सुनील तटकरे येऊन गेले, अनिल देशमुखांच्या दाव्याने खळबळ https://tinyurl.com/bddkrt3p  विकृतपणा थांबवा, वॉशरुमसाठी गेलो होतो, शरद पवारांच्या भेटीच्या वृत्तावर सुनील तटकरेंचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/a9fntwmk 

4. सोनिया सेनेच्या गुलामीसाठी उद्धव ठाकरेंकडून भगव्याचा अवमान, भाजपचा पलटवार, संघाच्या निशाणाला फडकं म्हटल्याने हल्ला https://tinyurl.com/mwhvs7kk  पुण्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार https://tinyurl.com/yma8nbbn 

5. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, दौरा अर्धवट सोडला, छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात दाखल https://tinyurl.com/2b99pmy7 

6. मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटना ही मानवनिर्मित, मृत्यूला BMC जबाबदार, प्रकाश आंबेडकरांचा आरोप https://tinyurl.com/vmsj7cz9  घाटकोपर दुर्घटनेवेळी वाऱ्याचा वेग ताशी 96 किमी, त्यामुळे होर्डिंग कोसळलं, आरोपी भावेश भिंडेंच्या वकिलाचा वादळी युक्तिवाद https://tinyurl.com/ye98yc9j   

7. मंत्री छगन भुजबळांच्या नाराजीची चर्चा, भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन तातडीने भुजबळांच्या फार्मवर दाखल https://tinyurl.com/4edmry86  'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची  टीका https://tinyurl.com/29fs4e34 

8. निसर्ग कोपला, हातातोंडाशी आलेलं घास निसटला, राज्यात विदर्भ, कोकणात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, बळीराजा चिंतेत https://tinyurl.com/5n8uy8e5  शेतकऱ्यांसाठी आनंदी आनंद गडे! महाराष्ट्रात यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन; तळकोकण 'या' दिवशी ओलाचिंब होणार https://tinyurl.com/yakwrc2u 

9. पिंपरी-चिंचवडमध्ये विकृतीचा कळस, पत्नीच्या गुप्तांगाला दोन्ही बाजूने होल पाडून कुलूप बसवले! https://tinyurl.com/4mhfjdhb पुण्यात पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, दोन दिवस चावीचा शोध, नेपाळी दाम्पत्याची हादरवणारी कहाणी https://tinyurl.com/5t4nsb9w 

10. आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे निवड केली जात नाही, हार्दिक पांड्याला दबावाखाली विश्वचषकात स्थान मिळाल्याचा दावा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी फेटळला https://tinyurl.com/bdfzy24b मुंबईनं हार्दिक पांड्याला रिटेन करु नये, सूर्यकुमार यादव किंवा जसप्रीत बुमराहला कर्णधार करावे, भारताचा माजी खेळाडू मनोज तिवारीने सुचवली नावे https://tinyurl.com/2wh2bx96  

एबीपी माझा स्पेशल

Raver Lok Sabha : रावेरमध्ये रक्षा खडसेंची हॅटट्रिक की श्रीराम पाटील उधळणार गुलाल? माझा अंदाज https://tinyurl.com/mwvfw2z4  

Beed Lok Sabha: कोण होणार बीडचा खासदार? अटीतटीच्या संघर्षात भाजपाचे कमळ फुलणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार? https://tinyurl.com/ycyabd3x 

डेंग्यू आणि व्हायरल तापामध्ये फरक कसा ओळखाल? लक्षणं 'अशी' ओळखा, आरोग्य तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती https://tinyurl.com/2s9ybehp 

एबीपी माझा Whatsapp Channel
 
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget