एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2024 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, दोघांमध्ये 6-7 मिनिटे चर्चा, आदित्य ठाकरेही उपस्थित https://tinyurl.com/mr2rk32p बुके देऊन उद्धव ठाकरे निघाले, फडणवीस म्हणाले या बसा; नागपुरातील भेटीचा व्हिडिओ समोर, सदिच्छा भेट असल्याचं ठाकरेंकडून स्पष्टीकरण https://tinyurl.com/2upez4xu 

2. वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा; छगन भुजबळांचा थेट अजित पवारांवर संताप, नाशिकमध्ये समर्थकांसमोर सगळंच काढलं! https://tinyurl.com/ym2zhads  छगन भुजबळांना जे मिळालंय ते पक्षामुळेच मिळालंय, अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारणं योग्य नव्हतं; आ. अनिल पाटलांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/e9mts82u 

3. छगन भुजबळांनी मनातली सगळी खदखद बाहेर काढली; अजित पवार-प्रफुल पटेलांना खडे बोल सुनावले, म्हणाले, पक्षश्रेष्ठींना मी त्यांच्या हातामधील लहान खेळणं वाटतो का? https://tinyurl.com/y3jf4v96  छगन भुजबळांबद्दल वाईट वाटलं, ते अधून-मधून माझ्या संपर्कात असतात; नागपुरातून उद्धव ठाकरेंनी टाकली राजकीय गुगली https://tinyurl.com/2smmtc7w 

4. भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचे कार्यकर्तेही बाहेर पडले, चंद्रपुरात घडामोडींना वेग; भाजप कार्यकर्ते दिल्लीपर्यंत पायी यात्रा काढणार https://tinyurl.com/4v4jk94t नितीन गडकरींच्या भेटीनंतर सुधीर मुनंगटीवारांची दिल्लीवारी; जे.पी.नड्डा यांच्या भेटीत नव्या जबाबदारीची धुरा मिळण्याची शक्यता https://tinyurl.com/mw658x8b 

5. भाजपकडून राम शिंदेंना मोठी जबाबदारी; विधानपरिषद सभापतीपदासाठी नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती, बुधवारी अर्ज भरण्याची शक्यता https://tinyurl.com/3d5ktsac  खातेवाटप अन् नेत्यांच्या नाराजीवर उदय सामंतांचं मोठं भाष्य; म्हणाले, 'खातेवाटपात कुठलाही तिढा नाही', एकत्र बसून दोन दिवसांमध्ये निर्णय घेतील https://tinyurl.com/463b7yf5  

6. निलेश राणे सभागृहात आक्रमक, देवेंद्र फडणवीसांनी एका मिनिटांत शांत केलं, म्हणाले, त्यांना माहिती नसेल की इथं अशा प्रश्नांवर लगेच उत्तरं दिली जात नाहीत https://tinyurl.com/4wn8wz2w  गोपीचंद पडळकरांच्या मागणीला पहिलं यश, भाजपची पहिली अ‍ॅक्शन, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटलांना नोटीस धाडली! https://tinyurl.com/22cdjw74 

7. मनोज जरांगे 25 जानेवारीपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, ''माझा कदाचित यात शेवटही होऊ शकतो'' https://tinyurl.com/4fpv3m3m  छगन भुजबळ कुठेही जाणार नाही, ते दुसरीकडे गेले की फडणवीस साहेब त्याला जेलमध्ये टाकतील''; भुजबळांच्या नाराजीवर मनोज जरांगेंचा जोरदार हल्लाबोल https://tinyurl.com/dkp335ak 

8. मी कोणत्या मंत्र्याबद्दल बोलत नाही, वाल्मिक कराडबद्दल बोलतोय, त्याला अटक झालीच पाहिजे: रोहित पवार यांची मागणी https://tinyurl.com/3cdtc3mz  खासदार बजरंग बाप्पांनी संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणी संसदेत रान उठवलं, राष्ट्रवादीच्या आमदारांची घोषणाबाजी ; गंभीर आरोपांची राळ, पोलीस अधिकारी व PSI बदलण्याची मागणी https://tinyurl.com/3pbwhtse  

9. आदल्या दिवशी आरोपी आणि PSI राजेश पाटलांची हॉटेलमध्ये भेट, दुसऱ्या दिवशी संतोष देशमुखांचा मर्डर; पोलिसांना सगळंच माहिती होतं का असा प्रश्न उपस्थित https://tinyurl.com/mr287xwu संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर थेट वार https://tinyurl.com/2rnm4pfa 

10. गाबा कसोटीत आकाशदीपचा 'तो' चौकार अन् टीम इंडियावरील फॉलोऑनचा धोका टळला, राहुल-जडेजाने वाचवली टीम इंडियाची लाज https://tinyurl.com/dbde2nxb आकाशदीपच्या एका चौकाराने ड्रेसिंग रुममध्ये चैतन्य संचारलं, विराट नाचत गंभीरकडे पोहोचला, रोहितनेही टाळ्या वाजवल्या, VIDEO समोर https://tinyurl.com/hhz9vwyn

एबीपी माझा स्पेशल

वरिष्ठांकडून तो निरोप अन् चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेली हिंट; मंत्रिमंडळातून पत्ता कट, सुधीर मुनगंटीवारांचा गौप्यस्फोट
https://tinyurl.com/496e7z5m 

सुषमा अंधारे चिमुरड्या लेकीसोबत असताना विमानतळावर 'त्या' व्यक्तीने गाठलं, जीवे मारण्याची धमकी; नागपूर एअरपोर्टवरील प्रकार ट्विटरवरुन मुख्यमंत्र्‍यांना सांगितला https://tinyurl.com/5da8jmfc 

शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीचं होणार 'थ्रीडी स्कॅनिंग'; शुक्रवारी दुपारी मंदिर 3 तास दर्शनासाठी बंद
https://tinyurl.com/272pbvm5 

*एबीपी माझा Whatsapp Channel-*
*https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget