एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जानेवारी 2021 | शनिवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जानेवारी 2021 |  शनिवार

  1. .राज्यासह देशभरात लसीकरणाचा उत्साह, कोरोना योद्ध्यांना लस देऊन श्रीगणेशा https://bit.ly/3nQjXrO तर जगातील राष्ट्रप्रमुखांनी लस घेतली, मग मोदी सरकारमधील नेते मागे का? कॉंग्रेसचा सवाल https://bit.ly/3sx6wAD
  2. कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ; पंतप्रधान म्हणाले, 'दवाई भी, कड़ाई भी' https://bit.ly/39C1FWf कोरोना योद्ध्यांचं बलिदान आठवताना मोदी भावूक https://bit.ly/3igAhRM
  3. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील बीकेसीमध्ये लसीकरण मोहिमेचा शुभारंभ https://bit.ly/3qvH4tL लसीबद्धलचा संशय दूर करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनीही टोचून घेतली कोविड लस https://bit.ly/3svPXVW
  4. सकाळपासून कोरोना लसीकरण कोणत्याही अडथळ्याविना.. लस घेतलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान.. लसीकरणाचा पहिला टप्पा तीन ते चार महिने चालेल.. एबीपी माझाच्या मुलाखतीत राजेश टोपे यांची माहिती https://bit.ly/39E3fa5
  5. देशातील मोठ्या कार्पोरेट कंपन्याही लस खरेदीच्या तयारीत, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचे करणार लसीकरण https://bit.ly/3qiK38K
  6. नागपुरातल्या राजभवनाला काँग्रेसचा घेराव.. केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्यांना विरोध करण्यासाठी आंदोलन https://bit.ly/2XLfY5n
  7. राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरु होणार.. https://bit.ly/2XNxN3G 10 वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेबाबतही लवकरच योग्य निर्णय https://bit.ly/3ik0IGj
  8. पालघर गडचिंचले साधू हत्त्या प्रकरणात 89 जणांना जामीन मंजूर, आतापर्यंत 194 जणांची जामिनावर मुक्तता https://bit.ly/2NctpJF
  9. युजर्सच्या नाराजीनंतर WhatsApp चं एक पाऊल मागे, गोपनीयता धोरणाला तूर्तास स्थगिती https://bit.ly/3suVqMx
  10. भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान ब्रिस्बेनमध्ये खेळवल्या जात असलेल्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसाचा व्यत्यय.. चहापनापर्यंत भारतीय संघाच्या दोन बाद 62 धावा https://bit.ly/3suWqQX
ब्लॉग माझा
  • BLOG | परीक्षेचा पहिला दिवस ... ल, ल लशीचा! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2LRDbjI

ABP माझा स्पेशल :

  • ना बॉडीगार्ड, ना लवाजमा, IAS सुनील केंद्रेकर यांचा साधेपणा; पत्नीसह केंद्रेकर आठवडी बाजारात https://bit.ly/38R9ict
  • Vijay Sethupathi: प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारा 'सुपर डीलक्स' अभिनेता, साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती https://bit.ly/3qrpN4N
  • CSMT News: सीएसएमटी स्थानकाचा होतोय पुनर्विकास, बदलणार चेहरामोहरा, कसे होणार बदल? https://bit.ly/3sxej1C

ABP माझा कट्टा

  • एके काळचे ‘द कम्प्लिट मॅन’! रेमंड कंपनीचे भूतपूर्व सर्वेसर्वा प्रसिद्ध उद्योगपती विजयपत सिंघानिया यांच्याशी गप्पा, आज रात्री 9.०० वाजता माझा कट्ट्यावर

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ravindra Waikar Jogeshwari  Land Case : वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंदTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  16 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Embed widget