एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2023 | रविवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. मोठी बातमी! अजित पवार यांनी घेतली शरद पवारांची भेट, राष्ट्रवादीचे सर्व नवे मंत्रीही उपस्थित https://tinyurl.com/pyecmkvm  विठ्ठला सांभाळून घे रे!  छगन भुजबळ शरद पवारांच्या पडले पाया https://tinyurl.com/mpdhbv9r  राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याचा शरद पवारांना प्रस्ताव, प्रफुल्ल पटेल यांच्या प्रतिक्रियेनंतर मोठ्या उलथापालथी? https://tinyurl.com/88wca74h 

2. उद्यापासून पावसाळी अधिवेशन, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार https://tinyurl.com/bp5hf8kj  काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेत्याला मिळणार विरोधी पक्षनेतेपद, या 4 नावांची चर्चा https://tinyurl.com/yc2pny8m 

3. आधी तीस-तीस अन् आता 'आदर्श घोटाळा'; वर्षभरात दोन मोठ्या घोटाळ्याने औरंगाबाद हादरलं https://tinyurl.com/yxva6k5d  'माझं वय झालं, काहीच आठवत नाही', 'आदर्श घोटाळा' करणाऱ्या मानकापेचं पोलिसांना अजब उत्तर https://tinyurl.com/yyjeuu3h  डबल धमाका स्कीम! दुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने मुद्दलही लुटली; 22 जणांना लाखोंचा गंडा https://tinyurl.com/4shx3eh4 

4. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या सुनावणीसाठी तारीख निश्चित, तब्बल दोन महिन्यांनंतर सुप्रीम कोर्टात 18 जुलैला सुनावणी https://tinyurl.com/49urevb5 

5. अन् या झोळीत देशाचं भविष्य! धुळ्यात गर्भवती महिलेला झोळीत घालून सहा किलोमीटरची पायपीट https://tinyurl.com/y6f9jh5w 

6. महाराष्ट्रातील आमदारांची सरासरी संपत्ती 23 कोटी, कर्नाटकात 64 कोटी; ADR च्या अहवालातून स्पष्ट https://tinyurl.com/622zcwn4   खून, अपहरण, अतिप्रसंग... देशातील 44 टक्के आमदारांवर गुन्हे, महाराष्ट्रातील 114 आमदारांवर गंभीर गुन्हे: ADR https://tinyurl.com/yrydf773 

7. दारू पितो म्हणून पत्नीनेच पतीला संपवलं अन् नंतर जे केलं ते...; पुण्यातील घटना https://tinyurl.com/3sfhtw8s  तरुणींची पुणे पोलिसांना Whatsapp वर तक्रार; लिफ्टच्या बहाण्याने विनयभंग करणाऱ्याला अटक https://tinyurl.com/25x9wwys  

8. पुढील चार दिवसात कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज https://tinyurl.com/2jtwa2r7  गोंदियात मुसळधार पाऊस, पांगोली नदीने धोक्याची पातळी गाठली; गोंदिया-आमगाव महामार्ग वाहतुकीसाठी बंद https://tinyurl.com/bdcrfrck 

9. दुष्काळाचे सावट! नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पात केवळ 28.63 टक्के पाणीसाठा उपलब्ध; परिस्थिती गंभीर https://tinyurl.com/mv8ya79r   उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 'तेरणा'त केवळ 27 टक्के पाणीसाठा शिल्लक https://tinyurl.com/7a6xazb2 

10. दूध उत्पादकांना दिलासा! गायीच्या दुधाला मिळणार प्रतिलिटर 34 रुपयांचा दर, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय https://tinyurl.com/2p9x7jmy 

*एबीपी माझा ब्लॉग*

दिलीप वळसे-पाटलांना राष्ट्रवादीत आता यू-टर्न साठी जागा मिळेल का?  मंगेश फदाले यांचा विशेष लेख https://tinyurl.com/4f2stmt3 

*माझा कट्टा*

'देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे'; 'बाईपण भारी देवा' सिनेमाच्या यशानंतर कलाकारांनी व्यक्त केल्या भावना https://tinyurl.com/4dc2ups7  'बाईपण भारी देवा'चं नाव होतं 'मंगळागौर'; केदार शिंदेंचा 'माझा कट्ट्या'वर खुलासा https://tinyurl.com/3p6asvkr   सहा बायका आणि बाईपणाची गोष्ट ऐका, जगभरात हाऊसफुल https://tinyurl.com/mrxs42x6 

*ABP माझा स्पेशल*

चांद्रयान-3 साठी सांगलीचीही मोलाची कामगिरी! LVM3 रॉकेटच्या पार्ट्सचं महत्त्वाचं कोटिंगचं काम https://tinyurl.com/58rh7bx3 

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जिप्सी चालक म्हणून महिलांची होणार नेमणूक, ड्रायव्हर म्हणून महिलांना संधी देणारा ताडोबा राज्यातील पहिला व्याघ्र प्रकल्प https://tinyurl.com/bdfwt2ec 

Ahmednagar News : जिद्द असावी तर अशी! उंची अवघी अडीच फूट, ना घर ना दार, आलोकला कलेतून कुटुंबांचा आधार व्हायचंय!  https://tinyurl.com/49cvhuuk 

काय सांगता! बीडमध्ये चक्क विहीर चोरीला, अखेर न्यायालयाने दिली गुन्हा दाखल करण्याची मुभा https://tinyurl.com/5n937ypv 

हिंगोलीत हळदीला तब्बल 19 हजार रुपयांचा दर, मागील 14 वर्षातील सर्वोच्च दर https://tinyurl.com/t5d6r6dm 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget