एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2023 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2023 | रविवार

1. भाई जाणार...दादा येणार? शरद पवारांच्या आशीर्वादाची प्रतीक्षा; नव्या दाव्याने खळबळ https://bit.ly/41rowx4 शरद पवार अन् उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय घडलं? संजय राऊतांच्या 'रोखठोक' दाव्याने चर्चेला उधाण https://bit.ly/3KENDpq

2. ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं गौरव https://bit.ly/419BY96 पुरस्काराचं श्रेय सर्वांना, शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवेचं काम करणार : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी https://bit.ly/3UHksGR आप्पासाहेबांचं काम मोठं, त्यांना मिळालेला पुरस्कार ही लाखो लोकांना प्रेरणा : अमित शाह https://bit.ly/3UCn3lv

3. महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा, अजित पवारांच्या भाषणाकडे लक्ष https://bit.ly/41i2LjF

4 अदानींवर होणाऱ्या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे : उद्धव ठाकरे https://bit.ly/3o6eiDVe

5. अवकाळी काही पाठ सोडेना; नाशिकसह जिल्ह्यात पुन्हा वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा तडाखा https://bit.ly/3mBlCae मराठवाड्यात 23 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यात पावसाचा अंदाज https://bit.ly/3A7NdCY

6. पाणी टंचाई! राज्यातील 274 गावं-वाड्यांवर 75 टँकरद्वारे पाणीपुरवठा; पाहा कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती? https://bit.ly/41eb3ch

7.  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची सीबीआयकडून चौकशी; आप नेत्यांची दिल्ली पोलिसांकडून धरपकड https://bit.ly/3L3DP9S

8. उत्तर प्रदेशात रक्षण करणारी खाकीच रक्ताळली; गेल्या दोन वर्षात पोलिस कोठडीतील सर्वाधिक मृत्यू एकट्या उत्तर प्रदेशात! https://bit.ly/3LdMpTP

9.  सह्याद्री फार्म्सकडून कर्मचाऱ्यांंसाठी खूशखबर! 461 कर्मचाऱ्यांना 70 कोटीचे शेअर्स https://bit.ly/3ofnPJ8

10. GT vs RR, IPL 2023 Live: गुजरात आणि राजस्थान आमनेसामने, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/3UEP7Vb  RR vs GT Match Preview : राजस्थान की गुजरात, कोण ठरणार वरचढ? हेड टू हेड आकडेवारीत कुणाचं पारड जड? https://bit.ly/3UIdFNm

*एबीपी माझा स्पेशल*

... म्हणूनच त्र्यंबकेश्वरला उटीची वारी, हजारो वारकऱ्यांनी लुटला उटीच्या वारीचा आनंद https://bit.ly/3UUNHq1

पुणे-मुंबई जुना महामार्गावर बसचा अपघात: 12 वर्षाचा वीर वादन करुन दमला...बसमध्ये झोपला अन् उठलाच नाही... https://bit.ly/3ok25vq

OpenAI चॅट जीपीटीचं पुढचं व्हर्जन आणणार? कंपनीचे CEO सॅम अल्टमॅन यांनी स्पष्टच सांगितलं https://bit.ly/3UH1AHT

सचिनच्या लेकाचं आयपीएलमध्ये पदार्पण, कोलकात्याविरोधात अर्जुन उतरला मैदानात https://bit.ly/40bPTdA

वेंकटेश अय्यरने वानखेडेवर झळकावले शतक, 2008 पासून कोलकात्यासाठी दुसरे शतक https://bit.ly/3A37Yjy

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget