एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जुलै 2024 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जुलै 2024 | सोमवार*

1. माऊलीच्या भक्तीनं न्हाऊन निघालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारचं मोठं गिफ्ट, पंढरपूर वारी करणाऱ्या वारकऱ्यांना पेन्शन मिळणार, शासन निर्णय जारी https://tinyurl.com/42wnyzwf 

2. मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली शरद पवार यांची भेट, आरक्षणाच्या मुद्द्यावर दीड तास चर्चा https://tinyurl.com/34jv6crc     
आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तापलेलं वातावरण शांत झालं पाहिजे, राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी, छगन भुजबळांची शरद पवारांकडे मागणी https://tinyurl.com/3jfed6mr  आम्ही मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो तरीही आमचा अभ्यास तुमच्यापेक्षा जास्त नाही, गावगाड्याची जास्त माहिती तुम्हालाच; छगन भुजबळांचं शरद पवारांना आर्जव https://tinyurl.com/3jfed6mr 

3. संभाजीराजे छत्रपतींच्या भूमिकेनंतर विशाळगडावरील हिंसाचाराचा तीव्र निषेध, खासदार शाहू महाराज ढाल बनून मैदानात; नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी https://tinyurl.com/4539mpxs  पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची योग्य ती खबरदारी गांभीर्याने घेतली नाही, विशाळगडावरील घटना टळली असती,खासदार शाहू छत्रपतींची सडकून टीका https://tinyurl.com/3aaczc3x  विशाळगड अतिक्रमण मुक्तीला हिंसक वळण; माजी खासदार संभाजीराजेंविरोधात गुन्हा दाखल https://tinyurl.com/mu89jsvm 

4. उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला, ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय दुःख हलकं होणार नाही, ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचे वक्तव्य https://tinyurl.com/yeyrc278  शं‍कराचार्यांवर बोलण्याची आपली लायकी नाही, भाजप नेते आशिष शेलार यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/558pndhu 

5. माझ्यासोबत असलेले आत्ताचे आमदार माघारी गेले तरी हरकत नाही, आम्ही नव्या लोकांना संधी देऊ, अजित पवारांचे अनौपचारिक गप्पांमध्ये वक्तव्य https://tinyurl.com/mwc76b7  माझ्या पत्नीला विधानसभा देण्यात यावी, या अटीवर निलेश लंके माझ्याकडून लोकसभा लढण्यास तयार होते; अजित पवारांनी सांगितली अंदर की बात https://tinyurl.com/55f3cdx2 

6. लोकसभेनंतर ठाकरे गटाचं 'मिशन विधानसभा',  आदित्य ठाकरेंचे विधानसभानिहाय दौरे सुरू https://tinyurl.com/2v2626wc 

7. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कोमामध्ये जाऊ शकतात, ब्रेन स्ट्रोकचाही धोका; आप खासदार संजय सिंह यांच्या दाव्याने खळबळ https://tinyurl.com/mwwm629b  नरेंद्र मोदींकडे परदेशातील गोळीबारावर प्रतिक्रिया द्यायला वेळ, पण मणिपूरवर बोलायला नाही; प्रकाश आंबेडकरांची टीका https://tinyurl.com/57tyuece  

8. पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यानंतर खेडकर पती-पत्नी गायब, पुणे पोलीस अॅक्शन मोडवर; 7 जणांवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/yc73tjms   राजकीय नेत्यांच्या मागे इडी लावण्यापेक्षा आता या अधिकाऱ्यांवर ईडी लावा, पूजा खेडकर प्रकरणावर रवींद्र धंगेकरांचा संताप https://tinyurl.com/bdeffzf4 

 9. मुसळधार पावसाने दाणादाण! अमरावतीत ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट https://tinyurl.com/2enbaw63 
सांगलीत एका रात्रीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 10 फूट वाढ; आजही मुसळधार पावसाची शक्यता, पुन्हा पुराचा धोका वाढणार? https://tinyurl.com/2mhcwchh 

10. भारत सरकार पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास परवानगी देत नाही हे बीसीसीआयनं लेखी द्यावं, पीसीबीची मागणी  https://tinyurl.com/2ptxuvbe भारतातील क्रीडा मैदानावर गुटखा-तंबाखूच्या जाहिराती बंद होणार?; केंद्रीय आरोग्य मंत्रालय मोठा निर्णय घेण्याची शक्यता https://tinyurl.com/55yzm9b9 

*एबीपी माझा स्पेशल*

छगन भुजबळ - शरद पवार भेटीने आगामी राजकारणाची गणितं बदलणार ? https://tinyurl.com/yvmdzfpc 

खोटे प्रमाणपत्र, मुलाखत, नियुक्ती अन् राजकीय हस्तक्षेप; पूजा खेडकर प्रकरणानंतर UPSCला 10 मोठे प्रश्न https://tinyurl.com/ysfd2a66 

*एबीपी माझा Whatsapp Channel* - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget