ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2025 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2025 | सोमवार
1. एकनाथ शिंदेंकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह राहणार की नाही, सुप्रीम कोर्ट सोक्षमोक्ष लावणार, ऑगस्टमध्ये सर्वात मोठी सुनावणी! https://tinyurl.com/muut7upt आपण ऑगस्टची तारीख ठरवू, तोपर्यंत तुम्ही निवडणुका आल्या, तर निवडणूक लढा; शिवसेना नाव अन् चिन्हाच्या अंतिम निकालावर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी https://tinyurl.com/46crncdu
2. प्रवीण गायकवाडांचा जीव घेण्याचा प्रयत्न, विधानसभेत विजय वडेट्टीवारांचा आरोप; देवेंद्र फडणवीस शांतपणे म्हणाले, योग्य ती कारवाई केली जाईल https://tinyurl.com/mseaundu संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्लाप्रकरणी 7 जणांवर गुन्हा, दोघांना अटक; आरोपी निघाला भाजप पदाधिकारी https://tinyurl.com/y4peupnr प्रवीण गायकवाडांचं थेट देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज, म्हणाले, 'सगळी नैतिक जबाबदारी तुमची, आरोपींवर कारवाई व्हावी' https://tinyurl.com/46zzfreh
3. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत बामसेफ अन् संभाजी ब्रिगेड यांना संपवण्याचा कट; प्रवीण गायकवाडांचा धक्कादायक आरोप https://tinyurl.com/2s46r9hs प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणाऱ्या काटेकडे बंदूक होती; रोहित पवारांचा खळबळजनक आरोप https://tinyurl.com/bddt4sks इंदापूरचा रहिवाशी, 6 महिन्याआधी पिस्तुल अन् 28 काडतुसांसह पुणे विमानतळावर अटक; प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणारा कोण आहे दीपक काटे? https://tinyurl.com/ywws5hvz
4. एकनाथ शिंदेंना दे धक्का; शिवसेनेचे राज्य प्रवक्ते राजीव साबळे अजितदादांच्या राष्ट्रवादीचं 'घड्याळ' हाती घेणार, रायगडमध्ये तटकरेंची खेळी https://tinyurl.com/3ftyzeu7 भाजपसोबत बिना हुंड्याचं लग्न केलंय, काँग्रेसचे पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप वक्तव्य, लवकरच भाजपमध्ये प्रवेश https://tinyurl.com/yc7dd22x
5. आदित्य ठाकरे म्हणाले, ही चड्डी बनियन गँग, निलेश राणे सभागृहातच भिडले, ठाकरेंना चॅलेंज देत म्हणाले, तुमच्यात जर हिंमत असेल तर नाव घ्या https://tinyurl.com/yh2f7z5v मनसेचे बाळा नांदगावकर म्हणाले, वेळ आली तर एकटे लढू; आता उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांच्या पक्ष प्रमुखांनी यावर बोलू नये, असे आदेश दिलेत https://tinyurl.com/3wdb9vz2
6. महसूल खात्यातील 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांना लोकसेवा आयोगाकडून पदोन्नती; केंद्राकडून मिळाला IAS दर्जा https://tinyurl.com/mtukb55a सोळावं वरीस धोक्याचं नव्हं लेकीच्या शिक्षणाचं; बीडमध्ये 30 बालविवाह रोखले, त्याच दहावी अन् बारावीत फर्स्ट क्लास मार्क्स मिळवत झळकल्या https://tinyurl.com/4evut53c
7. खुशखबर! म्हाडा कोकण मंडळाची 5,285 घरांसाठी लॉटरी जाहीर, आजपासून अर्ज भरता येणार; जाणून घ्या A टू Z माहिती https://tinyurl.com/3e9nk684 वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेले प्रीतम आणि यशश्री मुंडे यांचे अर्ज वैध; पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात https://tinyurl.com/yd59pkmk
8. साऊथच्या सिनेमात कार हवेत उडणारा सीन, शूटिंगवेळी स्टंटमॅनचा जागेवरच मृत्यू, व्हिडीओ पाहून अंगावर काटा https://tinyurl.com/d8mtent6 नैराश्यातून 25 वर्षीय मॉडेलची आत्महत्या, झोपेच्या गोळ्या खाऊन टोकाचा निर्णय, वर्णभेदाविरोधात लढणाऱ्या 'मिस पुद्दुचेरी' सॅन रेचेलच्या जाण्याने हळहळ https://tinyurl.com/bdf2ffkj
9. मद्यधुंद मनसे जिल्हाध्यक्षाचा रुग्णालयात राडा; ICU मध्ये घुसला, मध्यरात्री डॉक्टरला बेदम मारहाण; बुलढाण्यातली प्रकार https://tinyurl.com/39ykya9j आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार; कीर्तनकार महिला व कुटुंबीयांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा https://tinyurl.com/36jkze85 नागपूरमधील बड्या नगरसेवकाच्या 'बॉडी बिल्डर' मुलाला ड्रग्ज विकताना अटक, राजकीय वर्तुळात खळबळ https://tinyurl.com/mpf7jrdf
10. टेनिसपटू सायना नेहवाल अन् पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट; सात वर्षांपूर्वी झाला होता दोघांचा विवाह https://tinyurl.com/3z93j8xa लॉर्ड्स कसोटीत भारताचा पराभव जवळपास निश्चित, पाचव्या दिवशी लंचपर्यंत 8 बाद 112 धावा, इंग्लंडविरुद्ध विजयासाठी टीम इंडियाला 81 धावांची गरज https://tinyurl.com/27n8p99v
एबीपी माझा स्पेशल
युनेस्कोच्या यादीत शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा समावेश; आता फायदा काय होणार, दर्जा मिळाल्यानंतर काय होतं?, A टू Z माहिती https://tinyurl.com/54v9s78v
'अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला' आरक्षणातून अर्थकारणाकडे नेत बहुजनांच्या लेकरांना 52 देशात पोहोचवणारे प्रवीण गायकवाड कोण आहेत? https://tinyurl.com/b8wbtt38
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/chan nel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
























