एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2023 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2023 | शुक्रवार
 
1. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आमदारांचं खातेवाटप जाहीर.. शिंदे मंत्रिमंडळातील शिवसेना-भाजप मंत्र्यांच्या खात्यातही बदल  https://tinyurl.com/2p854a9v  भाजपची सहा तर शिंदे गटाकडून तीन खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला; कोणाची खाती पवारांच्या गटाकडे? https://tinyurl.com/2s3d9emc 
   
2. खातेवाटप झालं, आता मंत्रिमंडळ विस्तार कधी? गोगावले, बच्चू कडू आणि संजय शिरसाठांना संधी कधी? https://tinyurl.com/yckyf69z  खातेवाटपात 'भार' हलका केला, पण कोणत्याही मंत्र्याला डच्चू नाही; पाहा नेमकं काय झालं? https://tinyurl.com/2p9cwx3a  

3. राज्यात शिक्षक भरतीचा जीआर आजच, पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा  https://tinyurl.com/7ew43ewu कुणी शिक्षक देता का? शिक्षक! शिक्षणाच्या माहेरघरात शाळेत शिक्षकच नाही.. https://tinyurl.com/52dwsasz 

4. चांद्रयान-3 यशस्वीरित्या अवकाशात झेपावले, उड्डाणानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांचा विजयी जल्लोष https://tinyurl.com/4knkav99  अंतराळ इतिहासातील सोनेरी दिवस, देशवासियांच्या आशा आणि स्वप्नांची झेप; Chandrayaan 3 च्या यशस्वी उड्डाणावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया https://tinyurl.com/yck6vpjh  'बाहुबली रॉकेट'द्वारे चांद्रयान-3 चं प्रक्षेपण! 130 हत्तींचं बळ... कसं आहे LVM-3 जाणून घ्या.. https://tinyurl.com/y68w38pa 

5.  गुंतवणूक करा, 'भारत मॉडल ऑफ डायव्हर्सिटी', पॅरिसमध्ये पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन https://tinyurl.com/58nevexp  फ्रान्समध्येही आता UPI द्वारे व्यवहार होणार, विद्यार्थी व्हिसावरही सूट; पंतप्रधान नरेंद्र मोदींची पॅरिसमधून घोषणा https://tinyurl.com/bdhcn7ps 

6. पुणे हादरलं! सख्ख्या भावांनी केला सलग 15 दिवस अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार https://tinyurl.com/2x558myx 

7. नागपुरातील आजी-नातीच्या हत्येप्रकरणी तिन्ही दोषींना दुहेरी जन्मठेप, सत्र न्यायालयाचा निर्णय https://tinyurl.com/4tv42jp2   

8. अल्पवयीन मुलांच्या लैंगिक संबंधाबाबत सामाजिक आणि संवैधानिक बदल आवश्यक, मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण.. लैंगिक संबंधात संमतीसाठी वय कमी करण्याचीही सूचना, पोक्सोअंतर्गत आरोपीची निर्दोष सुटका https://tinyurl.com/txbjyssu  

9. पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज https://tinyurl.com/mu2mpaz5  अकोल्यात दोन दिवसांतील जोरदार पावसानं जनजीवन विस्कळीत, रस्त्यांना नदी-नाल्यांचं स्वरूप https://tinyurl.com/3dyu3s3y   यवतमाळमधील नेर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस, जमिनी गेल्या खरवडून; शेती पिकांचं मोठं नुकसान https://tinyurl.com/yx9jvewn 

10. यशस्वी-रोहितची शतके, डोमिनिका कसोटीवर टीम इंडियाचे वर्चस्व; भारताकडे 162 धावांची आघाडी https://tinyurl.com/4zacwb7b  यशस्वी-विराट मैदानावर, भारताकडे मोठी आघाडी; लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://tinyurl.com/4fjfe9am 

एबीपी माझा ब्लॉग

BLOG| भाषा पैशांची: कर्जफेडीचं शास्त्रशुद्ध नियोजन का गरजेचं? आर्थिक सल्लागार शिवानी दाणी वखरे यांचा लेख https://tinyurl.com/4pw4whx4 

ABP माझा स्पेशल

भाविकांसह मद्यप्रेमी आणि मासांहारींचा संभ्रम दूर करणारी बातमी, 18 जुलैपासून अधिक श्रावण तर 17 ऑगस्ट पासून निज श्रावण https://tinyurl.com/4ukj9657 

सप्तशृंगीच्या वणीचं ट्रॉमा केअर सेंटर धूळखात, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आणि विधानसभा उपाध्यक्षांचा मतदारसंघ  https://tinyurl.com/5n6dtemx 

एबीपी माझा इम्पॅक्ट! दोन तास बसमध्ये मुलगी अडकली; हलगर्जी वाहन चालक अन् अटेंडंटला कामावरुन काढून टाकलं.. https://tinyurl.com/28rbhvhb

Chandrayaan 3 : जिल्हा परिषद शाळा ते 'चांद्रयान-3' मोहिमेत महत्त्वाची कामगिरी; जुन्नरच्या दोन सुपुत्रांनी नाव काढलं https://tinyurl.com/2s35d2dn 

...आणि त्याचा पुन्हा जन्म झाला, इस्राईलच्या डॉक्टरांनी केली धडाची यशस्वी शस्त्रक्रिया, नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/45zcsb4b 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :14 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAShyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानातAjit Pawar Modi Sabha :  मुंबईत मोदींची सभा, अजित पवारांची पाठ?ABP Majha Headlines :  9 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
Embed widget