एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2023| सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2023| सोमवार

1. ऐन दिवाळीत शिंदे गटात शिमगा; ''गजाभाऊ, तुमच्या रक्तात भेसळ'', रामदास कदम-गजानन कीर्तीकर वादाने टोक गाठलं! https://tinyurl.com/2p9xv65n

2. शरद पवार गटाने कंबर कसली; लोकसभेसाठी 12 जागा आणि विधानसभेच्या 58 जागा लढवण्याची तयारी सुरू  https://tinyurl.com/3n948xwb 'त्या' गटाचे वकील शरद पवारांना भेटले की सॉरी म्हणतात, सुप्रिया सुळेंची बारामतीत टोलेबाजी https://tinyurl.com/57remd99

3. ज्या कारणामुळं शिंदेंनी वेगळी चूल मांडली, त्याच कारणानं आता अजित पवार गट अस्वस्थ असल्याची चर्चा; निधी मिळत नसल्याचा आरोप https://tinyurl.com/ydvzr8pe

4. मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी खालावली! फटाक्यांच्या आतषबाजीचा फटका, 24 तासात 150 कोटींचे फटाके फुटले https://tinyurl.com/4vec58bu प्रदुषणाबाबत पुण्यातील परिस्थिती चिंताजनक, मागील अनेक दिवसांपासून हवेची गुणवत्ता खालवलेलीच https://tinyurl.com/5ae44tn5

5. सर्वोच्च न्यायालयाचा फटाकेबंदीचा आदेश धाब्यावर! दिल्लीत जोरदार आतषबाजी, AQI घातक 969 पातळीवर https://tinyurl.com/ybbhd7nu

6. मला मुख्यमंत्री करा, प्रश्न चुटकीसरशी संपवतो; संभाजीराजे छत्रपतींच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण https://tinyurl.com/27usjkwz

7. बीड जाळपोळीवर संदीप क्षीरसागरांची पहिली प्रतिक्रिया, पोलिसांवर केले गंभीर आरोप; पाहा नेमकं काय म्हणाले https://tinyurl.com/55af99v3 ऐन दिवाळीत पोलिसांकडून आरोपींची धरपकड; बीड जाळपोळ प्रकरणात 181 जणांची दिवाळी जेलमध्ये https://tinyurl.com/5b3brxek

8. टायगर थ्री सिनेमातील भाईजानच्या एंट्रीवर थिएटरमध्ये फोडले फटाके, सलमान खानच्या उत्साही चाहत्यांची हुल्लडबाजी https://tinyurl.com/njbmp2ur सलमान खानच्या चाहत्यांची मस्ती उतरवली, थेट मालकानेच केली तक्रार https://tinyurl.com/h9z6z5rp

9.  हैदराबादच्या केमिकल गोदामात भीषण आग, 2 महिलांसह 9 जणांचा होरपळून मृत्यू  https://tinyurl.com/r7dsbuyv  पंजाबमध्ये भीषण अपघात 100 गाड्या एकमेकांवर धडकल्या https://tinyurl.com/mr2w627d बोगद्याचा भाग कोसळल्याने 36 मजूर अडकले, पाईपच्या मदतीने ऑक्सिजन पुरवठा; 24 तासांनंतरही बचावकार्य सुरू https://tinyurl.com/zkww2kxz

10. भळभळती जखम भरणार, रोहित ब्रिगेड 2019 मधील त्या 5 चुका कशा टाळणार? https://tinyurl.com/5fp7kv86  सलग 9 सामने जिंकले, रोहितला एक चूक सुधारण्याची संधी मिळाली, पण तीही गमावली https://tinyurl.com/4ym5vys4

माझा विशेष 

दिवाळीत कोणत्याही प्रकारचा अपघात किंवा आग लागल्यास, सर्वात आधी 'हे' काम करा; वाचा तज्ज्ञांचा सल्ला https://tinyurl.com/5n89fybx

सणासुदीच्या काळात जास्त खाल्ल्याने गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर काही मिनिटांत 'असा' आराम मिळेल https://tinyurl.com/mspufs75

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चाSandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Embed widget