एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2021 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2021 | सोमवार

1. Miss universe 2021 : भारताची हरनाझ संधू बनली विश्वसुंदरी, पटकावला 'मिस युनिवर्स'चा किताब https://bit.ly/3DStyqh वर्षांनंतर भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा, किताब जिंकल्यानंतर मिस युनिवर्स हरनाझ संधू म्हणाली... https://bit.ly/3yprLYz 

2. राज्यात सरकारी नोकरभरती परीक्षा घेणाऱ्या कंपन्या फेकून द्या, त्या कंपन्या फक्त पेपर फोडण्यासाठी : जितेंद्र आव्हाडांचा संताप https://bit.ly/3Gzd3kw   आरोग्य विभागाच्या परीक्षेनंतर आता म्हाडाच्या पेपरफुटीचे मराठवाडा कनेक्शन उघड https://bit.ly/3DWPLni 

3.CBSE ने इंग्रजीच्या पेपरमधील वादग्रस्त उतारा हटवला, विद्यार्थ्यांना मिळणार आता पैकीच्या पैकी गुण! https://bit.ly/3lWgRVe 

4.  काशी विश्वनाथ कॉरिडोअरचं मोदींच्या उपस्थितीत लोकार्पण, विश्वनाथाच्या पूजेआधी गंगेत डुबकी https://bit.ly/3pUmdBw 

5. हायकोर्टाने राज्य सरकारची पाठ थोपटली, कोविड संकटाचा मुकाबला करण्यास महाराष्ट्र अग्रस्थानी! https://bit.ly/3pRP35x   कोरोनाकाळातील वाईट दिवस विसरायला हवेत, हायकोर्टाचे आवाहन; समस्यांबाबत दाखल विविध याचिका निकाली https://bit.ly/3ypybHo 

6. उद्धट रिक्षा चालकांवर काय कारवाई केली? लोकायुक्तांची RTO आणि मुंबई पोलीस आयुक्तांना नोटीस https://bit.ly/3pLcq0s 

7. महापौर करण्यासाठी एका-एका नगरसेवकाला 35-35 लाख दिले ; विनय कोरे यांची कबुली https://bit.ly/3INe22q 

8. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर नवी दिल्लीत गुन्हा दाखल, महिलांचा अपमान केल्याची तक्रार https://bit.ly/3dLJFeQ 

9. देशात गेल्या 24 तासांत 7350 नवे कोरोना रुग्ण; तर ओमायक्रॉन बाधितांची संख्या 38 वर https://bit.ly/31U4sKj राज्यात आज 704 नव्या कोरोना रुग्णांची भर, नागपूरमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव https://bit.ly/3oR9hgI 

10. अंधेरीत बारवर छापा, मेकअप रुममधील आरशामागील छुप्या खोलीचा पर्दाफाश, 17 बारबालांना अटक https://bit.ly/3INeayW 

ABP माझा स्पेशल

सोव्हिएत कोसळल्यानंतर पुतीन यांच्यावर ओढावली होती 'ही' वेळ! https://bit.ly/3yn8nvp 

करीना कपूर आणि अमृता अरोराला कोरोना पॉझिटिव, अनेक पार्ट्यांना हजेरी, सुपर स्प्रेडर ठरण्याची भीती https://bit.ly/3pOTbDy 

रेल्वे प्रवासात बाळाला घेऊन जाताना आली अडचण; नंदुरबारच्या पठ्ठ्यानं लावला 'हा' शोध! पेटंटही मिळालं... https://bit.ly/3EQ0QaM 

Trending News : सलमान-कतरिनामुळे व्हायरल झाला चहावाला, जाणून घ्या काय आहे कारण? https://bit.ly/3INbUry 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha         

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget