एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जून 2024 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जून 2024 | बुधवार

1. कदाचित हे माझं शेवटचं उपोषण असेल, मराठा आरक्षणाची मागणी मान्य झाली नाही तर विधानसभेत ताकद दाखवणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा https://tinyurl.com/3k3sux6z  आंदोलनावेळी मुख्यमंत्र्यांच्या OSD ने षडयंत्र रचलं, यातील सर्वांना उघडं पाडणार, मनोज जरांगे यांचा इशारा https://tinyurl.com/34u9yn9c 

*2*. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत मध्यरात्रीच मनोज जरांगेंच्या भेटीला, उपचार घेण्याची विनंती, फोनवरुन अंतरवाली सराटीतील माहिती देवेंद्र फडणवीसांना दिली https://tinyurl.com/25a8wymb  मराठा आरक्षणाबाबत सरकार नेहमीच सकारात्मक, मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं, देवेंद्र फडणवीसांचं आवाहन https://tinyurl.com/277dfszr  धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर मनोज जरांगेंच्या भेटीला थेट अंतरवाली सराटीत, आरक्षणाच्या प्रश्नी तामिळनाडूचा दाखला देत केंद्रावर टीका https://tinyurl.com/3rcykzud 

3. चार महिने थांबा, राज्यातील सरकार बदलायचं आहे, बारामतीत शेतकऱ्यांसोबत चर्चा करताना शरद पवारांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/yc4x4znf 

4. प्रदेशाध्यक्षपद सांभाळणं कोंबड्या पाळण्याइतके सोपं नाही, पवार-पाटील समर्थक भिडले, वाद चव्हाट्यावर https://tinyurl.com/43cncnce  पक्षातील अंतर्गत वाद शरद पवारांची डोकेदुखी ठरण्याची शक्यता; रोहित पवार अन् जयंत पाटील यांच्यात नेमकं काय घडतंय? https://tinyurl.com/54nuv4kr 

5. निवडणूक जवळ येताच अजित पवारांना टार्गेट केलं गेलं; तटकरेंनी सगळंच सांगितलं, जयंत पाटलांवरही बोलले https://tinyurl.com/35sm9m8y   लोकसभेच्या निकालांवरुन अजितदादा गटाने धडा घेतला, अल्पसंख्याक विभागाची बैठक, राज्यात मुस्लीम आरक्षणाची शिफारस करण्याची शक्यता https://tinyurl.com/s6kvdebx 

6. विधानपरिषद निवडणूक ठाकरे गट, काँग्रेसमध्ये समेट; कोकणातून किशोर जैन तर नाशिकमधून दिलीप पाटलांची माघार https://tinyurl.com/2dynundb दिल्लीतून हायकमांडच्या फोननंतर कोकण, नाशिकबाबत समझोता; नाना पटोलेंसोबतच्या कम्युनिकेशन गॅपवर ठाकरेंचं भाष्य https://tinyurl.com/3r3tz69x 

7. लोकसभेनंतर आता विधानसभेवर लक्ष केंद्रीत, उद्धव ठाकरेंनी राज्यातल्या 288 मतदारसंघांचा अहवाल मागितला https://tinyurl.com/5yer4fdf 

8. मोदी सरकारकडून विकास निधीचा हफ्ता मंजूर, यूपी-बिहारला घसघशीत निधी, महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली https://tinyurl.com/3mc9mwdz   केंद्राकडून राज्यांना निधीवाटप कसं होतं? महाराष्ट्रावर खरंच अन्याय झाला का? https://tinyurl.com/ydz25ysz 

9. कोकण, मध्य महाराष्ट्रानंतर आता विदर्भात मान्सूनचे आगमन https://tinyurl.com/pwhy5hrb  पुढील चार दिवस रायगडसह संपूर्ण कोकणमध्ये जोरदार पावसाचा इशारा, राज्यात अंशत: ढगाळ वातावरण राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज https://tinyurl.com/3cafvsr5 

10. कुवेतमध्ये 6 मजली इमारतीला भीषण आग, 41 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये सर्वाधिक भारतीय; 50 पेक्षा जास्त जखमी https://tinyurl.com/38s4uu69 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 21 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Marathi Sahitya Sammelan : RSS मुळे माझा मराठीशी संबंध,पवारांसमोर UNCUT भाषणSharad Pawar Speech Marathi Sahitya Sammelan Delhi : आखिल भारतीय साहित्य संमेलनात शरद पवारांचे भाषणDr.Tara Bhawalkar speech Delhi:कोण पुरोगामी, कोण फुरोगामी, मोदी-पवारांसमोर तारा भवाळकरांनी सुनावलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
Vidarbha vs Kerala Final 2025 : रहाणे, सूर्या, शिवम दुबे सगळे स्टार फेल! रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबईचा पराभव, फायनलमध्ये विदर्भ Vs केरळ मुकाबला
रहाणे, सूर्या, शिवम दुबे सगळे स्टार फेल! रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबईचा पराभव, फायनलमध्ये विदर्भ Vs केरळ मुकाबला
Matric Student Shot Dead : इकडं जालन्यात दहावीचा मराठी पेपर फुटला अन् तिकडं काॅपी दाखवली नाही म्हणून एका विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांना रस्त्यावर गोळ्या घातल्या, एकाचा मृत्यू
इकडं जालन्यात दहावीचा मराठी पेपर फुटला अन् तिकडं काॅपी दाखवली नाही म्हणून एका विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांना रस्त्यावर गोळ्या घातल्या, एकाचा मृत्यू
Embed widget