एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जुलै 2023 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जुलै 2023 | बुधवार
 
1. कोणतेही पद डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेत प्रवेश केला नाही, ठाकरे गटात संवादाचा अभाव : नीलम गोऱ्हे https://tinyurl.com/27dzp6kf संजय राऊतांनी खूप मदत केली, मात्र सध्याच्या राजकारणात त्यांचा बळी : नीलम गोऱ्हे  https://tinyurl.com/dykn852c  मी मृत्यूची वाट बघत होते... डॉ. नीलम गोऱ्हे यांचा कंठ दाटला https://tinyurl.com/2p84bkp4 
   
2. मंत्रिमंडळाचा तिढा कायम; उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत दाखल, खातेवाटपावर भाजप श्रेष्ठींसोबत चर्चेची शक्यता https://tinyurl.com/bdx68jrm 

3. धक्कादायक! अल्पवयीन मुलामुलींमधील प्रेमप्रकरण ठरतोय पालकांसाठी चिंतेचा विषय, औरंगाबादेत सहा महिन्यात 134 मुलांनी घर सोडले https://tinyurl.com/ms69hc2z ) "साहेब... महिला अत्याचारावर अधिवेशनात चर्चा करा"; तरुणानं मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेत्याला लिहिलं स्वतःच्या रक्तानं पत्र https://tinyurl.com/m4ffr342 

4. सप्तशृंगी गड घाटात भीषण अपघात; बस थेट 400 फूट दरीत कोसळली, एका महिलेचा मृत्यू, 18 जखमी https://tinyurl.com/2ctxyr6j  'तिकीट बुकिंग झालंच होतं, समोर प्रचंड धुकं होतं, गडावरुन निघाल्यानंतर दहा मिनिटांत बस कोसळली'  https://tinyurl.com/ymmwt94w  देवीचं बोलावणं आलं, मुडी गावातून चौदा महिला गडावरुन दर्शनासाठी आल्या, मात्र परतल्या फक्त तेरा https://tinyurl.com/4e9rfmcf 

5. समृद्धी महामार्गावर पुन्हा ट्रॅव्हल्सचा अपघात, बसच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा https://tinyurl.com/4k7dm5k5  समृद्धी महामार्गावर लवकरच एअर अॅम्ब्युलन्स सेवा सुरु करणार, वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय https://tinyurl.com/yc463zn8 

6. बीडच्या जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेट सोसायटीत  ठेवीदारांची 28 कोटींची फसवणूक; अध्यक्षा अनिता शिंदेंना पोलिसांकडून अटक https://tinyurl.com/4amw46vw 

7.  ऑनलाईन गेमिंग महागलं, 28 टक्के जीएसटी लागू, कॅन्सरचे औषध स्वस्त होणार; जीएसटी कौन्सिलचा निर्णय https://tinyurl.com/5xrtfz7m  औषधं, खाद्यपदार्थ स्वस्त, तर गाडी घेणं महागलं... GST बैठकीत काय स्वस्त, काय महाग? https://tinyurl.com/22ctjzfae 

8. विरोधी पक्षांच्या बंगळुरुतील बैठकीला सोनिया गांधी राहणार उपस्थित; भाजपविरोधात 24 पक्षांची एकजूट https://tinyurl.com/3uw9s2y5 

 9.  18 राज्यातील 188 जिल्ह्यांना पुराचा तडाखा, 47,225 हेक्टरवरील पिकांचं नुकसान; तर 574 जणांचा मृत्यू https://tinyurl.com/5n7bsuc2  हिमाचल-उत्तराखंडमध्ये 'जलप्रलय' तर, पंजाब- हरियाणात 15 जणांचा पावसामुळे मृत्यू; IMD कडून सतर्कतेचा इशारा https://tinyurl.com/5n8zxnbr  पावसामुळं उत्तर भारतात जनजीवन विस्कळीत, हिमाचलमध्ये चार हजार कोटींचं नुकसान https://tinyurl.com/2ufdzj57 

10. IND vs WI, 1st Test LIVE : रोहितसेनेपुढे कॅरेबिअन आर्मीचे आव्हान, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://tinyurl.com/4fjfe9am  यशस्वीच्या खडतर प्रयत्नाला यश, भारतीय संघात पदार्पणाची संधी, जाणून घ्या कामगिरीविषयी https://tinyurl.com/4xeznj7p 


ABP माझा स्पेशल

चांद्रयान-3 उड्डाणाची तारीख ठरली, रॉकेटसोबत जोडलं चांद्रयान-3; 'या' दिवशी होणार प्रक्षेपण https://tinyurl.com/4vyxjj6m 

अवघ्या 30 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी केलेलं पॅचवर्क 'चमचाभर' पावसातच उखडलं; स्पीडब्रेकरवरील पट्टेही गायब https://tinyurl.com/j2c26bvk 

हिमाचलच्या पुरात 17 पुणेकर अडकले; 7 पर्यटकांशी संपर्क तुटला, शोध सुरू https://tinyurl.com/yhe5xn62 

Floods India 2023 : खेळाडू धावला मदतीला, महापुराच्या विळख्यात सापडलेल्या 150 जणांना वाचवले
https://tinyurl.com/4aucfrf2 

समोसे ऑनलाईन ऑर्डर करणं मुंबईतल्या डॉक्टरला पडलं महागात; सायबर भामट्यांकडून 1.40 लाख रुपयांची फसवणूक https://tinyurl.com/nhhtrjww 

Google Doodle द्वारे पाणीपुरीचं अनोखं सेलिब्रेशन; यूजर्ससाठी गुगलचा खास टास्क https://tinyurl.com/2h2fjhte 

 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget