एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2023| शुक्रवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

एबीपी माझाच्या प्रेक्षकांना, वाचकांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा

1.  बांधकामांवर निर्बंध, फटाके फोडण्यास 2 तासांचा अवधी, डेब्रीज ट्रकवर पूर्ण बंदी, मुंबईच्या प्रदूषणावर हायकोर्टाचे धडाकेबाज निर्देश https://tinyurl.com/5n6zrb2b

2.प्रतापराव पवारांच्या घरी शरद पवार-अजित पवारांची भेट, भेटीनंतर अजितदादा दिल्लीला रवाना https://tinyurl.com/mvdz866a वळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट, दिवाळी शुभेच्छा की अन्य काही, राजकीय चर्चांना उधाण https://tinyurl.com/ycyb3crw

3. प्रतापराव पवारांच्या घरी अजित पवारांची भेट, वाचा शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/bdcna3va शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीत काय घडलं? सरोज पाटील म्हणाल्या.... https://tinyurl.com/yrvydwva

4.  मराठा समाजाने ओबीसीऐवजी EWS वर्गातून आरक्षण घ्यावे; जास्त फायदा होईल, संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांचा दावा https://tinyurl.com/4znsky37

5. आमचं वाटोळं कोण करतंय, 'त्या' सहा जणांची नावं 24 तारखेला सांगतो; मनोज जरांगे पाटलांचा इशारा कुणाला? https://tinyurl.com/bddh82sf जरांगे पाटलांमुळे मराठा तरुणांचं नुकसान, वडेट्टीवारांचे तिखट बोल https://tinyurl.com/44mxkfzt

6. 'गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस नापास', सुषमा अंधारेंचा हल्लाबोल; राजीनामा देण्याचीही मागणी https://tinyurl.com/bdd4kkry

7.  मराठा समाजाने ओबीसीऐवजी EWS वर्गातून आरक्षण घ्यावे; जास्त फायदा होईल, संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांचा दावा  https://tinyurl.com/48zesc6c

8.  ढगाळ वातावरण निवळणार, राज्यात गारवा वाढणार; कुठं कसं असेल वातावरण? https://tinyurl.com/24c3ysy6

9. धनत्रयोदशीच्या दिवशी ईडीची वक्रदृष्टी; हिरो मोटो कॉर्पचे पवन मुंजाल यांची 25 कोटींची संपत्ती जप्त https://tinyurl.com/4bzfm6zj

10.  तू हो म्हणणार आहेस की नाही? अन्यथा..! 'दादा'नं सांगितली रोहित टीम इंडियाचा 'सेनापती' होण्याची पडद्यामागची स्टोरी https://tinyurl.com/2udumm9y सेमीफायनलच्या टार्गेटवरून जगात टिंगलटवाळी पण बाबर आझमचा इंग्रजांविरुद्ध 'मास्टर प्लॅन' तयार! https://tinyurl.com/33ajh3mp

माझा ब्लॉग

'धर्मो रक्षति रक्षितः ' वाचा एबीपी माझाचे प्रतिनिधी संदीप रामदासी यांचा ब्लॉग https://tinyurl.com/3nkafmj4

माझा विशेष 

काल निवडणूक आयोगात मोठे आरोप, आज बडे नेते शरद पवारांच्या भेटीला, राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय? https://tinyurl.com/3kvy6cpu

 कुणबी नोंदींच्या आधारे इतर जातींनीही आरक्षण मागितले तर काय? https://tinyurl.com/yn8mwbpx

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget