एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |10 मार्च 2024 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2024 | रविवार*

*1*.मंत्रिमंडळ विस्तारात मला काहीतरी मिळायला हवं होतं, माझा हक्क होता; भास्कर जाधवांनी कोकणातील सभेत खदखद बोलून दाखवली https://tinyurl.com/4ah2j98u  'मी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं, तुम्ही भाजपसोबत गेला तर मी तुमच्यासोबत नाही'; भास्कर जाधवांनी भरसभेत सांगितला किस्सा https://tinyurl.com/yt798v3s  लेकाचं भाषण ऐकून भास्कर जाधव व्यासपीठावरच रडले, नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/56zur6wy 

*2*.शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंकडूनही उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात, मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर  https://tinyurl.com/yc85y4mm  उद्धव ठाकरेंकडून मुंबईतील उमेदवाराची घोषणा होताच संजय निरुपम आक्रमक; महाविकास आघाडीत 'मिठाचा खडा' https://tinyurl.com/dx2cdanh   

*3*.पुण्यातील रुग्णालयाच्या भूमीपूजन सोहळ्यासाठी अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर, बहीण-भावाचा 
अबोला कायम  https://tinyurl.com/2hv88wap  ना नजरानजर, ना संभाषण थेट स्टेजवरुनच बहीण-भावांमध्ये वाकयुद्ध ;लागोपाठ एकमेकांचे मुद्दे खोडून काढले! https://tinyurl.com/3ms56jxz 

*4*.युसूफ पठाण, शत्रुघ्न सिन्हांना तिकीट, नुसरत जहाँचा पत्ता कट; बंगालसाठी ममतादीदींच्या तृणमूलची यादी जाहीर
https://tinyurl.com/ycxuxp69   केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा; आगामी लोकसभा निवडणुकांची धुरा आता एकट्या राजीव कुमार यांच्या खांद्यावर  https://tinyurl.com/3fsx6dpt 

*5*.आचारसंहिता लागण्यापूर्वी  महाराष्ट सरकारचा जीआरचा धडाका! दोन दिवसांत तब्बल 269 शासन निर्णय
https://tinyurl.com/mwrte4s7 

*6*.शिरूरमधून शिवाजी आढळराव पाटलांची उमेदवारी जवळपास निश्चित, अजित पवारांच्या गटातील वैर संपवण्यासाठी आढळराव पाटलांनी घेतली कट्टर विरोधक असलेल्या दिलीप मोहितेंची भेट 
https://tinyurl.com/umt5rerz 

*7*.राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा फिस्कटलं, हातकणंगले मतदारसंघातून ठाकरे गटाकडून सत्यजित आबा पाटीलांना उमेदवारी मिळण्याची शक्यता https://tinyurl.com/39z6jkbr दिंडोरी लोकसभेतून पत्ता कट होणार का? भारती पवारांनी थेटच सांगितलं; म्हणाल्या,'कुठलीही अडचण येणार नाही' https://tinyurl.com/mr3p8mzp 

*8*.ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर शिंदेंची साथ देणार; आज जाहीर पक्षप्रवेश https://tinyurl.com/yfn28psz 
जळगावातील भाजपचा मोठा नेता ठाकरे गटाच्या वाटेवर; निवडणुकीपूर्वीच 'राजकीय धमाका'होणार https://tinyurl.com/4t2n8jfx 

*9*.बीसीसीआयने टेस्ट क्रिकेटर्सची सॅलरी वाढवली; आता एका सामन्याचे मिळणार लाखो रुपये
https://tinyurl.com/4uvrbabu 

*10*.कार्यक्रमात गर्दी होत नाही, पळवाट म्हणून सुनील शेळकेंना टार्गेट केलं,अजितदादांचे शरद पवारांना जोरदार प्रत्युत्तर
https://tinyurl.com/222mn3kp 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget