ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2023| रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
2. कांदा निर्यातीबद्दल दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय; कृषिमंत्री धनंजय मुंडेंची माहिती https://tinyurl.com/yw882vnx कांदा उत्पादकांसाठी 'केंद्र सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, पियुष गोयल यांचं फडणवीसांना आश्वासन https://tinyurl.com/3arw9tdc
3. सलग तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस बाजार समित्या बंद राहिल्यास परवाना रद्द; सहकार विभागाचा थेट इशारा https://tinyurl.com/ycxewe98
4. 'फडणवीसांनी आत्ताच शहाणं व्हावं नाहीतर त्यांचा डाव उधळून लावू', मनोज जरांगेंचा इशारा https://tinyurl.com/3km6z2y9 'फडणवीसांवर टीका कराल तर गाठ...'; नितेश राणेंचा मनोज जरांगेंना थेट इशारा https://tinyurl.com/4pns543y 'जरांगेंविरूद्ध बोलण्यासाठी भुजबळांना फडणवीसांनी पॉवर ऑफ अॅटर्नी दिलीय का?' खासदार संजय राऊतांचा सवाल https://tinyurl.com/238arnu6
5. 'ज्यांची भीती वाटते त्यांना बदनाम करण्याचा डाव', दिशा सॅलियन एसआयटीप्रकरणी आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका https://tinyurl.com/yxurt9wu
6. काल गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक अन् आज जयंत पाटलांचा अप्रत्यक्ष खोचक शब्दात टोला! https://tinyurl.com/5n7fbs2h समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून अशांतता पसरवणे आहे : गोपीचंद पडळकर https://tinyurl.com/jczwhe7s
7. जे साराच्या बाबतीत घडलं ते राज ठाकरेंच्या मुलीसोबत घडलं; 'डीपफेक'वर शर्मिला ठाकरेंनी सांगितला भयानक अनुभव https://tinyurl.com/ybaz4jff
8. बीडमध्ये सहकारी महिला शिक्षकांचा नको तो व्हिडिओ व्हायरल केला; मुख्याध्यापकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल https://tinyurl.com/m775kwhb
9. मायावतींकडून अखेर राजकीय उत्तराधिकारीची घोषणा; लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा डाव टाकला! https://tinyurl.com/mmhf3thp
10. टीम इंडियानं फक्त 'या' 3 उणीवांवर काम केल्यास दक्षिण आफ्रिका टप्प्यात अन् टी-20 वर्ल्डकप तयारीचा नारळ फुटणार! https://tinyurl.com/3cwm3pew सलामीला शुभमन की ऋतुराज? तिसऱ्या नंबरची जागा कोण भरून काढणार? दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काय रणनीती असणार? https://tinyurl.com/47ns42fn
माझा विशेष
मोठी बातमी! कुणबी नोंदींची आकडेवारी जाहीर करू नका; शिंदे समितीची अधिकाऱ्यांना सूचना https://tinyurl.com/33pfnm5y
दुष्काळात तेरावा महिना! सदोष औषध फवारणीमुळे द्राक्ष बागा जळाल्या; शेतकरी उध्वस्त https://tinyurl.com/2mre9e7y
कोणाच्या बायकोचं नाव 'पॅनिक बटन', तर कोणाचं 'देवीजी'; बॉलिवूड स्टार्सच्या पत्नीची खतरनाक नावे https://tinyurl.com/59c7z4sh
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv