एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 08 मार्च 2021 | सोमवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये....

1. कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार काय घोषणा करणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष, पेट्रोल-डिझेल दरात सवलत मिळण्याची शक्यता 2. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी ठाकरे सरकारची सर्वोच्च परीक्षा, आजपासून मॅरेथॉन सुनावणीला सुरुवात, 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी विनंती 3. लग्न ठरलं असेल तरी रजिस्टर मॅरेज करा, अंशतः लॉकडाऊन जाहीर करताना औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्याचं आवाहन, 11 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात निर्बंध 4. 24 तासांत 11 हजारांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद, नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना 5. दोन बड्या सराफांवर आयकर विभागाची मोठी कारवाई, देशभरात 27 ठिकाणी छापेमारी, 1 हजार कोटींच्या काळ्या कमाईचा पर्दाफाश 6. भाजपात प्रवेश करणाऱ्या मिथुन चक्रवर्तींवर तृणमूल खासदारांचा गंभीर आरोप, नक्षली असल्याचा ठपका 7. भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई, तीन श्रीलंकन बोटींसह 19 जण ताब्यात, मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त 8. महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या वास्तूंना गुलाबी रंगाची आकर्षक रोषणाई, वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्त्ववान महिलांची यशोगाथा दिवसभर एबीपी माझावर 9. कॉमनवेल्थ दिनाच्या निमित्ताने इंग्लंडच्या राणीचा रणजितसिंह डिसले यांच्याशी विशेष संवाद 10. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या मोठ्या भावाचे निधन, वयाच्या 104 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'बापाच्या हातात बंदूक होती,  मेडिकल कॉलेजमध्ये माझ्या डोळ्यादेखत नवऱ्याच्या छातीत गोळी घातली, तो क्षणात मांडीवर कोसळला' आंतरजातीय विवाह केलेल्या लेकीची भयावह कहाणी
'बापाच्या हातात बंदूक होती, हुडी घालून आला, मेडिकल कॉलेजमध्ये माझ्या डोळ्यादेखत नवऱ्याच्या छातीत गोळी घातली, तो क्षणात मांडीवर कोसळला' आंतरजातीय विवाह केलेल्या लेकीची भयावह कहाणी
BJP on Sharad Pawar : विधानसभेपूर्वी 160 जागा जिंकून देण्याची ऑफर, शरद पवारांच्या सनसनाटी दाव्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
विधानसभेपूर्वी 160 जागा जिंकून देण्याची ऑफर, शरद पवारांच्या सनसनाटी दाव्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मोठी बातमी! जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात तलाठी अन् महसूल कर्मचाऱ्यांच्या निलंबनंतर महसूल मंत्र्यांचा मोठा निर्णय
जालन्यात शेतकऱ्यांचा अतिवृष्टी अनुदानाचे पैसे लाटले, तलाठी महसूल कर्मचाऱ्यांच्या निलंबनानंतर बावनकुळेंचा मोठा निर्णय
Devendra Fadnavis on Sharad Pawar: रोज खोटं बोलायचं अन् पळून जायचं, हे पळपुटे लोक.... फडणवीसांचं शरद पवारांना प्रत्युत्तर
रोज खोटं बोलायचं अन् पळून जायचं, हे पळपुटे लोक.... देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांना प्रत्युत्तर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'बापाच्या हातात बंदूक होती,  मेडिकल कॉलेजमध्ये माझ्या डोळ्यादेखत नवऱ्याच्या छातीत गोळी घातली, तो क्षणात मांडीवर कोसळला' आंतरजातीय विवाह केलेल्या लेकीची भयावह कहाणी
'बापाच्या हातात बंदूक होती, हुडी घालून आला, मेडिकल कॉलेजमध्ये माझ्या डोळ्यादेखत नवऱ्याच्या छातीत गोळी घातली, तो क्षणात मांडीवर कोसळला' आंतरजातीय विवाह केलेल्या लेकीची भयावह कहाणी
BJP on Sharad Pawar : विधानसभेपूर्वी 160 जागा जिंकून देण्याची ऑफर, शरद पवारांच्या सनसनाटी दाव्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
विधानसभेपूर्वी 160 जागा जिंकून देण्याची ऑफर, शरद पवारांच्या सनसनाटी दाव्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मोठी बातमी! जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात तलाठी अन् महसूल कर्मचाऱ्यांच्या निलंबनंतर महसूल मंत्र्यांचा मोठा निर्णय
जालन्यात शेतकऱ्यांचा अतिवृष्टी अनुदानाचे पैसे लाटले, तलाठी महसूल कर्मचाऱ्यांच्या निलंबनानंतर बावनकुळेंचा मोठा निर्णय
Devendra Fadnavis on Sharad Pawar: रोज खोटं बोलायचं अन् पळून जायचं, हे पळपुटे लोक.... फडणवीसांचं शरद पवारांना प्रत्युत्तर
रोज खोटं बोलायचं अन् पळून जायचं, हे पळपुटे लोक.... देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांना प्रत्युत्तर
Jalgaon Crime : एकनाथ शिंदेंचा पीए असल्याचं भासवत तब्बल 20 जणांना लाखोंना गंडवलं, जळगावातील दाम्पत्याचा कारनामा
एकनाथ शिंदेंचा पीए असल्याचं भासवत तब्बल 20 जणांना लाखोंना गंडवलं, जळगावातील दाम्पत्याचा कारनामा
Kolhapur News: ऊसाच्या शेतात तीन महिन्यांचे मृत अर्भक पुरलेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ
कोल्हापूर : ऊसाच्या शेतात तीन महिन्यांचे मृत अर्भक पुरलेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ
Sangli News:विशाल पाटलांना सांगलीत धक्क्यावर धक्के सुरुच; चुलत वहिनींनंतर आता खंद्या समर्थकाने साथ सोडली! भाजप प्रवेश करणार
विशाल पाटलांना सांगलीत धक्क्यावर धक्के सुरुच; चुलत वहिनींनंतर आता खंद्या समर्थकाने साथ सोडली! भाजप प्रवेश करणार
Sharad Pawar and BJP: मतदानातील फेरफाराविषयी शरद पवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट, भाजप नेते तातडीने प्रत्युत्तरासाठी मैदानात उतरले
मतदानातील फेरफाराविषयी शरद पवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट, भाजप नेते तातडीने प्रत्युत्तरासाठी मैदानात उतरले
Embed widget