एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 8 जुलै 2019 सोमवार | एबीपी माझा
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
स्मार्ट बुलेटिन | 8 जुलै 2019 सोमवार | एबीपी माझा
-
- निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी राज ठाकरेंचा आज दिल्ली दौरा, राज्याच्या विधानसभा बॅलेट पेपरद्वारे घेण्याचा मनसेचा आग्रह
- दिल्लीवारीसाठी मिलिंद देवरांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, संजय निरुपमांचा गंभीर आरोप, तर ज्योतिरादित्य शिंदेंकडूनही सरचिटणीसपदाचा राजीनामा
- सत्ता वाचवण्यासाठी मुख्यमंत्री कुमारस्वामी अमेरिकेतून परतले, काँग्रेस आणि जेडीएस आमदारांसोबत बैठक, मात्र 13 बंडखोर आमदार राजीनाम्यावर ठाम
- नाशिक, कोल्हापूर, साताऱ्याला झोडपल्यानंतर पावसाची अल्पशी विश्रांती, गोदावरी, पंचगंगा आणि मुळासह अनेक नद्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती
- गुजरातच्या वलसाड, वापी आणि वडोदरामध्ये पावसाचा कहर, मुंबई-अहमदाबाद मार्गावरची वाहतूक विस्कळीत, तर एमपीतही अनेक जिल्हे पाण्याखाली
- लखनौहून दिल्लीला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, आग्रा महामार्गावरुन बस नाल्यात कोसळली, 29 प्रवाश्यांचा मृत्यू
- आज मध्यरात्रीपासून राज्यभरातले 18 लाख रिक्षाचालक संपावर, ओला, उबरवर बंदी घालण्याची मागणी, हकीम समितीच्या शिफारशींसाठी उपसणार बंदचं हत्यार
- मूलं होत नाही म्हणून उपचार घेण्यासाठी गेलेल्या पुरुषाच्या पोटातून गर्भाशय काढलं, मुंबईतील जे.जे हॉस्पिटलमध्ये 29 वर्षीय व्यक्तीवर दुर्मिळ शस्त्रक्रिया
- पत्रकार परिषदेदरम्यान अभिनेत्री कंगणा रणौत आणि पत्रकारादरम्यान जुंपली, कंगणानं जुन्या गोष्टी उकरुन पत्रकाराचा अवमान केल्याचा दावा
- भारताला विश्वचषक जिकताना बघायचं आहे, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचं वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement